tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post1048041026356494198..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: कृतीवीर आणि शब्दवीर bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-60444503559448492702016-11-10T13:38:18.242-08:002016-11-10T13:38:18.242-08:00
भाऊराव,
दोनच दिवसात सामान्य माणूस पिसाळल्यासा...

भाऊराव,

दोनच दिवसात सामान्य माणूस पिसाळल्यासारखा बोलू लागतो, हे तुमचं निरीक्षण अगदी समर्पक आहे. यावरून गोधरा हत्याकांडाची आठवण झाली. हिंदू करसेवकांचा जाळून कोळसा झाला तरी कोणी वृत्तवाहिन्यांनी हिंदूंच्या वेदनांवर फुंकर घालण्याचं साधं सौजन्यही दाखवलं नाही. मग हिंदू असेच भडकले. या आधी याच वाहिन्यांनी राममंदिराच्या नावाने मुस्लिमांत भयगंड निर्माण केला. मग गोधरा दंगलींकडे दुर्लक्ष करून हिंदूंत भयगंड जोपासला. (संदर्भार्थ तुमचा लेख : http://bhautorsekar.blogspot.co.uk/2012/09/blog-post.html )

बरखा दत्तने कुराणाचे जळलेले पान टीव्हीवरून प्रसारित केलं आणि दंगलीला हातभार लावला.
संदर्भ : https://youtu.be/12qeH4LbeEM?t=29m56s

भारतीय प्रसारमाध्यमांना फक्त मुस्लिमांना चिथावण्या देऊन दंगली घडवायच्या आहेत. सामान्य माणसाच्या वेदनांशी त्यांना काडीमात्र देणंघेणं नाही.

आपला नम्र,
-गामा पैलवान Gamma Pailvanhttps://www.blogger.com/profile/18379518684588835266noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-67341881365714888272016-11-10T01:58:06.994-08:002016-11-10T01:58:06.994-08:00आदरणीय भाऊ , नमस्कार . मी जागता पहारा या ब्लॉगचा ...आदरणीय भाऊ , नमस्कार . मी जागता पहारा या ब्लॉगचा नित्य वाचक आहे . सध्या भारत पाकिस्तान सीमेवर दहशतवाद व नित्य गोळीबार चालू आहे . पाकिस्तान विषयी व पाकिस्तान प्रणीत दहशतवादाविषयी व भारताने पाकिस्तान सोबत कसे संबंध ठेवावेत, पाकिस्तान विरुद्ध युद्ध करावे कि नाही , त्याविषयी जम्मू काश्मीर मधील प्रस्थापित PDP सरकार, विरोधी पक्ष व तेथील जनतेच नेमकं काय मत असेल किंवा आहे, हे जर का तुम्ही पुढील एखाद्या ब्लॉग मधून आम्हाला मार्गर्दशन कराल का? एक विनंती.

Tussharhttps://www.blogger.com/profile/07766722485922315696noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-61124525608662940522016-11-09T22:31:27.803-08:002016-11-09T22:31:27.803-08:00भाऊ,ही मीडिया हे गाढव राजकारणी यांना जनता टाईम पास...भाऊ,ही मीडिया हे गाढव राजकारणी यांना जनता टाईम पास म्हणून बघतेAnonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.com