tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post147895758514092033..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: बुडत्याला ‘हवाला’चा आधारbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-87419894684216677352015-12-24T03:15:32.044-08:002015-12-24T03:15:32.044-08:00केजरीवाल हे भ्रष्टाचार विरोधी नाही BJP विरोधी जास्...केजरीवाल हे भ्रष्टाचार विरोधी नाही BJP विरोधी जास्त वाटतात...
नाहीतर शीला दीक्षित यांच्यावर करवाई केलि असती अत्तापर्यन्त..Code Masterhttps://www.blogger.com/profile/08099274864922210067noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-85835941498391335452015-12-23T23:45:03.291-08:002015-12-23T23:45:03.291-08:00भाऊ छानच 2g व कोळसा घोटाळा याबाबत केजरीवाल काहिच ब...भाऊ छानच 2g व कोळसा घोटाळा याबाबत केजरीवाल काहिच बोलत नाही केजरीवाल यात सहभागी आहे असा वास येतोयAnonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-61856130331259114592015-12-23T15:55:29.868-08:002015-12-23T15:55:29.868-08:00निरपेक्ष प्रेम, देश प्रेम, पाप, पुण्य,धर्म, ह्यासा...निरपेक्ष प्रेम, देश प्रेम, पाप, पुण्य,धर्म, ह्यासारखे शब्द सामान्य जनते साठी आहेत नेते, धर्म गुरू, व व्यावसायिक यांना हे शब्द स्वर्थि राजकारणा साठी सामान्या च्या माथी मारून स्वस्वार्थ साधावयाचा हाच ह्याचा धर्म।Balkrishnahttps://www.blogger.com/profile/06118184097696145068noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-20883671404982017272015-12-23T06:14:13.092-08:002015-12-23T06:14:13.092-08:00पुरोगामी म्हणजे बद्दलत्या काळानुसार सामाजीक ऐकतेसा...पुरोगामी म्हणजे बद्दलत्या काळानुसार सामाजीक ऐकतेसाठी झटणारा किंबहुना लढणारा.पण आज हा शब्द मेंदू वा बुद्धीला गुंगी आणणाराच आहे.कारण
ब्राह्मण विरूध्द मराठा,मराठा विरूध्द दलित, दलित विरूध्द ब्राह्नण असे बिंज पेरणारे स्वतःला पुरोगामी म्हणतात. जाती,जातीतील लोकाना विभक्त करणे म्हणजे काय?
भाऊ आपले लेख वाचुणच लिखानाची प्रेरणा मिळते,व
खरी सामाजीक स्थितीही लक्ष्यात येते.
जय श्रीराम
Anonymoushttps://www.blogger.com/profile/00591198451237815131noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-40388477064367964112015-12-23T04:08:55.181-08:002015-12-23T04:08:55.181-08:00आम आदमी पार्टीचे भ्रष्टाचार विरोधतली पार्टी म्हणून...आम आदमी पार्टीचे भ्रष्टाचार विरोधतली पार्टी म्हणून घेण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात मीच तो प्रामाणिक बाकी सर्व चोर मुळातच कोणावर खोटे आरोप करतांना कुठलेही आधारहीन कागदपत्र मिडीया समोर दाखवून काल्पनीक आरोप करून हा माणून याचे अनुयायी मोकळे होऊन जातात ब-याचदा हे लोक तोंडघशी पडलेले आहेत या लोंकाचे नौटंकी राजकारणाचा आणि यांना मिळालेल्या मिडीया कव्हरेजचा आता कंटाळा आलेला आहे आणि विश्वासहर्ता तर राहीलेलीच नाही एकदम हेकेखोर मानूल कायदा व्यवस्था याचा दावनीला बांधलेली असल्यागत वागतो आणि नेहमीच स्रीयां सारखे बोट मोडीत असतो यांचा सर्वच प्रकार नौटंकी आहे मग यांचे राजकारण असो किंवा खोकलणे हा माणूस पुरषार्थहीन वाटतो उठसुठ आरोप करण्या पलीकडे याचा केड कुठलाच प्रोग्राम नाही एकीकडे विरोधंकावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत असतांना दुसरीकडे आपल्याच भ्रष्ठ अधिका-यांचा पाठीशी उभा राहतो हा दुटप्पीपणा यांनाच शोभतो हे आणि यांचा पक्ष हे अपरिपक्व लोकांचा समुह वाटतो यांचे आरोप फक्त बिकाऊ मिडीयासाठी ब्रोकींग न्यूज ठरतात दुसर कोणी यांना आता गांभीर्याने घेत नाही. Anonymousnoreply@blogger.com