tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post1853796076709399272..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: खरे घातपाती आपल्याच आसपासbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-42143625954370860892015-11-30T08:33:16.933-08:002015-11-30T08:33:16.933-08:00नक्षलवादी आणि कम्युनिष्ट विचारवंत असाच खेळ खेळत अस...नक्षलवादी आणि कम्युनिष्ट विचारवंत असाच खेळ खेळत असतात.मेधा पाटकर जेव्हा नक्षलविरोधी कारवाईविरुद्ध आवाज उठवतात तेव्हा या विष्लेषणाची प्रचिती येते.Siddharth vasishthhttps://www.blogger.com/profile/11765401262552728032noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-49329942483003020712015-11-21T21:05:32.696-08:002015-11-21T21:05:32.696-08:00डाव्या ढोंगी दहशतवादाचे प्रताप मोदींनी सहन केले आह...डाव्या ढोंगी दहशतवादाचे प्रताप मोदींनी सहन केले आहेत हे निरीक्षण अचूक आहे ! गुजरात दंगलीनंतर जणू काय मोदी म्हणजे मुस्लिमांना मारणारे हत्यारे अशाप्रकारच्या प्रतिमा रंगवल्या गेल्या. या प्रकारच्या दहशतवादाची अजून काही उदाहरणे म्हणजे :
१. चीनने भारतावर आक्रमण केले ते लोकयुद्ध होते असे म्हणणे ...
२. नक्षलवादी भूमिका बरोबर आहे असा सूर लावणारी पुस्तके लिहून पुरस्कार मिळवणे...
३. अणु प्रकल्प अमेरिकन कंपनीचा असेल तर विरोध , रशियन असेल तर समर्थन...
४. भारताने म्यानमार मध्ये लष्करी कारवाई केली की भारत युद्धखोर होत असल्याची अवी उठवणे...
५. हल्लीचं उदाहरण म्हणजे - अखलाखला बघायला झुंडीने जाने, कर्नल महाडिकांना साधी मानवंदना द्यायचे कष्ट ण घेणे !!Makarand Desaihttps://www.blogger.com/profile/05894401213390920120noreply@blogger.com