tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post2001107253846954642..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: सदा अध्यक्ष बना रहताbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-81091946289604153702019-05-02T00:59:21.526-07:002019-05-02T00:59:21.526-07:00हातावर मोजण्या इतके पक्ष देशाच्या संस्कृती ला नकळत...हातावर मोजण्या इतके पक्ष देशाच्या संस्कृती ला नकळत कित्येक पटीने धक्के देत आहेत, त्यात आपली संस्कृती लोप पावत चालली आहे, ७२ वर्षाच्या स्वातंत्र्य नंतर सुद्धा आपण मानसिक गुलामीत आहोत, देशाला खंडित करण्याचं काम हे पक्ष लीलया करताहेत......आता आपली लडाई आपल्याच माणसासोबत आहेत जे दिसून येत आंही आहेत.....एक नव्या क्रांतीची गरज आहे ..आणि ती क्रांती पार्लिमेंट च्या बाहेर व्हायला हवी.............एक ईस्ट इंडिया कंपनी ला आपण पळवलं ............पण आज प्रत्येक राज्याचा मंत्री आमंत्रण देऊन परदेशी कंपनांया बोलावत आहे...........swapnil palavhttps://www.blogger.com/profile/16992132296347398782noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-26783802057926327542018-06-17T14:54:09.155-07:002018-06-17T14:54:09.155-07:00bhau ya lekhala dilele shirshak vachun hasun hasun...bhau ya lekhala dilele shirshak vachun hasun hasun purevat zali<br /><br />-PadmakarUnknownhttps://www.blogger.com/profile/15989931445878229185noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-69421546431294364822018-06-17T05:11:51.094-07:002018-06-17T05:11:51.094-07:00अध्यादेश फाडण्याचा अविर्भाव आपण शहाणे, अध्यादेश का...अध्यादेश फाडण्याचा अविर्भाव आपण शहाणे, अध्यादेश काढणारे (पं.प्र.ममो)मुर्ख आहेत असा होता. भाऊंचा आक्षेप त्यावर आहे.आणि राहीला भाग तो तसा फाडला नसता आणि कायदा झाला असता तर पुढे त्यानाच नँ.हेरॉल्ड,हरयाण जमीन घोटाळा वगैरे खटल्यामुळे येणाऱ्या संकटात फायदा झाला असता ते समजण्याची सुद्धा अक्कल नाही.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-33597193521573355522018-06-16T08:31:39.742-07:002018-06-16T08:31:39.742-07:00त्या अध्यादेशाला राहुल गांधी यांचा विरोध होता असे ...त्या अध्यादेशाला राहुल गांधी यांचा विरोध होता असे नव्हे. पण जनमत आपल्या विरोधात जात आहे हे पाहून केली गेलेली खेळी होती. त्यात नावालाही प्रामाणिकपणा नव्हता.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-2922612835551094382018-06-15T11:14:36.774-07:002018-06-15T11:14:36.774-07:00भाऊ तुमचे म्हणणे खरे आहे पण इतर पक्षातून माणसे आणू...भाऊ तुमचे म्हणणे खरे आहे पण इतर पक्षातून माणसे आणून आपला पक्ष वाढवायचा आणि ऐनवेळी कॉंग्रेसला संजीवनी देऊन कॉंग्रेस संपू द्यायची नाही हि खेळी भाजप बर्याच वेळा खेळला आहे .<br />आताही सरकार त्याच दिशेने चालले आहे Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-43371929835274912002018-06-15T02:54:25.523-07:002018-06-15T02:54:25.523-07:00तुम्ही कायम त्या अध्यादेश फाडण्याचं उदाहरण देता पण...तुम्ही कायम त्या अध्यादेश फाडण्याचं उदाहरण देता पण कधी नव्हे तर काही तरी चांगले झाले त्यामुळे. नाही तर लालू ला मार्ग मोकळा झाला असता.जे केले ते योग्य च केले, भले त्या मागे हेतू उदात्त नसेल.kuldeephttps://www.blogger.com/profile/16922516152301397681noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-78037323300293172302018-06-15T00:30:36.707-07:002018-06-15T00:30:36.707-07:00"राहुलजी नव्या जगाचा व विश्वाचा शोध लावत आहेत..."राहुलजी नव्या जगाचा व विश्वाचा शोध लावत आहेत. त्यावर पुढल्या काळात ते सविस्तर पुस्तक लिहीतील आणि विविध विद्यापीठात कोकाकोला वा मकडोनाल्डचे संस्थापक भारतातल्या कुठल्या कुठल्या जत्रा मेळाव्यात सरबते व वडापाव पाणीपुरी विकून मोठे उद्योगपती झाले, त्यावर चिदंबरम मनमोहन सिंग संशोधन निबंध प्रबंध लिहून पदव्याही मिळवू शकतील. कदाचित नवे अनर्थशास्त्रही जगाला स्विकारावे लागेल."��मर्यादित लोकशाही कशी वेठिला धरावी याचे अन अनुकरणीय उदाहरण म्हणजे आपली राज्ययंत्रणा��आणि आपल्यातील नागरिकत्वाची जाणीव! ��Anonymoushttps://www.blogger.com/profile/06165804477893853190noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-22216901041346382592018-06-15T00:09:11.162-07:002018-06-15T00:09:11.162-07:00Bhau
Good Artical.Bhau<br />Good Artical.Anandsingh Girasehttps://www.blogger.com/profile/08422777929199636747noreply@blogger.com