tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post22366442555231172..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: सुशांतने कोणाची झोप उडवलीय?bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger28125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-52122220847685244782020-08-19T22:43:40.042-07:002020-08-19T22:43:40.042-07:00माझे असे स्पष्ट मत आहे की पार्थ चे मोफत ब्रँडिंग द...माझे असे स्पष्ट मत आहे की पार्थ चे मोफत ब्रँडिंग दादा आणि काकाजोबा भाजप समर्थकांकडून करून घेत आहेत. भाजप समर्थकांना उत्तमरीत्या वापरून घेत आहेत. पार्थ च्या ट्विट्स कडे दुर्लक्ष्य करणारे भाजप समर्थक सध्या पार्थ चे ब्रँड अँबासाडर बनलेले आहेत. त्याचे नाव सर्वदूर नेट आहेत.नितीनnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-33604986833729827222020-08-19T09:22:00.122-07:002020-08-19T09:22:00.122-07:00RightRightAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-81408769409410379852020-08-19T03:10:49.249-07:002020-08-19T03:10:49.249-07:00Dear Bhau & Swatitai, I just watched the 2nd e...Dear Bhau & Swatitai, I just watched the 2nd episode of Duniya Jhukati Hai..... It was a fantastic discussion. Swatitai has a wealth of knowledge. A humble suggestion, if you can throw some more light on then personalities like Pr. Nixon, Dr. Henry Kissinger, Jimmy Carter, PM Menachem Begin, Pr. Breznev etc. How these people had a good or bad role and effect on then world politics.

Regards
BLOGGERhttps://www.blogger.com/profile/13659083261426893468noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-8102490047433155782020-08-17T00:29:07.488-07:002020-08-17T00:29:07.488-07:00Dear Bhau & Swatitai, I just watched your 1st ...Dear Bhau & Swatitai, I just watched your 1st video in "Duniya Jhukati Hai...." series. I found it interesting as it gives the global view of matters affecting my day to day life. One humble suggestion to Swatitai, please look at the camera all time when you talk. When you talk looking at Bhau , it disconnects you from the viewer. Looking forward to your next video in the series.

Regards

AnonymousAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-13627824369650528112020-08-16T05:06:44.403-07:002020-08-16T05:06:44.403-07:00भाऊ तुमचा वीडियो पाहीला "उद्धवराव घरभेदी शोधा...भाऊ तुमचा वीडियो पाहीला "उद्धवराव घरभेदी शोधा" या नावाचा. पण मला असे म्हणायचे आहे की जे हे सरकार लपवण्याच्या प्रयत्न करते आहे त्याला तो घरभेदी जनते पर्यंत पाठवते आहे. म्हणजे हे सरकार काहीतरी लपवत आहे हे नक्की. अश्या नालायक विश्वासघातकी ठाकरे सरकारला किती दिवस जनतेने सहन करायचे.अपल्या कर्माने मरणार हे सरकार. मी जाता जाता एवढंच सांगतो की 'विश्वासघात आणी उद्धव ठाकरेची जात एकच'अन ह्याचे चटके सगळा महाराष्ट्र भोगतोय.शुभमhttps://www.blogger.com/profile/18437403166196260238noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-48460107110379570152020-08-15T02:39:32.145-07:002020-08-15T02:39:32.145-07:00राजकारणातील भयानक साठमारी समजण्यासाठी आधी मुरब्बी ...राजकारणातील भयानक साठमारी समजण्यासाठी आधी मुरब्बी माणसाच्या हाताखाली उमेदवारी करणे गरजेचे असते.वडिलोपार्जीत प्रचंड इस्टेट मिळाली तरी ती राखून वाढविण्यासाठी कारभार स्वतः समजून घेतला नाही तर आजूबाजूचे चाणाक्ष लोक सगळेच लुबाडून त्या ऐतखाऊ वारसाला देशोधडीला लावतात...तरूणपणी मंत्रीपद मिळाले तर जबाबदारीने वागावे हे समजून न घेता पेज थ्री पार्ट्यांना गेले की दुसरे काय होणार? असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ ... इथे..इज्जतीशी गाठ!अनिता सानेhttps://www.blogger.com/profile/17163252962372094599noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-20178663481190842532020-08-15T01:04:46.939-07:002020-08-15T01:04:46.939-07:00Your YouTube video today:
https://youtu.be/2AuaMJ...
Your YouTube video today:

https://youtu.be/2AuaMJ0ob9s

Bhau, I respect you, and your articles. But this video are you suggesting that Udhav Rao's CM post is more important than justice for Sushant, the Sadus who got lynched in Palgarh and Exposing the beurocrat who helped the fraud and thief Wadwan to go to Mahabaleshwar ?

Are you suggesting that the whistle blower be found and silenced ?

Please explain Bhau, I thought you were for justice.

I am not sure.

ven657@gmail.com
9518703494.

आपला YouTube व्हिडिओ आजः

https://youtu.be/2AuaMJ0ob9s

भाऊ, मी तुमचा आणि तुमच्या लेखांचा आदर करतो. पण, सुशांतला न्यायापेक्षा उधव राव यांचे मुख्यमंत्रिपद महत्त्वाचे अहे काय ? पालगडमध्ये हत्यारोगाचा बळी ठरलेल्या सदू आणि wadwan ला मदत करणारे ब्युरोक्रॅटचा पर्दाफाश करणाऱ्यांना.

शिटी वाजवणारा शोधून गप्प बसवावा असे आपण सुचवित आहात का?

कृपया भाऊ समजावून सांगा, मला वाटले की तुम्ही न्यायासाठी आहात.

मला आता खात्री नाही.

ven657@gmail.com
9518703494.Front Pagehttps://www.blogger.com/profile/17940458002533859224noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-45424689766568190642020-08-15T01:03:53.917-07:002020-08-15T01:03:53.917-07:00Your YouTube video today:
https://youtu.be/2AuaMJ...
Your YouTube video today:

https://youtu.be/2AuaMJ0ob9s

Bhau, I respect you, and your articles. But this video are you suggesting that Udhav Rao's CM post is more important than justice for Sushant, the Sadus who got lynched in Palgarh and Exposing the beurocrat who helped the fraud and thief Wadwan to go to Mahabaleshwar ?

Are you suggesting that the whistle blower be found and silenced ?

Please explain Bhau, I thought you were for justice.

I am not sure.

ven657@gmail.com
9518703494.

आपला YouTube व्हिडिओ आजः

https://youtu.be/2AuaMJ0ob9s

भाऊ, मी तुमचा आणि तुमच्या लेखांचा आदर करतो. पण, सुशांतला न्यायापेक्षा उधव राव यांचे मुख्यमंत्रिपद महत्त्वाचे अहे काय ? पालगडमध्ये हत्यारोगाचा बळी ठरलेल्या सदू आणि wadwan ला मदत करणारे ब्युरोक्रॅटचा पर्दाफाश करणाऱ्यांना.

शिटी वाजवणारा शोधून गप्प बसवावा असे आपण सुचवित आहात का?

कृपया भाऊ समजावून सांगा, मला वाटले की तुम्ही न्यायासाठी आहात.

मला आता खात्री नाही.

ven657@gmail.com
9518703494.Front Pagehttps://www.blogger.com/profile/17940458002533859224noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-29692534344873129872020-08-14T09:10:06.889-07:002020-08-14T09:10:06.889-07:00आदित्य ठाकरे हे रिया चक्रवर्ती दासी वाटेल अशा 56 प...आदित्य ठाकरे हे रिया चक्रवर्ती दासी वाटेल अशा 56 पोरी रोज फिरवू शकतील आणि सुशांतच्या श्रीमंतीची आदित्य ठाकरे यांच्या संपत्तीच्या फार तर 1% असावी तर असल्या फालतू किंमतीत आदित्य ठाकरे कशावर डोळा ठेवतील का??? Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-65775813289149214352020-08-14T08:49:44.599-07:002020-08-14T08:49:44.599-07:00नमस्कार भाऊ,
आजचा प्रतिपक्ष चा कवडीची किंमत हा व्...नमस्कार भाऊ,

आजचा प्रतिपक्ष चा कवडीची किंमत हा व्हिडिओ फार भारी! कवडीची किंमत काढता काढता बऱ्याच गोष्टींवर तुम्ही भारी प्रकाश टाकलात! केवळ बौद्धिक दारिद्र्य जवळ असलेल्या कुबेर केतकर प्रभृति मंडळींना असा investigative journalism स्पेलिंग पुरता तरी ठाऊक आहे काय? की फक्त reputed publication ची लाचार चाकरी कशी करावी एवढेच समजते? असो!

- पुष्कराज पोफळीकर
The Maestrohttps://www.blogger.com/profile/17945068405388893686noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-38255307307130889852020-08-14T04:17:44.696-07:002020-08-14T04:17:44.696-07:00पवार कुंटूब पारथ स्टंट करून सुशांत केस चे लश विचली...पवार कुंटूब पारथ स्टंट करून सुशांत केस चे लश विचलीत करू पाहतीय का?
Anonymoushttps://www.blogger.com/profile/09914633626662707711noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-89013330749218770822020-08-13T22:37:20.329-07:002020-08-13T22:37:20.329-07:00शिवसेनेची एक पध्दत आहे. त्यांच्यावर कुणी आरोप केल्...शिवसेनेची एक पध्दत आहे. त्यांच्यावर कुणी आरोप केल्यास त्या आरोपांना उत्तर देऊन निराकरण करण्याऐवजी आरोप करणारांवरच अनेक आरोप करून त्यांचे चारित्र्यहनन करण्याची ते मोहीम चालवतात.
केणी प्रकरण आठवून पहा. त्यावेळी केणी कुटुंबाची किती बदनामी करण्यात आली.यावेळी देखील तसेच होणार. Madhukar Kulkarnihttps://www.blogger.com/profile/16444900227211816144noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-11489512591563268522020-08-13T09:35:02.489-07:002020-08-13T09:35:02.489-07:00दूर-दूर भाजप गोटात, राजभवनात आणि दिल्ली दरबारात नज...दूर-दूर भाजप गोटात, राजभवनात आणि दिल्ली दरबारात नजर लावून बसलेल्या "संजय" ला म्हणा किंवा सिंहासन मिळाल्याने सत्तेच्या धुंदीत मस्त होऊन, संजय ऐकवेल फक्त त्याच गोष्टी ऐकत बसलेल्या "धृतराष्ट्रा" ला म्हणा; आपल्या जवळपास, आपल्याच नाकाखाली चिरंजीव "दुर्योधन" काय करतात याकडे लक्ष द्यायला वेळच नाही मिळाला. परीणामी आता त्या दोघांकडे, दुर्योधनाचे पाप झाकण्या व्यतिरिक्त इतर कुठे लक्ष द्यायला वेळ उरला नाही.VIVEKAhttps://www.blogger.com/profile/03719936738225068791noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-87262198703933298242020-08-13T09:03:34.396-07:002020-08-13T09:03:34.396-07:00Parthcha parabhav aani rohitcha vijay yaat faqt aa...Parthcha parabhav aani rohitcha vijay yaat faqt aajoba factor nahiy. Rohit has built his constituency unlike newbee parth. But Pawar ajit is unhappy Bcoz of defeat. Now in suicide issue, foxes r trying to find loose thread to get on power desk. Ultimately Thakareys will b winner in this. I hope press will write on that time also.ajarekargahttps://www.blogger.com/profile/03111570052371011824noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-53957767028455662832020-08-13T08:07:17.731-07:002020-08-13T08:07:17.731-07:00kup chan mandala ahe sarv vishya kup chan mandala ahe sarv vishya Anonymoushttps://www.blogger.com/profile/01276255225676084675noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-87515365217853951752020-08-13T03:52:59.725-07:002020-08-13T03:52:59.725-07:00फोटोग्राफी च्या छंदातून सुंदर सुंदर किल्ले दर्शन ज...फोटोग्राफी च्या छंदातून सुंदर सुंदर किल्ले दर्शन ज्यांनी घडवले त्यांना आपल्यालाच बालेकिल्ला पण लढवावा लागेल ह्याची सुतराम कल्पना नसेल.
सूर्य झाकोळला गेला असताना जन्मभूमि चा राम आणि जन्माष्टमी चा कृष्ण दिसणार कसा. तर काय -- असो असोAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-33253424737383318482020-08-13T01:51:11.000-07:002020-08-13T01:51:11.000-07:00भाऊ मुंबई पोलिस उपायुक्तांच्या बदल्या जुलैच्या पहि...भाऊ मुंबई पोलिस उपायुक्तांच्या बदल्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात झाल्या. सुशांत सिंग ची आत्महत्या 14 जूनला झाली. राष्ट्रवादीला मोक्याच्या जागेवर आपली माणसं हवी म्हणून ह्या बदल्या झाल्या का?
भाऊ ह्या बदल्या आणि हे दोन आत्महत्या यांचा काही संबंध आहे का?
आपलं याकडे लक्ष वेधलं गेलं आहे का ह्यात काही बातमी आहे का?xxxxrtshttps://www.blogger.com/profile/10121534819982281764noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-13221409716333338862020-08-13T01:19:35.289-07:002020-08-13T01:19:35.289-07:00इतके फाटे आहेत या प्रकरणात की कोणाचा कोणाला मेळ दि...इतके फाटे आहेत या प्रकरणात की कोणाचा कोणाला मेळ दिसत नाही .. सर तुम्ही याचं विश्लेषण इतक्या सहज आणि अभ्यासपूर्ण मांडलंय की आता बऱ्याच गोष्टींचा अंदाज लावता येतोयसिद्धेश परबhttps://www.blogger.com/profile/17181049718604280638noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-53921827773746969862020-08-12T21:44:29.570-07:002020-08-12T21:44:29.570-07:00बहुदा इथे यातील 'नगांचे ' एक शतांश '...बहुदा इथे यातील 'नगांचे ' एक शतांश ' वा ' एक सहश्रांश' टोकच दिसतंय ! झाकल्या गेलेल्यांचे दर्शन कालांतराने होईल.

सुरेश पेठेhttps://www.blogger.com/profile/03296569903942374929noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-8975348098287818212020-08-12T11:10:30.232-07:002020-08-12T11:10:30.232-07:00भाऊ, आजच पवार साहेबांनी पार्थ पवार ला दम दिला आहे....भाऊ, आजच पवार साहेबांनी पार्थ पवार ला दम दिला आहे. Innovativehttps://www.blogger.com/profile/15421538860002788588noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-23860122545258078902020-08-12T08:49:39.012-07:002020-08-12T08:49:39.012-07:00या देशात आता सर्वसामान्य नीतिमत्ता,सचोटी व धेय्य व...या देशात आता सर्वसामान्य नीतिमत्ता,सचोटी व धेय्य वाद हा संपुष्टात आला आहे. अखंड भारतात रोज किती गुन्हे मॅनेज केले जात असतील देवका ठाउक. ईथ न्याय उरला नाही हेच खर. मयताच्या टाळू वरिल लोणी खाण्याचे प्रकार करोनात सरास आपण बघतोच आहोतAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-64007868093216258972020-08-12T07:37:29.760-07:002020-08-12T07:37:29.760-07:00पार्थ पवारला आज अपरिपक्व म्हणणाऱ्या आजोबांनी त्याल...पार्थ पवारला आज अपरिपक्व म्हणणाऱ्या आजोबांनी त्याला लोकसभेचे तिकीट दिले होते. सत्य कदाचीतच बाहेर येईल.. पण राजकारणी ह्या घटनेचा आपला स्वार्थ साधण्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेणार यामध्ये शंका नाही.Vrushal Vartakhttps://www.blogger.com/profile/00547850847045111707noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-26511622353155392542020-08-12T07:12:27.338-07:002020-08-12T07:12:27.338-07:00महाराष्ट्र सरकारने आधीच हे प्रकरण सीबीआय कडे द्याय...महाराष्ट्र सरकारने आधीच हे प्रकरण सीबीआय कडे द्यायला हवा होता, आता उशीर केल्यामुळे महाराष्ट्र सरकारमुळे पोलिस यंत्रणेवर उगाचच संशय घेतला जातोय,या सरकार सोबत पोलिसांची पण बदनामी होतेय...
Anonymoushttps://www.blogger.com/profile/05621284517851433602noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-69025701312954963452020-08-12T03:50:34.124-07:002020-08-12T03:50:34.124-07:00भाऊसाहेब नेहमीप्रमाणेच चपखल.शेवटी एकच सांगता येईल ...भाऊसाहेब नेहमीप्रमाणेच चपखल.शेवटी एकच सांगता येईल "जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ."Dnyaneshwar Tapkirhttps://www.blogger.com/profile/04876296285234966361noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-73997194479480667252020-08-12T03:39:42.388-07:002020-08-12T03:39:42.388-07:00मला वाटतं, "मुंबई पोलीसांनी हे प्रकरण नीट हात...मला वाटतं, "मुंबई पोलीसांनी हे प्रकरण नीट हाताळले असते आणि सरकारने तपास करू दिला असता तर सीबीआय आणावी लागली नसती." या प्रकरणात संशयकल्लोळ वाढला आहे. आंब्रडकरस्https://www.blogger.com/profile/13776403392327232254noreply@blogger.com