tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post2324395531854215010..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: पर्रीकरांचा ‘कहीपे निगाहे कहीपे निशाना’bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-83014462385228916012015-06-15T22:31:51.090-07:002015-06-15T22:31:51.090-07:00भाऊ अगदी योग्य विविश्लेषण केलेत. माध्यमं एवढा खोलव...भाऊ अगदी योग्य विविश्लेषण केलेत. माध्यमं एवढा खोलवर विचार करत नाहीत. उगीचच साप-साप म्हणून भुई थोपटत बसतात .Anonymoushttps://www.blogger.com/profile/16291196712227620181noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-4185054355506264542015-06-15T22:13:53.086-07:002015-06-15T22:13:53.086-07:00काही करण्यासाठी किंवा करण्यापूर्वी, विधाने करणे गर...काही करण्यासाठी किंवा करण्यापूर्वी, विधाने करणे गरजेचे नसते वा नाही.तुमचे विश्लेषण अचूक आहे, तरीही, पर्रीकर जितके कमी बोलतील किंवा विधाने करतील तितके बरे. Anonymoushttps://www.blogger.com/profile/09032439821604936128noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-79242185508418101622015-05-31T23:02:16.600-07:002015-05-31T23:02:16.600-07:00आधीची उदाहरणे बरोबर आहेत पण शेवटचे जे विधान मी वृत...आधीची उदाहरणे बरोबर आहेत पण शेवटचे जे विधान मी वृत्तपत्रांत वाचले ते होते पाकिस्तानात घातपात करायला पाठवून आपल्या सैनिकांचे प्राण का गमवायचे, त्या ऐवजी भाडोत्री जिहादी लढवय्ये (mercenaries) का वापरू नयेत असे ते म्हणाले होते. त्या उद्गारांचा पाकिस्तानने खूप दुरुपयोग करून घेतला! अशा गोष्टी गुपचुप करायच्या असतात, जाहीर करायच्या नसतात!Sudhir Kalehttps://www.blogger.com/profile/12384874275561671263noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-42011163819155981882015-05-31T11:12:21.882-07:002015-05-31T11:12:21.882-07:00कसाबला फाशी दिली तेव्हादेखिल माध्यमं अशीच गाफील ठे...कसाबला फाशी दिली तेव्हादेखिल माध्यमं अशीच गाफील ठेवली गेली होती अशी शंका येते. कारण, कसाबला फाशी दिली जाणार एवढीच बातमी होती. दिनांक - वेळ ह्याबाबत काही नाही. मग अचानक बातमी आली की त्याला फाशी झाली आणि सगळ्या माध्यामांमधे त्याबाबत चर्चा होती.<br />त्याच दरम्यान फाशीच्या शिक्षेबाबत काय कायदेशीर प्रक्रिया असते ह्याची बातमी (कदाचित महाराष्ट्र टाईम्समधे) आलेली. त्या प्रक्रियेनुसार फाशीच्या काही दिवस आधी गुन्हेगाराची पुर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते. मग प्रश्न पडला कसाबचीसुद्धा अशी तपासणी केली गेलेली का? आणि तसं असेल तर त्याला फाशी होणार अशी कुणकुण कोणालातरी लागली असती आणि माध्यमांमधे किंवा कुठे ना कुठे ही बोंबाबोंब (नक्कीच) झालीच असती. मग असं का नाही झालं? एवढं नकळत हे प्रकरण कसं हाताळलं गेलं?<br />नंतर अजुन एक गोष्ट ध्यानात आली. फाशी होण्यापुर्वी कसाबला डेंग्यु झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याला खरचं डेंग्यु झालेला का? की त्याला डेंग्यु झाल्याची बातमी उडवून त्याची वैद्यकीय तपासणी करुन त्याच्या फाशीची तयारी केली गेली?सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.com