tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post2334612341894206844..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: कर्नाटकातला धडाbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-3352465803733742792017-04-17T06:57:22.302-07:002017-04-17T06:57:22.302-07:00भाऊ नमस्कार, कर्नाटकामध्ये जनता दल सेक्युलर हा ज...भाऊ नमस्कार, कर्नाटकामध्ये जनता दल सेक्युलर हा जरी नावाचा राष्ट्रीय पक्ष असला तरी त्याचे प्रादेशिक पातळीवरील स्थान नक्कीच शिल्लक आहे आपल्या कर्नाटकमध्ये प्रादेशिक पक्ष शिल्लक नाही हे मत थोडेसे सत्यापासून दूर आहे. <br />आजच्या कर्नाटक राज्यामध्ये आपण राजकीय व सामाजिक दृष्ट्या तीन भाग पाडू शकतो त्यातील पहिला जुने म्हैसूर संस्थान या भागामध्ये अजूनही जनता दल सेक्युलर ची मजबूत पकड आहे. काही वर्षांपूर्वी हाच इथला सर्वात मजबूत पक्ष होता पण (विद्यमान मुख्यमंत्री पूर्वाश्रमीचे जनता दलाचे प्रमुख नेते ) बाहेर पडल्यापासून यांचेबळ कमी झाले आहे. यांचा प्रमुख जनाधार वक्कलिगा हा समाज आहे. <br />दुसरा भाग म्हणजे जुन्या हैद्राबाद संस्थानाचा भाग यामध्ये काँग्रेस अजूनही प्रबळ आहे. यामध्ये ओबिसि व मुसलमान समाजाचे वर्चस्व आहे. <br />तिसरा भाग म्हणजे जुन्या मुंबई प्रांताचा हिस्सा यामध्ये लिंगायत समाज प्रधान असून हा बीजेपी चा पारंपरिक मतदार आहे. Anonymousnoreply@blogger.com