tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post2356935571047016725..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: हमीदभाईंना जाग आलीbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-23552080616983385242017-08-14T04:28:27.550-07:002017-08-14T04:28:27.550-07:00दुनिया(मुस्लिम राष्ट्रेसुद्धा) योग्य दिवस साजरे कर...दुनिया(मुस्लिम राष्ट्रेसुद्धा) योग्य दिवस साजरे करीत होती, पण आपले हमीदभाई त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येक योग्य दिवसाला आजरपणाचे कारण देऊन लांब असायचे.Anonymoushttps://www.blogger.com/profile/08107291194433870859noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-40820468723276589152017-08-13T06:32:07.480-07:002017-08-13T06:32:07.480-07:00" भारतात आधिकार हवे असले म्हणजे नेहमी संविधान..." भारतात आधिकार हवे असले म्हणजे नेहमी संविधानाचे हवाले देण्यात मुस्लिम नेते पुढे असतात. पण जेव्हा त्याच संविधानाच्या चौकटीत जबाबदारीचा विषय येतो, तेव्हा त्यांना धर्माचे कौतुक अधिक आहे, याची जाणिव होते. "

वाह...!��
Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-72838026343593926142017-08-13T02:17:29.377-07:002017-08-13T02:17:29.377-07:00अति सुंदर व वास्तववादी लेख.अति सुंदर व वास्तववादी लेख.Anonymoushttps://www.blogger.com/profile/16000658545595639323noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-53132085228926272302017-08-12T22:45:30.474-07:002017-08-12T22:45:30.474-07:00भारताला त्याच्या निधर्मी असण्याची आणि ते सिद्ध करा...भारताला त्याच्या निधर्मी असण्याची आणि ते सिद्ध करायला लावण्याची बचावात्मक भूमिका सतत घ्यायला लावण्याची मुस्लिम नेत्यांचीच नव्हे तर सर्वसामान्य मुस्लिम माणसाची स्ट्रॅटेजी असते ., त्याचेच उदाहरण म्हणजे हमीद अन्सारींचे वक्तव्य आहे . स्वतःला अजिबात अपराधी न वाटू देता त्याकडे लक्ष न देणे ही आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे . NARROWGATEhttps://www.blogger.com/profile/16881179096839118706noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-45692620442458659512017-08-12T11:18:23.571-07:002017-08-12T11:18:23.571-07:00http://mahamtb.com/Encyc/2017/8/10/article-on-hami...http://mahamtb.com/Encyc/2017/8/10/article-on-hamid-ansari-statement-of-unease-among-Muslims.html

Sir maza lekh aahe vachun pratikriya athava suchana kalava...Harshal Kansarahttps://www.blogger.com/profile/00306728012421651883noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-77960152134431292542017-08-12T05:50:22.948-07:002017-08-12T05:50:22.948-07:00जात दाखवली मुसलमानाने.जात दाखवली मुसलमानाने.Suren Gadgilhttps://www.blogger.com/profile/08535854295055594441noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-42539007652837985202017-08-12T03:55:30.303-07:002017-08-12T03:55:30.303-07:00पूर्वी मोठ्या प्रमाणात धर्मपरिवर्तन करून राजे लोक ...पूर्वी मोठ्या प्रमाणात धर्मपरिवर्तन करून राजे लोक असले प्रश्न सहज सोडवायचे. हल्लीच्या लोकशाहीत ते शक्य नाही. स्विस च्या राजाने इतिहासात असे केले आहे.vaibhav14476https://www.blogger.com/profile/15428756530647347275noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-23927965592589912232017-08-12T00:46:37.005-07:002017-08-12T00:46:37.005-07:00तुटलेल्या कोल्हापुरी चपलेला मारलेला खिळा काढून त्य...तुटलेल्या कोल्हापुरी चपलेला मारलेला खिळा काढून त्याच तूटक्या चपलेने शेलातला जोडा मारलाय हमीद् भाई सारख्या संधीसाधू ना ...

भाऊ तोरसेकर साहेब अप्रतिम लेख पोस्ट करून सर्वसामान्यांच्या मनातलं कागदावर आणलंय तुम्हीअविनाश शंकर गावडेhttps://www.blogger.com/profile/03239215609937239301noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-19976570901315812522017-08-12T00:08:18.843-07:002017-08-12T00:08:18.843-07:00हमीद ची बातमी बघुन माझी प्रतिक्रिया - पुढील प्रमाण...हमीद ची बातमी बघुन माझी प्रतिक्रिया - पुढील प्रमाणे
कृपया हि comment नक्की post करावी, हि विनंती

https://youtu.be/aHbWHnGV-lMAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-6809451498611653572017-08-12T00:05:39.999-07:002017-08-12T00:05:39.999-07:00नमस्कार भाऊसाहेब, मी आपला एक नियमित वाचक आहे,मागील...नमस्कार भाऊसाहेब, मी आपला एक नियमित वाचक आहे,मागील दिड वर्षा पासून.असेच * दिसमाजी दिस लिहीत जावे...* हि विनंती.पंकज जोशीnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-77310695450665134392017-08-12T00:00:15.442-07:002017-08-12T00:00:15.442-07:00अंदाज कुछ अलग है मेरे सोचने का ।
सबको मंजिल का शौक...अंदाज कुछ अलग है मेरे सोचने का ।
सबको मंजिल का शौक है
और मुझे सही रास्तों का।
ये दुनिया इसलिये बुरी नही है
के यहा बुरे लोग ज्यादा है ।
बल्कि इसलिए बुरी है कि
यहा अच्छे लोग खामोश है।

हे असले लोक माझ्या देशाचे भारतीय राजदूत वा अन्य महत्वाच्या पदावरही होते म्हणुन'च' माझा देश थोडासा मागे राहिलायAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-64341938406397139482017-08-11T22:51:28.148-07:002017-08-11T22:51:28.148-07:00मुस्लिम लोक असुरक्षितच आहेत...!
जो मुस्लिम आज काही...मुस्लिम लोक असुरक्षितच आहेत...!
जो मुस्लिम आज काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याला इस्लाम विरोधी ठरवण्यात मुस्लिम लोकच पुढे असतात.
मग ते बुद्धिबळ खेळणं असो अथवा वाढदिवसाला केक कट करणे असो.
अगदी आपल्या पत्नीसोबत फोटो काढणे सुद्धा इस्लामविरोधी ठरवण्यात येत...
आता अश्या वातावरणात मुस्लिम घाबरणारच ना..
Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-54169203218878702752017-08-11T22:24:27.885-07:002017-08-11T22:24:27.885-07:00मोदीनी उत्तर पन तसेच दिलेय.मोदीनी उत्तर पन तसेच दिलेय.Sharwari alekarhttps://www.blogger.com/profile/18350425030487775875noreply@blogger.com