tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post2389311357331128162..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: श्रीमंता घरचे बेताल पोरbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-2181741274873282812016-10-09T02:10:31.278-07:002016-10-09T02:10:31.278-07:00भाऊ,हे दिवटे काही दिवसांपुर्वी आलूकी फॅक्ट्री बाबत...भाऊ,हे दिवटे काही दिवसांपुर्वी आलूकी फॅक्ट्री बाबत बोलत होते,इतकी बुद्धिमत्ता??? यांच्याच पक्षातील एक नेता यांचे पिता प्रधानमंत्री असताना बोलताना म्हणाला होता"शिवसेनेला शेतीतल काय कळतय ? रताळ जमिनीच्या खाली उगवतय का वर ?" यावरच दादा कोंडके यांचे उत्तरही आठवतय "दिल्लीत राजीव गांधींच्या पायापडून वर बघितल्यावर ......"Anonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-2182006367869103642016-10-09T01:19:50.360-07:002016-10-09T01:19:50.360-07:00हेअर डाय च्या पाकिटावर एक सुचना लिहीलेली असते कि ह...हेअर डाय च्या पाकिटावर एक सुचना लिहीलेली असते कि हि पावडर त्वचेच्या लहान भागावर लावा व काही अपाय नाही झाल्यास डोक्यावर लावावी . राहुलनी असेच करावे आपल्या भाषणाचा डेमो आधी बंद खोलीत दहा-बारा लोकासमोर द्यावा , त्यांच्या प्रतिक्रिया बघाव्यात त्या छोट्या जनसमुहाने भाषण पास केले तर ते भाषण जाहीर सभेत द्यावे . नाहीतर त्यांनी त्यांचा सल्लागार बदलावा म्हणजे त्यांची अवस्था आ कुत्ते मुझे काट अशी होणार नाही. लोकशाहीत एक सशक्त हवाच असतो. राहुलने स्वतःचे व पक्षाचे असे हसे करुन घेउ नये. बघा माझे पटतेय का ते !<br /><br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/14714112269636194214noreply@blogger.com