tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post2459479700576222820..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: साहित्य अकादमीची तिरस्कारवापसीbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-68154670516406287732018-08-11T08:55:14.567-07:002018-08-11T08:55:14.567-07:00सही सही Anand Rajadhyakshahttps://www.blogger.com/profile/04250466019027229238noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-49237259970790136342018-08-11T05:54:46.571-07:002018-08-11T05:54:46.571-07:00भाऊ, फक्त अशोक वाजपेयी नाही, तर मोठी पलटण सापडेल. ...भाऊ, फक्त अशोक वाजपेयी नाही, तर मोठी पलटण सापडेल. या लोकांनी फक्त पुरस्कार परत केले, पण पुरस्काराची रक्कम नाही. सगळे ढोंगी आहेत. नंदू वाळवेकरhttps://www.blogger.com/profile/07475848337662668239noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-12516730242910976962018-08-11T03:07:15.737-07:002018-08-11T03:07:15.737-07:00पुण्य प्रसून सह पुरोगामी गॅंग सारखी ओरडतेय ,शहांनी...पुण्य प्रसून सह पुरोगामी गॅंग सारखी ओरडतेय ,शहांनी game केला म्हणून ते म्हणे त्याला धडा शिकवणार असं म्हणाले होते संसदेच्या आवारात ,तस जरी असलं तरी त्यांना मोका कुणी दिला ,पुण्य प्रसून चा प्रोग्रॅम खरं तर एखाद्यवर चिखलफेक कशी करावी याच उत्तम उदा होता ,शाह काय सामान्य माणूस हि चिडेल असा उत्मात चालवला होता ,तरी सरकार गप्प होतं ,मग त्याला आणखी चेव आला ,सरळ fake news दाखवू लागला ,जी नॅशनल चॅनेल साठी आत्महत्या ठरते ,ते काही ट्विटर ,वेब नाही तस करायला,एक तर नियम असतात,दुसरं म्हणजे जाहिरातदार गमावणे मग चॅनेल चालणार कस?आणि बदनामी केली म्हनून त्या खेडूत महिलेने खटला केला तर ?चॅनेलने असा आगाऊ पण करू देणाऱ्या मुख्य एडिटर खांडेकरला पण हाकलल त्याच हेच कारण Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-75344422084303858952018-08-11T02:49:03.457-07:002018-08-11T02:49:03.457-07:00भाऊ मजा म्हणजे ज्या पत्रकारांना ?काढलय त्यांच्या ब...भाऊ मजा म्हणजे ज्या पत्रकारांना ?काढलय त्यांच्या बाजूने you tube वर विडिओ च पेव फुटलंय,आणि कंमेंट मध्ये त्याचं समर्थक म्हतायत कि ndtv त घ्या ,wire वर घ्या तुमचा आवाज असा दाबून ठेवू नका ,अरे तिथे असे मोदीविरोधी बोलणारे म्होरके आधीच बसलेत ,ते कशाला परत त्यांना घेतील?आणि २ प्रोग्रॅम जरी ठेवले तरी तो चॅनेलचा ठराविक असणारा प्रेक्षकच बघणार ना ,मग मोदी विरोध देशात फैलणार कसा? वेगळ्या चॅनेल मध्ये घुसून तिथे बदनामी करायची हा तर डाव असतो ना ,त्यामुळं पुण्य प्रसून अक्षरशः कावलाय,लोकसभेत खर्गे नि प्रश्न विचारला तरी त्यांच्यावरच चिडला काय उपयोग म्हणून ?खरंच काही उपयोग नाही . you tube चॅनेल चा पर्याय पण पटेना त्याला कारण तिथे असे १००० चॅनेल आहेत ,तिथे प्रेक्षक स्वतःच्या मेहनतीने आणावा लागतो ,नॅशनल चॅनेल सारखा आयता मिळत नाही कि पगार मिळत नाही . आता त्याला घेईल असा चॅनेल पण शिल्लक नाही ,वागळेच तसंच झालं . Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-52217484761017777262018-08-11T02:26:16.977-07:002018-08-11T02:26:16.977-07:00त्या पुरस्कार वापसी च तर आता इतका फज्जा झालाय कि क...त्या पुरस्कार वापसी च तर आता इतका फज्जा झालाय कि कुठलाही विषय आला कि लोक टिंगल करतात , खरं तर इतके दिवस लेखक म्हणजे कोणी बुद्धिमान माणूस आहे म्हणून सरकार त्याला पुरस्कार देते अशी समजूत होती ,करून देण्यात आली होती ,पण नाटक करून ते नकली बदनाम तर झालेच पण खऱ्या लेखकांच नुकसान झालं कोणी मोदींवर खरी fact धरून टीका केली तरी award वापसी गॅंग म्हणून टीका केली जाते ,तोच प्रकार ४ न्याधीशानी केला. Sharwari alekarhttps://www.blogger.com/profile/18350425030487775875noreply@blogger.com