tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post250532640230644324..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: नाथाभाऊ कोणाला ‘खडसावत’ आहेत?bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-42512072663875551552014-11-25T01:37:47.072-08:002014-11-25T01:37:47.072-08:00भाऊ या एकनाथाचे आबा बरोबर कसे साटेलोटे होते हे सगळ...भाऊ या एकनाथाचे आबा बरोबर कसे साटेलोटे होते हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. आबा स्वत: बोलले होते कि नाथा भाऊ दिवस विधानसभेत टीका करायचे आणि रात्री फायली घेऊन यायेचे. यांनी मुंडे-महाजनांच्या भाजपची वाट लावली. ज्या मुंडेनी आपली सगळी ह्यात राष्ट्रवादीबरोबर लढवण्यात घालवली त्याना चांगली श्रद्धांजली वाहिली या सत्ता पिपासू भाजप वाल्यांनी. Anonymousnoreply@blogger.com