tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post254036283567970161..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: इंदिराजींची सून कन्येला घाबरली?bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-68714447339565645962015-12-22T05:55:34.939-08:002015-12-22T05:55:34.939-08:00Great analysis.Great analysis.Anonymoushttps://www.blogger.com/profile/09466466474803309073noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-37187881929115285952015-12-20T04:47:36.596-08:002015-12-20T04:47:36.596-08:00Well Said साहेब..Well Said साहेब..ख्वाब ख़यालhttps://www.blogger.com/profile/12177255101115367794noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-79384648129303720112015-12-19T21:40:43.421-08:002015-12-19T21:40:43.421-08:00विचारांचा पाया पक्का नसल्याने कोणावर विश्वास ठेवाव...विचारांचा पाया पक्का नसल्याने कोणावर विश्वास ठेवावा हे कळत नाही.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-45239258852545588922015-12-19T10:03:36.065-08:002015-12-19T10:03:36.065-08:00भाऊ, खूप जड अंतकरणी आज मी 'जागता पहाराचा' ...भाऊ, खूप जड अंतकरणी आज मी 'जागता पहाराचा' निरोप घेतोय. काही महिन्यांपूर्वी 'जागता पहाराशी' ओळख व्हायच्या आधी मी बऱ्यापैकी आनंदी होतो. अस म्हणतात की मूर्ख, अज्ञानी आणी वेडे कायम आनंदी असतात. मी जरी ह्या कुठल्याच प्रकारात मोडत नसलो, आणी भारतातील बजबजपुरीची पुरेपूर माहिती असली तरी बऱ्यापैकी आनंदी होतो.

आणी मग 'जागता पहाराशी' ओळख झाली, आणी त्याच व्यसनच लागलं, सकाळी उठल्याउठल्या बाकी काहीही करण्याआधी 'जागता पहारा' वाचण गरजेच होऊन बसलं. प्रत्येक वेळी 'जागता पहारा' वाचल्यावर मन क्षुब्ध तर व्हायचच पण कुठे तरी स्वतःची एक अगतिकता (प्रामाणिकपणे बोलायचं तर नपुंसकता) जाणवायची. माझ्यासारखा सामान्य माणूस राजकारण्यांना दोषी ठरवतो, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त सारखी media किंवा न्यायसंस्था विकली गेलीय म्हणून बोट मोडतो, आणी भाऊंच्या लेखावर 'छान भाऊ' म्हणून प्रतिक्रिया दिली की आपली जबाबदारी संपली अस प्रामाणिकपणे मानतो.

आजची सर्व वर्तमानपत्रे वाचताना ह्या सर्वच गोष्टींची शिसारी आली. 'राहुल गांधींचा घणाघात', 'सोनिया-राहुलनी सुनावले', 'रोबर्ट वद्रांचा सोनिया-राहुलना पाठींबा' आणी अशाच अनेक मथळ्यांनी सर्व वर्तमानपत्रे भरली आहेत. प्रश्न असा पडतो की सर्व वर्तमानपत्रे, सर्व पत्रकार विकले गेले आहेत का? निश्चितच नाही. मग गांधी घराण्याचे इतके आकर्षण का?? की खरोकरच आपल्या देशाच्या कुंडलीतच हे दुर्भाग्य आहे??? शतकानुशतकानंतर जशी आफ्रिकेतील सामान्य जनता गरिबी, रोगराई, गुन्हेगारी व जुलूमशाहीपासून मुक्त होऊ शकतच नाही तशी भारतीय जनता ह्या गांधीशाहीतून मुक्त होणार नसेल का????

मी जरी मूर्ख, अज्ञानी किंवा वेडा नसलो तरी आता ignorance is bliss ह्या उक्तीप्रमाणे स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीन. अर्थात स्वतः सोडून सर्वांना दोषी ठरवण्यात आणी तुमचा लेखांवर 'छान भाऊ' म्हणून प्रतिक्रिया देत स्वतःची भाबडी (नपुंसक) समजूत करण्यात धन्यता तरी मानणार नाही.

ह्या लांबलचक प्रतिक्रियेबद्धल भाऊ व सर्व इतर वाचकांची मन:पूर्वक क्षमा मागतो आणी निरोप घेतो.Anonymoushttps://www.blogger.com/profile/11559482358558575664noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-65691905484456379672015-12-19T08:32:27.334-08:002015-12-19T08:32:27.334-08:00भाऊ अगदी बरोबर आहेभाऊ अगदी बरोबर आहेदिलीप दलीचंद धंधुकीयाhttps://www.blogger.com/profile/14733142965562072773noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-56792208558269314952015-12-19T08:27:55.730-08:002015-12-19T08:27:55.730-08:00भाऊ अगदी बरोबर आहेभाऊ अगदी बरोबर आहेदिलीप दलीचंद धंधुकीयाhttps://www.blogger.com/profile/14733142965562072773noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-89166063691400793982015-12-19T08:22:07.474-08:002015-12-19T08:22:07.474-08:00other journalists specially editors of loksata and...other journalists specially editors of loksata and Maharastra Times must read this column मिलिंदhttps://www.blogger.com/profile/01282571849890859269noreply@blogger.com