tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post2806494592493072905..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: देवेंद्र: लंबी रेसका घोडाbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-7873941169521694862019-06-19T08:38:44.857-07:002019-06-19T08:38:44.857-07:00भाऊ केवळ देवेंद्र फडणवीस नव्हे तर मोदी शहा यांनी न...भाऊ केवळ देवेंद्र फडणवीस नव्हे तर मोदी शहा यांनी निवडलेले बाकीचे इतरही मुख्यमंत्री उदा योगी, खट्टर, रघुवर दास,विजय रूपांनी हे सर्वच मुख्यमंत्री कार्यक्षम आहे त्या त्या राज्यात याचा प्रत्यय लोकसभेला आला आहे हाच फरक भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे, भाजपने राज्यातील या नेत्यांना शक्ती दिली आहे,तर काँग्रेसमध्ये कोणत्याही राज्यात नाव घेण्या सारखे नेतृत्व उरलेले नाही आणि त्यामुळेच काँग्रेसवर आजची ही वेळ ओढवली आहे.अनिरुद्ध गरगटेhttps://www.blogger.com/profile/08878539253920058602noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-74575386735193924972019-06-17T21:42:21.725-07:002019-06-17T21:42:21.725-07:00अतिशय सुंदर अतिशय सुंदर Anonymoushttps://www.blogger.com/profile/04444534492866826787noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-88506424678039199702019-06-17T21:10:33.279-07:002019-06-17T21:10:33.279-07:00देवेंद्र म्हणजे देवांचा राजा !
फडणवीस म्हणजे सर्वा...देवेंद्र म्हणजे देवांचा राजा !
फडणवीस म्हणजे सर्वांचे हिशोब पाहणारा !
देवेंद्र फडणवीस म्हणजे राजा प्रमाणे राहून सर्वांचे हिशोब चुकते करणारा !
म्हणजेच भाउंच्या भाषेत " लंबी रेस का घोडा "सुरेश दीक्षित.https://www.blogger.com/profile/15842334422694324115noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-58861822492329315292019-06-17T05:58:25.511-07:002019-06-17T05:58:25.511-07:00Go ahead sir
Go ahead sir
Devendra Patilhttps://www.blogger.com/profile/05698257901352025454noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-43180149853777651752019-06-16T11:07:20.742-07:002019-06-16T11:07:20.742-07:00भाऊ, तुमचा मुंबई मिरर चा Interview कधी व कुठल्या म...भाऊ, तुमचा मुंबई मिरर चा Interview कधी व कुठल्या माध्यमात प्रसारित झालेला आहे?Dr Aniruddha Bhagwathttps://www.blogger.com/profile/10685567075627957024noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-47893108752508318022019-06-16T09:38:39.422-07:002019-06-16T09:38:39.422-07:00अगदी खरं भाऊ....
शरद पवार आणि शिवसेना, दोघांना एका...अगदी खरं भाऊ....
शरद पवार आणि शिवसेना, दोघांना एकाच वेळी खेळवणारा धुरंधर....तेही बहुमत नसताना.
श्रीपाद खेरhttps://www.blogger.com/profile/06589577100319287919noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-61015116170721062892019-06-16T03:29:57.686-07:002019-06-16T03:29:57.686-07:00भाऊ पुस्तक लवकर लिहा.वाचायला खूप मजा येईल.भाऊ पुस्तक लवकर लिहा.वाचायला खूप मजा येईल.Ganesh butehttps://www.blogger.com/profile/02764318435902271736noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-4735950569427376452019-06-16T03:28:54.979-07:002019-06-16T03:28:54.979-07:00भाऊ आपण मानता येवढे सोपी निवडणूक होईल असे वाटत नाह...भाऊ आपण मानता येवढे सोपी निवडणूक होईल असे वाटत नाही त्याची कारणे आशि आहेत की
१)ncpची मराठा vote बँक पूर्ण विकुरलेली आहे त्यामुळे पवार उदयनराजे ना मुखमंत्री पदाचे उमेदवार पुढे करून परत मराठा मते मिळवतील आणि ते मनसे बरोबर युती करण्याचा प्लॅन मध्ये आहेत जर का असे झाले ते पश्चिम महाराष्ट्र, पुणे,मुंबई,ठाणे,कल्याण, नाशिक या पट्यातील जवळ जवळ १४० मतदार संघात फरक पडेल.(यामदे उदयनराजेंना पवार किती कंट्रोल करतील यावरही आवलाबून आहे, कारण याचात कालच भांडणे चालू झाली आहेत)
२)जर का दुसरी vba आणि काँग्रेस यांची आघाडी झाली तर विदर्भ माडे खूप फरक पडेल.
३) वरील प्रमाणे जर आगदी झाली तर शिवसेना व बिजेपी का ही निवडणूक आवघड होऊन जाईल.
४) पण जर का ncp, काँग्रेस,यांची कीवा ncp, काँग्रेस,vba यांची किंवा एनसीपी, काँग्रेस,vbaआणि मनसे यांची एकत्रित आघाडी झाली तर शिवसेना, भाजप ला ही निवडणूक आतयंत सोपी जाईल यात मात्र शंका नाही.

भाऊ हा अंदाज मी तुमचा पुन्हा मोदीच का या पुस्तकावरून काडलेला आहेAnkushhttp://ank.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-88720590582799333772019-06-15T21:14:56.488-07:002019-06-15T21:14:56.488-07:00भाऊ तो लेख वाचायचा होता. कुठ मिळेल?भाऊ तो लेख वाचायचा होता. कुठ मिळेल?Yogesh Rajhanshttps://www.blogger.com/profile/13831933467738761150noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-81821705599195394722019-06-15T11:01:07.167-07:002019-06-15T11:01:07.167-07:00लिहा भाऊ ..लिहा भाऊ ..कोsहम् https://www.blogger.com/profile/06653775800430153335noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-91341064395049897672019-06-15T10:22:31.257-07:002019-06-15T10:22:31.257-07:00अतिशय योग्य विश्लेषण । अतिशय योग्य विश्लेषण । दिलीप फडकेhttps://www.blogger.com/profile/14283872968005350957noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-42658274505901167122019-06-15T09:08:55.459-07:002019-06-15T09:08:55.459-07:00भाउ यावर पुस्तक प्रकाशित करा त्यातील विश्लेषन वाचा...भाउ यावर पुस्तक प्रकाशित करा त्यातील विश्लेषन वाचायला आवडेल ..
देवेंद्र एकला राजा ...Vishalsinhhttps://www.blogger.com/profile/14784502499422546669noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-41827053476957505682019-06-15T08:52:19.218-07:002019-06-15T08:52:19.218-07:00Very true sirVery true sirD G Joshi. Pune.https://www.blogger.com/profile/14840045159314137405noreply@blogger.com