tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post2878475348208025664..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: पुरस्कृतांची बहिष्कृत कथाbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-81953782942648752312019-01-24T23:29:48.774-08:002019-01-24T23:29:48.774-08:00Stop this event forever Stop this event forever Anonymoushttps://www.blogger.com/profile/14846461583468635399noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-3676795579484142782019-01-18T02:05:27.579-08:002019-01-18T02:05:27.579-08:00वाह! भाऊ मस्त परखड लेख. नयनताराबाईनवर अन्याय झा...वाह! भाऊ मस्त परखड लेख. नयनताराबाईनवर अन्याय झाला असे सकाळ संध्याकाळ ओरडणाऱ्या तथाकथित पुरोगाम्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख आहे. अभिनानंदन!Jayanthttps://www.blogger.com/profile/00048205549870310357noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-60486941074341793322019-01-13T20:04:05.126-08:002019-01-13T20:04:05.126-08:00हे साहित्यिक नव्हेत 'सांस्कृतिक दाहशतवादी'...हे साहित्यिक नव्हेत 'सांस्कृतिक दाहशतवादी' होत.हे चेहरा झाकून नव्हे 'विवेक' झाकून गुंडगिरी करतात.सरकारी अनुदानावर चालणारे हे भंपक साहित्याचे कारखाने बंद केले पाहिजेत.prasad khanolkarhttps://www.blogger.com/profile/14371909985446636835noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-60513387183418926892019-01-13T10:42:49.351-08:002019-01-13T10:42:49.351-08:00साहित्य संमेलन भरवून त्याचा आजपर्यंत खरंच जनतेला क...साहित्य संमेलन भरवून त्याचा आजपर्यंत खरंच जनतेला किती उपयोग झाला. दरवर्षी साहित्य संमेलन आले की अध्यक्ष पदापासून ते समारोपा पर्यंत यांची भांडणे सुरू होतात. हे लोकं खरंच सुशिक्षित अडाणी आहेत. Hanu mhasehttps://www.blogger.com/profile/01755431177533635853noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-23465209298031735582019-01-13T08:31:20.170-08:002019-01-13T08:31:20.170-08:00एकदम छान भाऊ, आम्हां सर्वांच्या भावनांना तुम्ही शब...एकदम छान भाऊ, आम्हां सर्वांच्या भावनांना तुम्ही शब्द देता, युनिव्हर्सिटी मध्ये लाखाने पगार घेणाऱ्या प्राध्यापकांबद्दल एकदा होऊन जाऊदे,,,,सागर पाटीलhttps://www.blogger.com/profile/14685853097729450626noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-78829718708847324862019-01-13T08:07:34.419-08:002019-01-13T08:07:34.419-08:00मस्तचमस्तचAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-46652109942911364092019-01-13T02:07:50.308-08:002019-01-13T02:07:50.308-08:00फ मुं नी त्यावर विडंबन केल्याचे आठवते ..
जग हे नंद...फ मुं नी त्यावर विडंबन केल्याचे आठवते ..<br />जग हे नंदीशाळा . <br />कुणी न येथे बैल चांगला . <br />जो तो पथ विकलेला . 😂😂😂drbhagwathttps://www.blogger.com/profile/06688958644650003580noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-15765058358053822382019-01-13T01:50:01.112-08:002019-01-13T01:50:01.112-08:00मस्त लेख ..!! मागे एका कार्यक्रमात रामदास फुटाणे म...मस्त लेख ..!! मागे एका कार्यक्रमात रामदास फुटाणे म्हणाले होते की आजकाल साहित्य महामंडळाच्या कार्यालयात पुस्तकांच्या आणि नोटिशींच्या ' फोटो प्रति ' काढणाराही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊ शकतो....अट फक्त एकच ' या पुरोगामी भामट्यांची तुम्हाला मान्यता हवी. ' मग कोण कुठला सुमार ' श्रीपाल सबनीस ' साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनून जातो. या संमेलनाला येणारे श्रोते हे सगळे निवृत्त लोकांचा भरणा असतो. घरी वेळ जात नाही तर कोठेतरी जाऊन बसायचे ते संमेलनाला ....!! उपस्थित साहित्यिकांच्या गप्पा ऐकल्या तर सर्वजण कोठल्या स्टोलवर कोठले पदार्थ छान मिळतात यावरच चर्चा खिळलेली असते. बाकी संमेलन अध्यक्षांचे भाषण म्हणजे ' बकवास ' असतो.....ह्या पुरोगामी टोळक्यातील साहित्यिकांचे वागणे म्हणजे मागे एकदा पूर्वीचे समाजवादी पार्टीचे खासदार ' अमर सिंह ' एका कार्यक्रमात म्हणाले होते ते आठवले. ते म्हणाले होते की या भामट्यांचे असे असते की त्यांनी काही केले तर तर ती ' रासलीला ' असते आणि त्यांच्या विरोधातील कोणी तीच गोष्ट केली तर ते त्याला ' केरेक्टर ढिला ' म्हणतात.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-46102149453195317442019-01-13T01:29:11.953-08:002019-01-13T01:29:11.953-08:00निःशब्दनिःशब्दSharwari alekarhttps://www.blogger.com/profile/18350425030487775875noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-43454799234542149712019-01-13T00:59:52.529-08:002019-01-13T00:59:52.529-08:00Absolutely correct analysis. Nobody knows names o...Absolutely correct analysis. Nobody knows names of these people.Let alone reading their work ,which has no value. They should not be given public funds and told to manage own resources. And who knows Sehagal ? Anti Hindu woman.ajit dessihttps://www.blogger.com/profile/18002030683557473522noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-24576824454021766772019-01-13T00:25:22.916-08:002019-01-13T00:25:22.916-08:00कधी काळी बाळासाहेबांनी उगाच या तथाकथित साहित्यिक म...कधी काळी बाळासाहेबांनी उगाच या तथाकथित साहित्यिक मंडळींचा बैल असा उल्लेख केला नव्हता . 😂😂😂drbhagwathttps://www.blogger.com/profile/06688958644650003580noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-12944787966752419572019-01-13T00:12:04.874-08:002019-01-13T00:12:04.874-08:00श्री भाऊ एकदम मस्त, तुम्ही तर बिनपाण्यानी केलीत श्री भाऊ एकदम मस्त, तुम्ही तर बिनपाण्यानी केलीत Ajay Kotwalhttps://www.blogger.com/profile/09679190098093462833noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-23025206469568644252019-01-13T00:05:19.834-08:002019-01-13T00:05:19.834-08:00परखड लेख. ..मजा आली.
त्या नयनतारा यांना बोलावणारे...परखड लेख. ..मजा आली. <br />त्या नयनतारा यांना बोलावणारे कोण हे ही कळु द्या आम्हाला.श्रीपाद खेरhttps://www.blogger.com/profile/06589577100319287919noreply@blogger.com