tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post3240969358723023463..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: घरभेदी शहाण्यांचे मुखवटेbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-30434597156799704332016-10-02T10:46:48.524-07:002016-10-02T10:46:48.524-07:00आता मोदी सरकारने ह्या घरभेदयांचे surgical strike ...आता मोदी सरकारने ह्या घरभेदयांचे surgical strike करायला हवी..हि पाक गुंतवणूक पुढच्या पिढीला नक्कीच अपायकारक आहे..Anonymoushttps://www.blogger.com/profile/06737578258954884061noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-68661858116624240402016-10-02T08:47:32.114-07:002016-10-02T08:47:32.114-07:00 बरोबर भाऊ बरोबर भाऊ Anonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-16832685234643069642016-10-02T02:28:45.227-07:002016-10-02T02:28:45.227-07:00अशा घरभेद्यांची भारताला मोठी परंपरा आहे . ईतिहासात...अशा घरभेद्यांची भारताला मोठी परंपरा आहे . ईतिहासात नुसते डोकावून जरी पाहिले तरी जयचंद,सुर्याजी पिसाळ अशी मालीका आपल्याला सापडेल . ज्या देशात जगातील सर्वात जास्त साधुसंत जन्माला आले त्या देशात आशी बांडगुळे जन्माला यावीत हे खरोखरच दुर्दैवी आहे . परकीया विरुध्ध surgical strike करण्यासाठी सेना समर्थ आहे पण या घरभेद्यांची surgery करण्याचे काम हे बुद्धीजिवी , media व राजकारण्याचे आहे पण तेच जर घरभेदी होऊन बसले तर - - - -तर आता सामान्य जनतेची फार मोठी भुमिका आहे, उडदा माजी काळे गोरे असले तरि लोकांना चांगल्या व वा<br />इटात फरक करावाच लागेल कारण हे बुद्धीजीवी तुमचा बुद्धीभेद करण्यात फार पटाईत आहेत . एक गाणे आठवते " मांझी जब नांव डुबोये , उसे कोन बचाये " ही नाव बुडू नये यासाठी आपण सर्वांना प्रयत्न करावे लागतील.<br /> <br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/14714112269636194214noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-59277690566692346422016-10-02T01:29:03.480-07:002016-10-02T01:29:03.480-07:00Nice sir great.Nice sir great.vikashttps://www.blogger.com/profile/04448036126882936011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-58821796985800689452016-10-02T00:48:59.319-07:002016-10-02T00:48:59.319-07:00बरोबर बरोबर Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-22615264203506929762016-10-02T00:34:39.524-07:002016-10-02T00:34:39.524-07:00भाऊ आज मेधा पाटकर यांनी म्हटले आहे की आपण हल्ला कर...भाऊ आज मेधा पाटकर यांनी म्हटले आहे की आपण हल्ला करून चूक केली, यावर आपले काय म्हणणे आहेUmesh Jaganadehttps://www.blogger.com/profile/15696819078083175510noreply@blogger.com