tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post3366413899734453701..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: सोनियाजी का धावल्या?bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-66228597342475210052018-05-13T01:05:15.395-07:002018-05-13T01:05:15.395-07:00निकाल काहीही लागला तरी राहुलचा नैतिक विजय असेल.निकाल काहीही लागला तरी राहुलचा नैतिक विजय असेल.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-25641011397424795752018-05-10T14:17:19.064-07:002018-05-10T14:17:19.064-07:00अतिशय छान पद्धती ने साध्या वाटणाऱ्या घटने चा गर्भि...अतिशय छान पद्धती ने साध्या वाटणाऱ्या घटने चा गर्भित अर्थ सांगितला Anonymoushttps://www.blogger.com/profile/17333399316111725653noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-14662849524246355702018-05-10T03:38:20.792-07:002018-05-10T03:38:20.792-07:00भाऊ
मातेला पुत्रांची काळजी असतेच . पोरगं वेड आ...भाऊ<br /> मातेला पुत्रांची काळजी असतेच . पोरगं वेड आसेल, लंगड , लुळा पांगळा बावळट कसं ही आसेल तरी आई काळजी करतेच . इथे तर अत्यंत हुशार कर्तबगार आहे मग आईनी काय करावं बिच्चारी आई श्रीनिवास जोशीhttps://www.blogger.com/profile/14170402577041399477noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-38670590461019169952018-05-10T01:56:02.964-07:002018-05-10T01:56:02.964-07:00छान विश्लेषण...
बोललेलं व न बोललेलं यांचे निरीक्षण...छान विश्लेषण...<br />बोललेलं व न बोललेलं यांचे निरीक्षण व विश्लेषण आपण आपल्या अनुभवातून त्यांची छान मांडणी करतात... Nandkishorhttps://www.blogger.com/profile/07822939390281837894noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-9733258478365628692018-05-09T23:57:41.782-07:002018-05-09T23:57:41.782-07:00भाऊ एक मात्र नक्की की काहीतरी विचित्र होऊ घातले आह...भाऊ एक मात्र नक्की की काहीतरी विचित्र होऊ घातले आहे असे वाटते. मायावतीनी देवेगौडना कर्नाटकात पाठिंबा दिला आहे. इथे सुद्धा विरोधक एकी दाखवू शकले नाही. शिवाय इतर बातम्या येत आहेत त्या फार चांगल्या नाहीत. उदा. बोगस votar कार्ड, बीजेपी मधील काही लोकांचे उलट सुलट विधाने, जागतिक पाटावर भारताबद्दल चांगल्या बातम्या. काय समजायचे?<br />सामान्य माणूस मात्र अजून नोट बंदीवर नाराज असल्याचे काही भाडोत्री चॅनल मुद्दाम दाखवून लोकांची दिशाभूल करीत आहेत. मधेच जातीय रंग यात आहेच. असे वाटते की या सर्व लोकांना चांगले काम नकोच आहे. मोदी द्वेष सगळीकडे पसरवणे सुरू आहे. सोनिया गांधी मोदींना भ्रष्टाचार उखडून टाकण्यात अपयश आले आहे. पण हे विधान करताना आपण 10 वर्षे राज्य करत होतो व आपण करू शकलो नाही हे म्हणण्याचे धाडस दाखवत नाहीत. फक्त मोदी अपयशी आहेत हे सर्व लोकांना ओरडून सांगायचे आहे. केम्ब्रिज अनलिटकाचे हे सर्व कारस्थान आहे असे वाटते. <br />एकबाजूला 2019 हे वर्ष सर्वाना अक्कल शिकवून जाईल असे वाटते. तो पर्यंत वाट बघू.नंदू वाळवेकरhttps://www.blogger.com/profile/07475848337662668239noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-1565623387839954402018-05-09T22:37:54.121-07:002018-05-09T22:37:54.121-07:00Why always target Congress.They doing wrong things...Why always target Congress.They doing wrong things leave them.Anonymoushttps://www.blogger.com/profile/15205886900974666693noreply@blogger.com