tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post3525959888870259809..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: अंधश्रद्धा निर्मूलनाला देवभक्तांच्या शुभेच्छाbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-60272084537269997012014-10-11T07:18:50.390-07:002014-10-11T07:18:50.390-07:00भाऊ, आपण ज्या बातम्यांचे दुवे दिले आहेत, त्या बातम...भाऊ, आपण ज्या बातम्यांचे दुवे दिले आहेत, त्या बातम्या जशाच्यातशा दिलेल्या आहेत. परंतू निखिल कावळ्याने मी मराठी वाहिनीवर सरळसरळ धर्मच त्यात घुसवला. आपल्या शिळोप्याच्या ओसरीवर एकाने त्याबद्दल एक पोस्ट टाकली होती आणि निखिल आणि गांधीजींचा नातू अशा दोघांनाही भरपूर शिव्या घातल्या होत्या. कावळ्याने तुषार गांधींना प्रश्न विचारला की एका हिंदू शास्त्रज्ञाने तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन यानाच्या प्रतिकृतीची पूजा केली. हेच जर एका मुसलमानाने केले असतेतर काय प्रतिक्रिया आल्या असत्या? तुषार गांधीही आजोबा पेक्षा अधिक मुस्लिम निघाला. त्याने सरळ उत्तर दिले की हिंदू लोकांनी होहल्ला केला असता. म्हणजे पहा भाऊ हे लोक हिंदू आणि मुसलमानात कसा भेद करत आहेत.रामदास पवार https://www.blogger.com/profile/02189432675278834293noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-32503041759899346612014-09-24T22:09:25.298-07:002014-09-24T22:09:25.298-07:00विज्ञाननिष्ठ अंधश्रधा निर्मूलन हीच एक भीषण घातक अं...विज्ञाननिष्ठ अंधश्रधा निर्मूलन हीच एक भीषण घातक अंधश्रद्धा होऊन बसली आहे. (y)Anonymoushttps://www.blogger.com/profile/14087648360220656933noreply@blogger.com