tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post3532720464459883988..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: गळचेपी कोणी कोणाची केलीय?bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger29125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-17232946646864448442019-12-12T09:28:28.599-08:002019-12-12T09:28:28.599-08:00Thanks for sharing this kind of information My Sha...Thanks for sharing this kind of information My Sharing IdeasKaran Nishadhttps://www.blogger.com/profile/15819314854596675467noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-32649669391773913832019-04-22T02:25:40.639-07:002019-04-22T02:25:40.639-07:00ह्या केंकरेंची मुलाखत आली आहे TOI मध्ये. त्यात म्ह...ह्या केंकरेंची मुलाखत आली आहे TOI मध्ये. त्यात म्हणतात की मोदींनी 15 लाखाचे खोटे आश्वासन दिले म्हणून ते चिडले आहेत मोदींवर. स्वतःच वाचा:
https://m.timesofindia.com/city/mumbai/netas-have-lost-the-plot-level-of-discourse-shockingly-low/articleshow/68786381.cmsAmithttps://www.blogger.com/profile/01770843320843556618noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-12342935790953468272019-04-22T00:40:14.395-07:002019-04-22T00:40:14.395-07:00मोदी किती दिवस पुरणार.मग पुन्हा रडगाणे सुरू.मोदी किती दिवस पुरणार.मग पुन्हा रडगाणे सुरू.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-74347591796558543342019-04-20T22:29:33.331-07:002019-04-20T22:29:33.331-07:00भाउ, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशा कचाट्यात पकडल...भाउ, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशा कचाट्यात पकडलं आहे तूम्ही.
पण हे भामटे नाही समोर येणार. तूम्हाला फोन केल्याचा केंकरेंना पश्चाताप होत असेल. आता बसतील फटीत अडकलेली शेपटी सोडवत. शेखरhttps://www.blogger.com/profile/10398627944360673074noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-80445936636847976782019-04-20T20:05:54.500-07:002019-04-20T20:05:54.500-07:00अभिजनांना ‘बदमाश’ संबोधल्याची माफ़ी मागायला, मी प्र...अभिजनांना ‘बदमाश’ संबोधल्याची माफ़ी मागायला, मी प्रतिक्षेत बसलो आहे..व्वा भाऊ..Sagar Gawadehttps://www.blogger.com/profile/05378319521391285882noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-54509177512497965012019-04-20T10:52:18.584-07:002019-04-20T10:52:18.584-07:00भाऊ, तुमचं एकदम बरोबर आहे. काही दिवस वाट पाहून उत्...भाऊ, तुमचं एकदम बरोबर आहे. काही दिवस वाट पाहून उत्तर न आल्यास पुन्हा एक झणझणीत लेख टाका. आम्ही सर्व वाट पाहत आहे.प्रदीप जोशीhttps://www.blogger.com/profile/18228057329052074704noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-43455540482744611932019-04-20T10:38:22.991-07:002019-04-20T10:38:22.991-07:00This Post is Really Awesome
दमा (अस्थमा) का इलाज़...This Post is Really Awesome
दमा (अस्थमा) का इलाज़ कैसे करे
Karan Nishadhttps://www.blogger.com/profile/15819314854596675467noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-30673026265983975222019-04-20T10:26:01.126-07:002019-04-20T10:26:01.126-07:00Viral mhanje... वाऱ्यासारखी एखादी गोष्ट पसरणे... व...Viral mhanje... वाऱ्यासारखी एखादी गोष्ट पसरणे... वाऱ्यावर पसरणारी ती व्हायरल... Vinayak Belosehttps://www.blogger.com/profile/16130341229712044252noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-83377570313415128542019-04-20T09:00:25.162-07:002019-04-20T09:00:25.162-07:00Excellent. Very preciseExcellent. Very precisePrashttps://www.blogger.com/profile/17821946657267312660noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-9343778411738458442019-04-20T04:01:20.992-07:002019-04-20T04:01:20.992-07:00चांगलं झोडपले अभिजन वर्गाला.
त्यांची बुद्धी चांगल्...चांगलं झोडपले अभिजन वर्गाला.
त्यांची बुद्धी चांगल्या कामासाठी वापरावी ही ईश्वर चरणी प्रार्थना.
भाऊ , चांगले हणालात पायातील कडून.
आपल्या विचारला आणि लेखनास सलामAnonymoushttps://www.blogger.com/profile/05960228813379324537noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-61397649360425584342019-04-20T03:35:05.821-07:002019-04-20T03:35:05.821-07:00मोदी द्वेषाची काविळ इतकी झालीये कि प्रत्येक बाबतीत...मोदी द्वेषाची काविळ इतकी झालीये कि प्रत्येक बाबतीत भगवा रंग दिसतो. हे मात्र खरे कि उच्चभ्रू वस्तीत तळातुन आलेला पंतप्रधान सामावला जाणं नाही.Ani....https://www.blogger.com/profile/10030960905561216794noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-92212961312460711452019-04-20T03:30:03.815-07:002019-04-20T03:30:03.815-07:00ह्या असल्यांचा अन् त्या सर्वांच्या तीर्थरूपांचा उठ...ह्या असल्यांचा अन् त्या सर्वांच्या तीर्थरूपांचा उठता बसता पार्श्वभागावर लाथा घालत अस्सल गावरान शिव्यांनी उध्दार करायला पाहिजे...सत्ताधारी पक्षाने मागच्या सरकारप्रमाणे सवलतींच रतीब बंद केलय हे ह्या बाजारबसव्यांचं खरं दुखणं आहे....भाऊ बरं केलत या मराठी भामट्याला ब्लॉगच्या माध्यमातुन उघडं केलं.रवि गुरवhttps://www.blogger.com/profile/09247296276983490545noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-71233980342147224742019-04-20T03:09:16.115-07:002019-04-20T03:09:16.115-07:00सही पकडे है सही पकडे है Adv AADVAITH CHAVANhttps://www.blogger.com/profile/00089697543419051811noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-30617499154847192392019-04-19T22:48:46.718-07:002019-04-19T22:48:46.718-07:00 वाह! सणसणीत टोला,टोला भाऊ,तुम्हीच हे करू शकता.... वाह! सणसणीत टोला,टोला भाऊ,तुम्हीच हे करू शकता.वसंत सारोळकरhttps://www.blogger.com/profile/01297168426448382659noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-78241763635626757072019-04-19T22:07:47.798-07:002019-04-19T22:07:47.798-07:00 सुपर भाउ.पोस्टमन मधील विडीओचा हाच परीणाम हवा होता... सुपर भाउ.पोस्टमन मधील विडीओचा हाच परीणाम हवा होता.तो विडीओ खरच अभिजन वर्गाची बदमाशी दाखवनारा आहे.बंगाली चित्रपटाचे पत्रक सोडा तो विषयच कुणाला माहित नाही तुम्ही इथ सांगितल तेव्हा कळाल.Sharwari alekarhttps://www.blogger.com/profile/18350425030487775875noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-89800403681443810942019-04-19T21:54:40.960-07:002019-04-19T21:54:40.960-07:00भाऊ, लाजवाबभाऊ, लाजवाबमंगेशhttps://www.blogger.com/profile/05605047860056905469noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-54845153908651211612019-04-19T21:03:07.983-07:002019-04-19T21:03:07.983-07:00मग तुम्ही प्रतिक्षा करत बसा ....
तुम्हाला देखील मा...मग तुम्ही प्रतिक्षा करत बसा ....
तुम्हाला देखील माहिती आहे, केंकरे येणार नाही....श्रीपाद खेरhttps://www.blogger.com/profile/06589577100319287919noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-3101883101368919522019-04-19T20:32:21.989-07:002019-04-19T20:32:21.989-07:00भाऊ .............तुम्ही या केंकरेला मस्त ' साप...भाऊ .............तुम्ही या केंकरेला मस्त ' सापटीत ' पकडला आहे. ममता बैनर्जीच्या विरुद्ध काढलेले तथाकथित पत्रक हे लोक आता यापुढे बनवायला घेतील असेल असे वाटते. जर पूर्वी बनविले असेल तर स्वतःच्या घरी ' ड्रॉवर ' मध्ये ठेवले असेल. तुम्ही लेखाच्या शेवटी लिहिलेली अट एकदम ' झकास ' / मार्मिक !! हे अभिजन बदमाश तुम्हाला परत फोन करतील असे वाटत नाही. हा केंकरे शिवाजी पार्कात राहणारा..तेथील लोकांवर फुशारक्या मारत असेल की त्याने कसा तुम्हाला फोन करून जाब विचारला म्हणून. पण हा लेख वाचून तो ताळ्यावर येईल असे वाटते.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-21977943864728416902019-04-19T20:08:08.444-07:002019-04-19T20:08:08.444-07:00सूर्यावर थुंकल्याची बातमी होते. पण काजव्यावर थुंकल...सूर्यावर थुंकल्याची बातमी होते. पण काजव्यावर थुंकल्याची बातमी होत नाही. आता यातील सूर्य कोण आणि काजवा कोण , हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. मी काजव्यावर थुंकलो , असे म्हटले तर त्याचा पुरावा कोणी मागत नाही. पण सूर्यावर थुंकल्याचा पुरावा द्यावा ही लागत नाही. तो तुमच्या तोंडावर दिसतोच ! श्री. केंकरे यांच्या खुलाशाचे असे ही विश्लेषण होउ शकते.
सुरेश दीक्षित.https://www.blogger.com/profile/15842334422694324115noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-86972344310006631852019-04-19T19:59:29.814-07:002019-04-19T19:59:29.814-07:00भाऊंनी आपला बहुमूल्य वेळ खर्चुन या भुरट्या कलाकारा...भाऊंनी आपला बहुमूल्य वेळ खर्चुन या भुरट्या कलाकारांबाबत लिहावे एवढी त्यांची लायकी नाही. पुढारी व माध्यमे त्यांना निरोध सारखे वापरून फेकून देतात. पण आपला वापर होतोय हेही या मूर्खांना समजत नाही.vaibhav14476https://www.blogger.com/profile/15428756530647347275noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-37439147706889274032019-04-19T19:39:14.610-07:002019-04-19T19:39:14.610-07:00वाह भाऊ ... लाजवाब!!!अर्थात नेहमीप्रमाणेच... तुमचा...वाह भाऊ ... लाजवाब!!!अर्थात नेहमीप्रमाणेच... तुमचा कोणताही ब्लॉग लाजवाब व वस्तुनिष्ठच असतो !!!Yogeshhttps://www.blogger.com/profile/09103704764019216002noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-69058203064948278162019-04-19T19:30:02.300-07:002019-04-19T19:30:02.300-07:00हे कलावंत काही अल्प स्वार्थासाठी ईमान विकणारे वाटत...हे कलावंत काही अल्प स्वार्थासाठी ईमान विकणारे वाटतात. नाहीतर कोणीतरी कागद पुढे केला की आंधळेपणी न वाचता न समजून घेता समोरच्या माणसाकडे बघून " आंगठा " लावत असावेत.
कदाचित येन केन प्रकारेण प्रसिद्धो पुरूषो भवेत या जातीचे असावेत.

केंकरे महोदय आपण यात कुठे बसता ? की आणखी एखादी "जात" आहे ?

(अशांकडे दुर्लक्ष करावे हेच उत्तम)Costmanhttps://www.blogger.com/profile/03019832288036381629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-69510751200482838752019-04-19T18:58:51.551-07:002019-04-19T18:58:51.551-07:00भ्रामक विश्वात मग्न असलेली, कल्पनांचा खेळ करणारी, ...भ्रामक विश्वात मग्न असलेली, कल्पनांचा खेळ करणारी, रोज नवे मुखवटे धारण करणारी, वास्तवापासून सदैव अपरिचीत असणारी आणि केवळ प्रसिद्धी वर निर्वाह करणारी ही अभिजन कलाकार मंडळी वास्तविक जीवनात किती दोलायमान स्थितीत असतात हे जगाला ठाऊक आहे. ज्यांना आयुष्याचा पट प्रसिद्धी वरच मांडावा लागतो आणि करियर पाण्यावरील बुडबुड्या सारखं वाटतं ते आतून सदैव असुरक्षिततेच्या भितीने ग्रासलेले असतात. मग अशावेळी त्यांना आपण राजकारणा पासून अलीप्त राहून कलोपासनेचा वसा चालवावा असे का वाटत नाही? माझ्या मते ह्याचं उत्तर म्हणजे पुरस्कार प्राप्तीची महत्त्वाकांक्षा हेच आहे. आणि मोदी सरकारने हा रतीब बंद केलाय.
Ravindra Sardeshmukhhttps://www.blogger.com/profile/08119396337007148556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-68998901937972148562019-04-19T18:55:40.421-07:002019-04-19T18:55:40.421-07:00नेम अचूक बसलाय भाऊनेम अचूक बसलाय भाऊकोsहम् https://www.blogger.com/profile/06653775800430153335noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-51872668416853259472019-04-19T15:16:53.420-07:002019-04-19T15:16:53.420-07:00वा भाऊ, मस्त तासली आहे। बदमाशी करूच परन्तु आम्हाला...वा भाऊ, मस्त तासली आहे। बदमाशी करूच परन्तु आम्हाला बदमाश म्हणायचे नाही, छान न्याय।प्रमोद भटटhttps://www.blogger.com/profile/10555592302719877588noreply@blogger.com