tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post3654435669163335927..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: एनडीए, युपीए आणि एनपीए (उत्तरार्ध)bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-34698268846014412162018-03-20T08:47:50.958-07:002018-03-20T08:47:50.958-07:00समाजवाद नावाच्या ढोंगाला नेहमीच भांडवलदारांचा कंपू...समाजवाद नावाच्या ढोंगाला नेहमीच भांडवलदारांचा कंपू आवश्यक असतो कारण समाजवाद नवनिर्मिती करून धन मिळवू शकत नाही. तो फक्त काही लोकांकडे असलेले धन बळजबरी काढून घेऊन काही नेत्यात वाटून राहिलेले इतर लोकात वाटायचा प्रयत्न करतो. उलट भांडवलशाही अर्थव्यवस्थेला कितीही नावे ठेवली गेली तरी शेवट तिला पर्याय नाही. तिथे लायकीप्रमाणे पैसा असतो. धनाची निर्मिती करावी लागते. नवनिर्मिती करून धन निर्मिती होत नसेल तर सृजनशील काम करण्याची वृत्ती मरते, आणि ८० च्या दशकातील भारतासारखी अवस्था होते. फियाट कार अनेक दशके भारतात राहिली. vaibhav14476https://www.blogger.com/profile/15428756530647347275noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-42240190543244857262018-03-19T23:13:52.574-07:002018-03-19T23:13:52.574-07:00भाऊ पूर्वार्ध आणि उत्तरार्ध संग्रही ठेवण्यासारखे ल...भाऊ पूर्वार्ध आणि उत्तरार्ध संग्रही ठेवण्यासारखे लिहिलेत तुम्ही.....आपले आभाररवि गुरवhttps://www.blogger.com/profile/09247296276983490545noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-77221906690601086832018-03-19T22:03:05.618-07:002018-03-19T22:03:05.618-07:00भाऊ विषय अतिशय सखोलपणे मांडला आहे.
पूर्वार्ध वाचल...भाऊ विषय अतिशय सखोलपणे मांडला आहे. <br />पूर्वार्ध वाचला व उत्तरार्ध ही वाचला. आता पर्यंत फारच उथळ बातम्या (?) लेख वाचले. परंतु आपण हा विषय अतिशय मुळापर्यंत जावून अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पद्धतीने मांडलात.त्यामुळे वास्तव कळाले. <br />आपल्या सारख्या व्यक्ती खर्याअर्थाने समाजास दिशादर्शक आहात. धन्यवाद...Nandkishorhttps://www.blogger.com/profile/07822939390281837894noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-59355495389470673012018-03-19T18:34:30.253-07:002018-03-19T18:34:30.253-07:00Bhau, you are great ! Hope the public will underst...Bhau, you are great ! Hope the public will understand the reality and give the justice.नंदू वाळवेकरhttps://www.blogger.com/profile/07475848337662668239noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-41245160962534047322018-03-19T08:06:01.196-07:002018-03-19T08:06:01.196-07:00भाऊ, बाथरूम मध्ये रेनकोट घालून आंघोळ कशी करायची या...भाऊ, बाथरूम मध्ये रेनकोट घालून आंघोळ कशी करायची याचा मथिथार्थ आज समजलाNetajihttps://www.blogger.com/profile/09676231070416339575noreply@blogger.com