tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post3655947000001546793..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: सहन होत नाही आणि सांगता येत नाहीbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-29543380552702087322018-05-11T23:21:25.548-07:002018-05-11T23:21:25.548-07:00तेजपाल किंवा पचौरी या एक प्रवृत्ती आहेत प्रत्येक स...तेजपाल किंवा पचौरी या एक प्रवृत्ती आहेत प्रत्येक समाजात, देशात. याना दोष देण्याऐवजी प्रत्येकवेळी पंतप्रधानास पत्र पाठवून जाब विचारणे हा एक तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तामशाचा खेळ उभा केला असतो व ढोल वाजवून सांगत असतो की बघा मला किती काळजी आहे या परिस्थितीबद्दल जी तुमच्यापाशी नाही. भेकड आहेत ही माणसे व ज्यांनी या प्रवृत्तीला पोसले आहे ते सर्व संधी साधू आहेत. चांगला चाललेला खेळ कसा बिघडावयाचा याचाच विचार सदैव त्याच्या मनात असतो. असे लोक सर्वसामान्य लोकांना ओळखू आले पाहिजेत, मग त्याचा बंदोबस्त आपोआप होईल. या बाबतीत तुमची मदत सर्वसामान्य लोकांना नक्कीच होईल असे वाटते.नंदू वाळवेकरhttps://www.blogger.com/profile/07475848337662668239noreply@blogger.com