tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post3984526298950284630..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: एनडीए, युपीए आणि एनपीए (पूर्वार्ध)bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger14125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-32795626323082246272018-12-11T05:40:03.172-08:002018-12-11T05:40:03.172-08:00विषय कुठलाही असो. तुमचे लेख खुपच अभ्यासपुर्ण असता...विषय कुठलाही असो. तुमचे लेख खुपच अभ्यासपुर्ण असतात. इतके परखड आणि सत्य सांगणारा दुसरा पञकार नाही.Anonymoushttps://www.blogger.com/profile/03327557908296427367noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-64875398527621245382018-09-12T05:37:01.381-07:002018-09-12T05:37:01.381-07:00आकडा ८० नसुन ८ असावा... आणि तो आता ११ वर पोहोचला आ...आकडा ८० नसुन ८ असावा... आणि तो आता ११ वर पोहोचला आहे..Anonymoushttps://www.blogger.com/profile/16810413539073340359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-29077992010102516102018-09-12T04:20:43.881-07:002018-09-12T04:20:43.881-07:00ऑक्टोबर - डिसेंबर या तिमाही वर लक्ष ठेवाऑक्टोबर - डिसेंबर या तिमाही वर लक्ष ठेवाCostmanhttps://www.blogger.com/profile/03019832288036381629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-38510240963781451752018-09-12T04:19:10.127-07:002018-09-12T04:19:10.127-07:00कालपरवाचे रराराचे पत्र ही पहिली पायरी
शांत रहा आणि...कालपरवाचे रराराचे पत्र ही पहिली पायरी<br />शांत रहा आणि वाट पहा<br />मोदींची कार्यशैलीच तशी आहे<br />विश्वास ठेवा, बस्सCostmanhttps://www.blogger.com/profile/03019832288036381629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-72332887203620529442018-09-11T01:58:23.906-07:002018-09-11T01:58:23.906-07:00दिवाळी पूर्वी च फटका फुटणार,असे वाटते. माजी पंतप्र...दिवाळी पूर्वी च फटका फुटणार,असे वाटते. माजी पंतप्रधान, माजी अर्थमंत्री आता तोंड दाबून मुक्याचा मार खात बसणार. कार्ती चिदंबरम, तर अडचणीत आहेच. मोठी धेंडे आता मुग गिळून बसतील किंवा, मोदी द्वेषाचे, सूड उगवण्याचे राजकारण करीत असल्याचे सांगत राहतील.संजीव भोकरीकरhttps://www.blogger.com/profile/14260550216034805494noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-51462300162450925812018-09-11T01:50:45.754-07:002018-09-11T01:50:45.754-07:00भाऊ काका सुंदर विवेचन...मी इकॉनॉमिक्स चा द्वीपदविध...भाऊ काका सुंदर विवेचन...मी इकॉनॉमिक्स चा द्वीपदविधर आहे पण तरी ही मला हा गुंता समजत नव्हता.. माझ्यासारखे बहुसंख्य असतील.. भाऊ गुंता समजला तो तुमच्या ह्या लेखामुळे.Hrishikeshhttps://www.blogger.com/profile/15697833925872956323noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-69322678369187619662018-09-11T01:09:42.940-07:002018-09-11T01:09:42.940-07:00विश्लेषण मुद्देसूद आहेच पण मोदी सरकार या अधिकाऱ्या...विश्लेषण मुद्देसूद आहेच पण मोदी सरकार या अधिकाऱ्यांना जेलमध्ये का घालत नाहीये? यांच्यावर आता कधी कारवाई करणार? ती न झाल्यामुळे मोडींवरच जनतेचा विश्वास उडत चालला आहे.<br />mangeshhttps://www.blogger.com/profile/14633875884561236620noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-64680172593393188792018-09-11T00:09:34.550-07:002018-09-11T00:09:34.550-07:00Raghuram Rajan is doing right part to fix responsi...Raghuram Rajan is doing right part to fix responsibility of UPA @ NPA of Banks.Anonymoushttps://www.blogger.com/profile/16456127172756772395noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-86444416760739880492018-03-22T23:37:42.785-07:002018-03-22T23:37:42.785-07:00पण युपिएचे हे पाप त्यांच्याच गळ्यात घालण्याचे मोदी...पण युपिएचे हे पाप त्यांच्याच गळ्यात घालण्याचे मोदींचे काय नियोजन आहे हे समजत नाही. रोग भयावह आहे हे समजते आहेच, उपाय काय आणि कसा याचे ही मार्गदर्शन करावेAbhay Harsulkarhttps://www.blogger.com/profile/09787576084266108945noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-71064391321762423532018-03-22T09:04:33.985-07:002018-03-22T09:04:33.985-07:00पण युपिएचे हे पाप त्यांच्याच गळ्यात घालण्याचे मोदी...पण युपिएचे हे पाप त्यांच्याच गळ्यात घालण्याचे मोदींचे काय नियोजन आहे हे समजत नाही. रोग भयावह आहे हे समजते आहेच, उपाय काय आणि कसा याचे ही मार्गदर्शन करावेAbhay Harsulkarhttps://www.blogger.com/profile/09787576084266108945noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-73083935008103899672018-03-20T20:20:20.462-07:002018-03-20T20:20:20.462-07:00शेवटचा मुद्दा एकदम बरोबर.. TV वर मोदींचे भाषण ऐकता...शेवटचा मुद्दा एकदम बरोबर.. TV वर मोदींचे भाषण ऐकतानाच हा मुद्दा लक्षात आलं होता आणि कोणीतरी यावर चर्चा घडवावी याची वाट पाहत होते.. पण नाहीच.. म्हणजे पत्रकारितेला पण विचार उरला नाही अशी परिस्थिती आहे म्हणायचं का? Sharvarihttps://www.blogger.com/profile/17274357898822988120noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-52729567749102068822018-03-19T21:58:36.891-07:002018-03-19T21:58:36.891-07:00भाऊ विषय अतिशय सखोलपणे मांडला आहे. आता पर्यंत फारच...भाऊ विषय अतिशय सखोलपणे मांडला आहे. आता पर्यंत फारच उथळ बातम्या (?) लेख वाचले. परंतु आपण हा विषय अतिशय मुळापर्यंत जावून अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पद्धतीने मांडलात. त्यामुळे वास्तव कळाले. धन्यवाद...Nandkishorhttps://www.blogger.com/profile/07822939390281837894noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-35872736253861715212018-03-19T21:18:08.162-07:002018-03-19T21:18:08.162-07:00Bhau he tumhi sangtay the Sara khrey pan he janate...Bhau he tumhi sangtay the Sara khrey pan he janatela ko patawun denar.loksaytta sarkhe paper ajun pan chidambaram che lekh chhaptayat gungan kartayatSharwari alekarhttps://www.blogger.com/profile/18350425030487775875noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-34048560218769166372018-03-19T19:36:07.237-07:002018-03-19T19:36:07.237-07:00भाऊ, तुमचे लिखाण म्हणजे सर्जिकल स्ट्राईक पेक्षा बि...भाऊ, तुमचे लिखाण म्हणजे सर्जिकल स्ट्राईक पेक्षा बिलकुल कमी नाही...सुंदर विश्लेषण केले आहे.Anonymousnoreply@blogger.com