tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post4002286533764214367..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: महाराष्ट्राचा तामिळनाडु होईल का?bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-83649927980175362092014-12-16T10:12:44.233-08:002014-12-16T10:12:44.233-08:00भाऊ धन्यवाद. मलासुध्दा असेच वाटतें परंतु एक शंका आ...भाऊ धन्यवाद. मलासुध्दा असेच वाटतें परंतु एक शंका आहे. ह्या द्विधृविय राजकारणाचा दुसरा धृव मनसे असू शकतो का? आत्ता जरी मनसे कमकुवत असेल तरी नंतरचे काय सांगावे ?

तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये सुचवले आहेच की शिवसेना आणि मनसेने एकत्र यावे. तसे झाले तर मनसेला सुध्दा बळ मिळेल आणि योग्य वेळ आल्यावर दोघे पुन्हा विभक्त होऊन लढतील व पूर्ण राजकीय अवकाश व्यापतील. मग काँग्रेस आणि भाजपला त्यांच्याशीच आलटून पालटून युती आणि आघाडी करावी लागेल.

ही शक्यता आहे का?

आपला नम्र,
अभिजित Abhijit Tambehttps://www.blogger.com/profile/09591581673965967695noreply@blogger.com