tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post4103404353816444840..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: गझलनवाज कुठे फ़रारी झाले?bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-73950515636941027252016-03-10T00:36:16.718-08:002016-03-10T00:36:16.718-08:00सर्वात कढी म्हणजे पाकिस्तानने धरमशाला नको कोलकत्ता...सर्वात कढी म्हणजे पाकिस्तानने धरमशाला नको कोलकत्ताला सामना ठेवा असे प्रथम सांगणे भारताने ते काबुल करणे इथपर्यंत ठीक होते. आता पाक सरकारला खेळाडूंच्या सुरक्षेची भारत सरकारकडून लिखित हमी हवी. हे जरा अतिच होते असे मला वाटते. नंदू वाळवेकरhttps://www.blogger.com/profile/07475848337662668239noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-74439879751650259942016-03-08T21:04:52.060-08:002016-03-08T21:04:52.060-08:00सध्या भूमाता ब्रिगेड ही श्रद्धाळू महिलांची संघटना ...सध्या भूमाता ब्रिगेड ही श्रद्धाळू महिलांची संघटना प्रत्येक मंदिरात जाऊन पूजा आर्चा करण्यात दंग आहे. पण हीच संघटना दुर्गा मातेबद्दल जी पुरोगामी मते व्यक्त करण्यात येत आहेत क्रांतिकारक संघटनांकडून त्या बद्दल काही आंदोलन करायला पुढे आली नाही... भाऊ या बद्दल एक ब्लॉग लिहावा ही विनंती <br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/04090363194576549090noreply@blogger.com