tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post4464004580474741576..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: ममता दिदीची रामनवमीbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-77225826599274857542018-03-23T06:20:23.301-07:002018-03-23T06:20:23.301-07:00the same happened with Bramhan'
s in Maharasht...the same happened with Bramhan'<br />s in Maharashtra......Anonymoushttps://www.blogger.com/profile/06493459750916601672noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-53297766217799028272018-03-22T23:58:55.978-07:002018-03-22T23:58:55.978-07:00भाऊ, आपण जे बोलत आहेत ते कदाचित आत्ता काँग्रेस किं...भाऊ, आपण जे बोलत आहेत ते कदाचित आत्ता काँग्रेस किंवा ममता सारख्या लोकांना उमजून चुकले आहे. म्हणून तर राहुल जानवेधारी हिंदू झाला आणि ममता राम नवमी करत आहे.<br />प्रश्न हा आहे कि आता हिंदू मतदार याला किती प्रतिसाद देणार.मुस्लिम मतदाराला जोपर्यंत कोणी "आपला" पर्याय मिळत नाही तोपर्यंत तो काँग्रेस किंवा पुरोगामी पक्षांना मत देणार हे नक्की. पण असा पर्याय उभा राहिला तर हिंदू मतांसाठी सर्व पक्ष पुन्हा जानवेधारी होणार आणि भाजप साठी हे धोकादायक ठरेल.<br />त्यावेळेला पुन्हा एकदा पुरोगामी लाट येणार आणि कदाचित भाजप त्याच नेतृत्व करेल.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-22972300675471016192018-03-22T22:42:15.781-07:002018-03-22T22:42:15.781-07:00भाऊ, मतदार प्रशिक्षण ही आता खूप मोठी गरज निर्माण झ...भाऊ, मतदार प्रशिक्षण ही आता खूप मोठी गरज निर्माण झाली आहे. निरनिराळे पक्ष काळानुसार, वेळेनुसार आपले रंग बदलत आहेत. यात खरे काय अन खोटे काय हे मतदारांनी स्वतः ठरवले पाहिजे. 70 वर्षात आपल्या नेत्यांनी प्रजेला शिक्षित केले नाही व लोकांना सुद्धा याची गरज वाटली नाही. आता कोणी NGO ने पुढे येऊन लोकांना लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका हे समजावून सांगून मत कसे द्यायचे हे शिकविले पाहिजे. <br />राहिली गोष्ट दिदींची. आपलीच प्रतिमा होते आपलीच वैरी अशी परिस्थिती झाली आहे. त्यांना याची किंमत चुकवावी लागेल.नंदू वाळवेकरhttps://www.blogger.com/profile/07475848337662668239noreply@blogger.com