tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post454509630964337408..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: मजबूर ‘शरीफ़’ मुजीबूर होईल का?bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-187057373679596292018-07-24T04:45:47.089-07:002018-07-24T04:45:47.089-07:00Superb analysis..Superb analysis..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-74804112129948622752018-07-23T03:13:37.146-07:002018-07-23T03:13:37.146-07:00Bhau
As you have great insight in this India - Pak...Bhau
As you have great insight in this India - Pak relationship, you can explain it like this. Am searching since long for any other blogger (Marathi / HIndi / english) who can write articles in such depth & without any political inclination.
But could not find any.

What you mention is exactly "कशावरून मोदींच्या लाहोर भेटीत याच चित्रपटाची पटकथा लिहीली गेलेली नाही? शहाबाज शरीफ़ भारतीय लोकशाहीचे उगाच कौतुक करीत असतील का?" very much indicative.

Our Print & Electronic media has fallen to such great level that they just cant find any UnPaid news & the the one in national Interest.

Bhau Why didnt you translate your articles in Hindi / English too so that the majority of Indians can understand the things clearly.
Please think over it seriously.

Long Live Bhau
Jai HIndAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-59862028822404993002018-07-22T10:19:42.721-07:002018-07-22T10:19:42.721-07:00शशी थरूरचा विषय उथळ असला तरी भिडे गुरुजी हा विषय ख...शशी थरूरचा विषय उथळ असला तरी भिडे गुरुजी हा विषय खोल आहे भाऊएकhttps://www.blogger.com/profile/02860815303913479877noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-38506981283293938472018-07-22T06:27:59.682-07:002018-07-22T06:27:59.682-07:00Just a terrific and apt analysis.Just a terrific and apt analysis.Anonymoushttps://www.blogger.com/profile/03699546960838435356noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-31268066195024269772018-07-22T05:11:51.523-07:002018-07-22T05:11:51.523-07:00Ho, Agadi Tasech Kahise Tyanche Vartan Asate, Jara...Ho, Agadi Tasech Kahise Tyanche Vartan Asate, Jara Pakistani TV Varachya Chacha Eika Mhanje Samjel, He BHARTIYA PUROGAMI Va FUROGAMI He Ya Aaplya Deshasathi Kiti Ghatak Aahet Te. Swatachya Swarthakarita He Manase (Pakistani / Chini Deep Assets) Kontyahi Tharala Jau Shakatat Yache Anuvhav Aahet. Hi Tathakathit Purogami Keed Chiradlich Pahije. Desh Ubharnit Yanche Yogdan Kaay ??विनोद रा. मुळेhttps://www.blogger.com/profile/09882033494999329447noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-36950313278010396892018-07-22T04:01:23.756-07:002018-07-22T04:01:23.756-07:00भारतीय मिडीया पाकवर खर विश्लेषन करण्याऐवजी हाॅकीशप...भारतीय मिडीया पाकवर खर विश्लेषन करण्याऐवजी हाॅकीशपना करतात.परत हाफीज सइदला मसाला म्हनुन दाखवायलाच हवAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-65103111487121665922018-07-22T03:54:41.745-07:002018-07-22T03:54:41.745-07:00काही पाक पत्रकार बोलतायत खर तेही आडुन पन पाक आर्मि...काही पाक पत्रकार बोलतायत खर तेही आडुन पन पाक आर्मिच्या मनात काय आहे माहीत नाही,सगळ्याच बाबतीत डबघाइला आलेला देश वाचविने कठीन आहे कदाचित रोटीसाठी प्लेट मध्ये घालुन अणवस्त्रे द्यावी लागतील अमेरीकेला कारन ती काही कोनाला फुकट देत नाही परत अमेरीका खास करुन ट्रंप इस्रायल सुरक्षेसाठी काही करायला तयार असतात पाकच्या भाषेत इस्लामिक बाॅम्ब नष्ट करायचायSharwari alekarhttps://www.blogger.com/profile/18350425030487775875noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-11419659854961912302018-07-22T03:23:36.266-07:002018-07-22T03:23:36.266-07:00पाकिस्तान अराजकतेकडे वेगाने वाटचाल करत आहे हे निश्...पाकिस्तान अराजकतेकडे वेगाने वाटचाल करत आहे हे निश्चित. पाकिस्तानचे ३ तुकडे पडतात कि ४ तुकडे हेच बघणे आपल्या हातात आहे. बांगलादेशसारखे पाकिस्तान सीमेवरील ' निर्वासित ' भारताच्या भूभागात घुसले नाही म्हणजे मिळविली. सध्या यूरोपमध्ये ' निर्वासितांना बद्दल ' फ्रांस , जर्मनी सारख्या देशांना फारच पुळका आला आहे. त्या मुळे ह्या देशांनी भारताला या विषयावर ' प्रबोधन ' करण्याचा प्रयत्न केला नाही म्हणजे मिळविली. आपल्या येथील पुरोगाम्यांना या निर्वासितांचा पुळका आहे हेही ठरलेलेच. मग लगेच काही वाहिन्यांवर ' अमन कि आशा ' चा तमाशा हि सुरु होईल. पाकिस्तानसारख्या शेजारी देशाची ही ' ब्याद ' आणखी पुढे काय घेऊन येते हे बघावे लागेल. पाकिस्तानचे चलन आणि भारताचे चलन ७ ते ८ वर्षांपूर्वी डॉलर्सच्या तुलनेत जवळपास बरोबर होते. पण गेल्या काही वर्षात १ डॉलर्सचे मूल्य १३० पाकिस्तानी रुपये एवढे आहे. बांगलादेशी चलन ' टाका ' ही पाकिस्तानी रुपयांपेक्षा ' मजबूत ' आहे. १ डॉलर्स चे मूल्य ८४ बांगलादेशी ' टाका ' एवढे आहे. यावरून पाकीस्तानी अर्थव्यवस्था किती वेगाने भिकेच्या मार्गावर आहे ते लक्षात येईल. शेजारी नेपाळी देशाचे चलन नेपाळी रुपयाही पाकिस्तानी रुपयांपेक्षा ' मजबूत ' आहे. १ डॉलर्स चे मूल्य ११० नेपाळी रुपये एवढे आहे. हमीद अन्सारी यांनी यापूर्वी त्यांची जास्त वर्षे मुस्लिम बहुल राष्ट्रांमध्ये घालविली आहेत. या गृहस्थाने ' इराण ' मध्ये राजदूत असताना भारताच्या इराणमधील दूतावासात कार्यरत असलेल्या एका ' हिंदू ' अधिकाऱ्याला गुप्तहेरांच्या आरोपावरून अटक झाली तेंव्हा हेच अन्सारी अत्यंत ' स्वतः ' त्या गावचेच नसल्यासारखे वागले असा उल्लेख त्या अधिकाऱ्याने त्याच्या आत्मचरित्रात केला आहे. हमीद अन्सारी याना राष्ट्रापेक्षा त्यांचा ' धर्म ' मोठा वाटतो. मागील वर्षी २६ जानेवारीला झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात अबू धाबीचे राजे प्रमुख पाहुणे असताना भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी , पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनीही आपल्या तिरंग्याला आदर दाखविण्यासाठी ' अभिवादन ' केले होते जे सर्व भारतीयांनी बघितले. पण हा ' हमीद ' आपले दोन्हीही हात खाली घेऊन उभा होता. याना कोणी तिरंग्याला ' अभिवादन ' केले म्हणून अडवले नसते. पण जे ' आडात नाही ते पोहऱ्यात येणार कोठून '....? ...वर हा निगरगट्ट माजी ' उपराष्ट्रपती ' अल्पसंख्यांक या देशात सुरक्षित नाहीत म्हणून सगळीकडे ' बोंबाबोंब ' करतो. ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. ' रेहम खान ' या इम्रान खानच्या पूर्व पत्नीने लिहिलेल्या आत्मचरित्रात इम्रान खान बद्दल जी काही माहिती दिली आहे ती वाचून हा माणूस काय लायकीचा माणूस आहे हे कळते. विविध देशांमध्ये स्वतःच्या ' अपत्यखुणा ' सोडणारा हा माणूस पाकिस्तानचा पंतप्रधान बनू इच्छितो.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-84003657333641390452018-07-22T03:17:49.861-07:002018-07-22T03:17:49.861-07:00भाऊ ,,,,,,,,,,,,नेहमीप्रमाणेच ' अप्रतिम ' ...भाऊ ,,,,,,,,,,,,नेहमीप्रमाणेच ' अप्रतिम ' विश्लेषण. असे विश्लेषण कोठल्या ' इंग्रजी ' वर्तमानपत्रातही सापडणार नाही हे निश्चित. अजून एक गोष्ट येथे सांगावीशी वाटते ते म्हणजे ' कुलभूषण जाधव ' चा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात मजबूत होण्यासाठीही याच शरीफ महाशयांची मदत झाल्याचे सांगितले जाते. अशा गोष्टी आपल्या येथे चर्चिल्या जात नाहीत. पण यामुळेच पाकिस्तानी लष्कराचा ' नवाज शरीफ ' यांच्यावर फारच ' खुन्नस ' होती.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-28537213542748895872018-07-22T01:27:52.575-07:002018-07-22T01:27:52.575-07:00भाऊराव,
लेखातलं शेवटचं वाक्य समर्पक आहे. त्याचं उ...भाऊराव,

लेखातलं शेवटचं वाक्य समर्पक आहे. त्याचं उत्तर अगदी उघड आहे. ते म्हणजे इथली माध्यमं व तथाकथित अभ्यासक भारताची पाठराखण करत नसून पाकिस्तानची करतात.

असो.

बाकी, तुम्ही म्हणता की पाकी सैन्याने शरीफांना नागरी सत्ता सुखेनैव उपभोगू द्यायला हवी होती. पण यात गडबड अशी आहे की असं जर खरोखरंच झालं तर भारत व पाकिस्तानात शांतता नांदू लागेल. ही पाकी सैन्याला परवडणारी नाही. शिवाय पाकिस्तानच्या वेगळ्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित होऊ लागतील. ती भीती वेगळीच.

सांगण्याचा मुद्दा असा की पाकिस्तानात दीर्घकाळ स्थिर नागरी प्रशासन राबवणं जवळजवळ अशक्य आहे.

आपला नम्र,
-गामा पैलवान Gamma Pailvanhttps://www.blogger.com/profile/18379518684588835266noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-83889706890409519562018-07-22T01:01:44.898-07:002018-07-22T01:01:44.898-07:00आपल्या या लिखाणाचा अर्थ एवढाच होतो की पुरोगामी म्ह...आपल्या या लिखाणाचा अर्थ एवढाच होतो की पुरोगामी म्हणवणारी भारतीय माध्यमे ही पाकिस्तानी लष्कराची हस्तक असावीत.maitreyahttps://www.blogger.com/profile/14300991392335125277noreply@blogger.com