tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post4565562335560499495..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: सबसे पॉवरफ़ुल है डंडाbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-78837976825992837502016-05-01T09:18:32.896-07:002016-05-01T09:18:32.896-07:00भाऊ, ह्या कन्हैय्यासारख्या फुटकळ बांडगूळांची शक्ति...भाऊ, ह्या कन्हैय्यासारख्या फुटकळ बांडगूळांची शक्ति त्यांच्या टुकार आणि रद्दी भाषणाच्या पब्लिसिटीत आणि मार्केटींग मध्ये आहे. जोपर्यंत ह्या बाजारू मिडीयाचे लाड कोडकौतुकाने चालू राहतील तोपर्यंत रोज असले फालतू बाजारबुणगे पैदा होत राहतील. ह्यावर एकच उपाय आहे. प्रसार भारती सोडून दुसर्या वाहिन्यांना बातम्या प्रसार करण्यावर निर्बंध लादणे. असेही हे फालतू लोक कुठल्या ना कुठल्या कारणाने आरडाओरड करणारच. मग ह्यावरूनही ओरडूदेत काही वर्ष. हे जरासे गोध्रासारखे होईल त्यांच्यासाठी, पण परिणाम निश्चितच चांगले असतील.
Anonymoushttps://www.blogger.com/profile/11909500686657584324noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-71181714861085421122016-03-09T08:54:33.581-08:002016-03-09T08:54:33.581-08:00भाऊ , ही बहुतांशी पुरोगामी म्हणवून घेणारी मंडळी पह...भाऊ , ही बहुतांशी पुरोगामी म्हणवून घेणारी मंडळी पहिल्यापासूनच अत्यंत सामान्य वकुबाची असावीत असे वाटते. कारण मोदी विरोधासाठी त्यांनी जो मार्ग निवडला आहे तोच त्यांची अतिसामान्य वैचारिक पातळी दाखवून देतो. एकीकडे मोदी अथक परिश्रम करत आहेत आणि दुसरीकडे त्यांना तेवढाच विरोध ही मंडळी करीत आहेत. सामान्य जनता आपल्याइतकी बुददु नाही ही साधी गोष्ट त्यांच्या लक्षात कशी येत नाही याचेच आश्चर्य वाटते. Anonymoushttps://www.blogger.com/profile/02678502707472173729noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-3985461096986992122016-03-09T07:30:47.321-08:002016-03-09T07:30:47.321-08:00Bhau, They are running a show to prove that power ...Bhau, They are running a show to prove that power is corrupt and mis-used.
Hence the current ruling party need to go. But the previous ruling party was also equaly corrupt.
Even there is no guarentee that the naxal movement leaders will not be corrupt.
Hence following constitution and getting it corrected if required is the only solution.
I just feel pity for the parents who sent their kids to Jnu who get brainwashed.Rahul Nadkarnihttps://www.blogger.com/profile/05754770414371672051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-64454941587585535662016-03-08T22:07:41.426-08:002016-03-08T22:07:41.426-08:00भाऊ हेच दांडक घातल पाहिजे डोकीत बुद्धि वाटत असताना...भाऊ हेच दांडक घातल पाहिजे डोकीत बुद्धि वाटत असताना देव हे --- खायला गेले होतेAnonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.com