tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post4617057193646333381..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: एक मराठा लाख मराठा bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-36750027841044347762018-01-11T04:06:04.029-08:002018-01-11T04:06:04.029-08:00चंदू चव्हाण हा संरक्षण मंत्री आणि भा ज प च्या दबाव...चंदू चव्हाण हा संरक्षण मंत्री आणि भा ज प च्या दबावामुळेच सुटला...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-3578963193704205902017-12-25T17:59:23.115-08:002017-12-25T17:59:23.115-08:00भाजप नेच ईरेला पेटून चंदू चव्हाण ची सुटका करून घेत...भाजप नेच ईरेला पेटून चंदू चव्हाण ची सुटका करून घेतली... कुलभूषण यांचीही बाब प्रतिष्ठेची केली, आणि फाशी रद्द करवली... त्यांची मुक्तता नक्कीच होणार -अभिजितAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-86400208865648192302017-12-25T05:22:45.587-08:002017-12-25T05:22:45.587-08:00भवतः वक्तव्यं सत्यं अस्ति परन्तु इदानीं समये राजकर...भवतः वक्तव्यं सत्यं अस्ति परन्तु इदानीं समये राजकर्तारः निष्क्रियं अभवत्।Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-21427832642179391332017-12-25T02:53:49.108-08:002017-12-25T02:53:49.108-08:00भाऊ जाधव देशासाठी काम करताना पकडले गेलेत .जाधव या...भाऊ जाधव देशासाठी काम करताना पकडले गेलेत .जाधव यांच्यासाठी आणि चंदु चव्हाण साठी आवाज उठवला आहे मराठा समाज ने तुम्ही सेना भाजप ने काय केले Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-57224409328108399472016-10-03T22:17:28.323-07:002016-10-03T22:17:28.323-07:00भाऊ
एनफिल्ड आणि स्कॉर्पिओवाल्या मराठा मोर्चाचा मा...भाऊ <br />एनफिल्ड आणि स्कॉर्पिओवाल्या मराठा मोर्चाचा मागण्या अप्पलपोट्या & दुटप्पी आहेत. आंदोलन भरकटले आहे. आपला "हार्दिक पटेल " होऊ नये म्हणून हे आंदोलन फेसलेस केले गेले आहे. पण काही काळातच "आपणच कसे आंदोलनाच्या मागे होतो" हे सांगायची चढाओढ लागेल. कुलभूषण जाधव समजण्याची यांची कुवत नाही कारण मराठा तरुणाला इतिहासाचे ओझे झेपत नाहीये तरीही ते ओझे सोडवत नाहीये आणि भविष्यातला अंधकार बघवत नाहीये.- Nishant. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-14201966237397692512016-10-01T00:31:06.663-07:002016-10-01T00:31:06.663-07:00तुम्ही स्वतः महाराष्ट्रियन मराठी माणूस कुलभूषण जाध...तुम्ही स्वतः महाराष्ट्रियन मराठी माणूस कुलभूषण जाधव ला सोडावन्यासाठी काय केले..?अमोल पाटीलhttps://www.blogger.com/profile/11503451946274011381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-37662163636020436232016-09-28T19:26:37.105-07:002016-09-28T19:26:37.105-07:00बरोबर भाऊ बरोबर भाऊ Anonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-70450072066821402222016-09-28T09:15:44.988-07:002016-09-28T09:15:44.988-07:00 भाऊ तुम्हीसुद्धा मराठा मोर्चामधील ऊणीवाच शोधल्या.... भाऊ तुम्हीसुद्धा मराठा मोर्चामधील ऊणीवाच शोधल्या........Anonymousnoreply@blogger.com