tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post50864916364716002..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: उघडे पडलेले झाकावे कशाला?bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-37140004132974830892014-11-15T09:49:55.680-08:002014-11-15T09:49:55.680-08:00 भाऊ, तुम्ही काही गोष्टीबाबत तुमचे मत, अभिप्राय, ... भाऊ, तुम्ही काही गोष्टीबाबत तुमचे मत, अभिप्राय, माहिती,इ जागता पहाराच्या सर्व वाचकांना जरुर सांगावे ही विनंती.
१ शिवसेना काही मंत्रीपदे कमी घेऊन तडजोड करू शकली असती.शिवसेना सत्तेतील ठराविक वाट्यासाठी अडून बसली आहे असे म्हणता येईल का? २ राष्ट्र्वादीच्या भ्रष्टाचाराची शिवसेनेला एवढी चीड आहे तर त्यांनी भाजपच्या मागणीप्रमाणे बिनशर्त पाठिंबा देऊन कठोर व जलद कारवाईची मागणी क्रायला हवी होती.त्यानंतर जर भाजपने काही केले नसते तर ते जनतेसमोर आले असते. ३ काही वर्षांपूर्वी जेव्हा पवार साहेबांचे नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत होते तेव्हा शिवसेनेने मराठी माणूस म्हणून त्यांना पाठिंबा जाहीर केल्याचे आठवते. तेंव्हा पवार भ्रष्टाचारी नव्हते का? ४. प्रतिभाताई पाटील यांनादेखील शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी मराठी माणूस म्हणून पाठिंबा दिला. प्रतिभाताई पाटील यांची हिंदुत्त्वाबद्दल काय भूमिका आहे? ५ अनंतराव गीते यांनी आजूनही राजीनामा दिला नाही. ते म्हणजे शिवसेना सत्तेला चिकटून बसले आहेत असे म्हणता येईल का?
६ भाजपने शिवसेनेचा पाठिंबा घेतला नाही. त्यांनी लोकांच्या भावनेचा अनादर केला. तसेच शिवसेनेने भाजप सरकारला पाठिंबा दिला नाही.शिवसेनेनेदेखील लोकभावनेचा अनादर केला असे म्हणता येईल का?
७ पुन्हा युती का झाली नाही याबद्दल भाजप व शिवसेना दोघेही जाहिरपणे काहीच का बोलत नाहीत?
८ भरतकुमार राऊत यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळच्या घडामोडी हे दोघांचे फिक्सिंग होते असे म्ह्टले.त्यात तथ्य किती?
९ विधानसभेचे अध्यक्षपद मिळावे यासाठी शिवसेनेने दोनही कॉंग्रेसशी संपर्क केला यातून काय दिसून येते?
१० विश्वासमताच्यावेळी केव्हा मतदानची मागणी करायची असते याबाबतचा नियम शिवसेनेच्या एकाही आमदारला माहिती नाही का?
११ भाजप सरकारवर अविश्वास ठराव आणण्याची घोषणा शिवसेनेने अजून का केली नाही? सुधीर गाडेSudhir Gade सुधीर गाडेhttps://www.blogger.com/profile/04511442249514256640noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-1944816536385763422014-11-14T22:25:21.557-08:002014-11-14T22:25:21.557-08:00होय भाजपची उलटी गणती सुरु झालीयं.होय भाजपची उलटी गणती सुरु झालीयं.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-2488258229291517112014-11-14T21:04:49.187-08:002014-11-14T21:04:49.187-08:00Khup chhan bhau..paha na gopinath munde gele ani r...Khup chhan bhau..paha na gopinath munde gele ani rajkaran kay zale...he sagle tharwun ahe bhau....mi sahamat ahe bhau prakash rakshenoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-3125933578198047212014-11-14T20:22:38.863-08:002014-11-14T20:22:38.863-08:00१२ चा उपयोंग करून २० ला गादिवर बसवणाऱ्यांनी जनतेच्...१२ चा उपयोंग करून २० ला गादिवर बसवणाऱ्यांनी जनतेच्या विश्वासाचे ३-१३ केले। शेवटी काय आमच्या शिवसेनेच्या कमलाबाईवर १२-मती(भानामती) करून तिला साहेबानी ठेवलि।कमलाबाईचा चांगल्या डरकल्या फडना(रा) २० नंबरी वाघ आता गळ्यात घड्यळीचा पट्टा घालून दादांच्या घोटाळ्याची इमiनीने राखन करणार आणि शिवसेनेवरच भूँकनार हे मात्र नक्की … … … … साहेब लई भारी माणूस… … … लई डेंजर… … … …… हवा इटलीची असो वा चहावाल्याची… … … ……साहेबांच्या चहा-नास्ताची सोय होउनच जाते।Anonymoushttps://www.blogger.com/profile/17817586395390858074noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-63064835538906152702014-11-14T19:30:26.526-08:002014-11-14T19:30:26.526-08:00he khar aahe ki jnaatela ata kalale aahe ani Munde...he khar aahe ki jnaatela ata kalale aahe ani Mundena marayech kam pan yannich kel aahevasantnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-87525092699043609082014-11-14T09:44:02.763-08:002014-11-14T09:44:02.763-08:00भाऊराव,
तुम्ही पहिल्या परिच्छेदात वर्णिलेली नीती ...भाऊराव,

तुम्ही पहिल्या परिच्छेदात वर्णिलेली नीती अंमलात येण्यासाठी केवळ गोपीनाथ मुंड्यांचा अडथळा होता. म्हणूनच त्यांचं अकस्मात झालेलं निधन अत्यंत संशयास्पद वाटू लागलंय. बहुधा पंपादेवींना मंत्रीपद देऊन गप्प बसवण्यात आलंय. इतरांच्या तुलनेत त्यांचं कर्तृत्व काहीच नाही. त्या कुठल्या आधारावर मंत्री म्हणून निवडण्यात आल्या हे जाहीर केलेलं नाही.

आपला नम्र,
-गामा पैलवान Gamma Pailvanhttps://www.blogger.com/profile/18379518684588835266noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-5639947054165158662014-11-14T08:36:39.909-08:002014-11-14T08:36:39.909-08:00mast bhaumast bhauAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-16119981574733051552014-11-14T03:10:40.290-08:002014-11-14T03:10:40.290-08:00Manya....भाजपाला सत्तेत सोडा, विरोधी पक्षातही लोक ...Manya....भाजपाला सत्तेत सोडा, विरोधी पक्षातही लोक बसवणार नाहीत हे नक्की.

Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-26717390242188154612014-11-14T01:38:42.494-08:002014-11-14T01:38:42.494-08:00NCP chya files open karavyat...
swatahach swatahac...NCP chya files open karavyat...
swatahach swatahacha sarkar paadava ...
MNS will bounce back and BJP+MNS+ apaksh asa navin sarakar yeil ...Anonymousnoreply@blogger.com