tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post548255830529961584..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: संघ भाजपाचे पुरोगामी प्रचारक?bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-32757240908278991872016-03-07T10:05:16.207-08:002016-03-07T10:05:16.207-08:00Nice bhau.Nice bhau.vikashttps://www.blogger.com/profile/04448036126882936011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-40620052334808930642016-03-03T23:02:23.062-08:002016-03-03T23:02:23.062-08:00मुळात कम्युनिस्ट आणि त्यांचे दंभिक पुरोगामी साथी य...मुळात कम्युनिस्ट आणि त्यांचे दंभिक पुरोगामी साथी यांनी कोणताही थेट वैचारिक वादविवाद केलेला नाही फक्त त्यांना विरोध करणाऱ्यांची बी बदनामी करणे आणि लोकांत वैचारिक गोंधळ उडवून देणे एवढेच काम त्यांनी आजवर केले. त्यामुळे वाद घालण्याचा प्रसंग आला की त्यांचा तिलपापड़ होतो. दुसरे म्हणजे आपण काहीही केले तरी आपल्याला कोणी विरोध करू शकत नाही असा त्यांचा समज होता. त्यामुळे हे सरकार अशी करवाई करेल असा त्यांना अंदाज नव्हता. पण आता प्रत्यक्षात मात्र भम्बेरि उडलेली आहे. शौर्याचे आणि बुद्धिमत्तेचे मुखवटे गळून पड़ायला लागले आहेत. मुख्य म्हणजे सामान्य माणसेही (नको नको ते) तार्किक प्रश्न विचारु लागली आहेत. पूर्वी केलेल्या उद्योगांचे 'पोस्ट मार्टम' होते आहे. त्यामुळेच असे भान सुटले आहे. Anonymoushttps://www.blogger.com/profile/02678502707472173729noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-20490972646585055562016-02-29T00:01:28.177-08:002016-02-29T00:01:28.177-08:00सहमत,
शेवटच्या तीन-चार वाक्यांशी तर बिनाशर्त सहमत....सहमत,
शेवटच्या तीन-चार वाक्यांशी तर बिनाशर्त सहमत.
आपण नकळत भाजपला फायदा मिळवून देत आहोत
हे कळेना झालय फेक्युलरांना.Anonymoushttps://www.blogger.com/profile/10307044597065414387noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-71385266282101538302016-02-28T21:40:46.052-08:002016-02-28T21:40:46.052-08:00मस्त भाऊ मस्त भाऊ Anonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-27116810458536872952016-02-28T13:52:12.073-08:002016-02-28T13:52:12.073-08:00भाऊराव,
शिव विश्वनाथन यांचा लेख वाचला. लेखकाकडे ...भाऊराव,

शिव विश्वनाथन यांचा लेख वाचला. लेखकाकडे आपण चुकलो हे कबूल करण्याइतके तरी धैर्य आहे. चूक कुठे झाली त्याबाबत मात्र आनंदीआनंद आहे. त्यामुळे लेखापेक्षा त्याखालचे प्रतिसाद अधिक वाचनीय आणि बोधप्रद झालेत.

आपला नम्र,
-गामा पैलवान Gamma Pailvanhttps://www.blogger.com/profile/18379518684588835266noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-58254534728677495172016-02-28T10:05:03.976-08:002016-02-28T10:05:03.976-08:00Agadi khare aahe.Bhau welcome back. Agadi khare aahe.Bhau welcome back. Anonymoushttps://www.blogger.com/profile/06042153076691624900noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-68491570562781791272016-02-28T06:31:38.335-08:002016-02-28T06:31:38.335-08:00भाउ , मस्त लेख !! नेहमिप्रमाणेच !! वाचुन समाधान झ...भाउ , मस्त लेख !! नेहमिप्रमाणेच !! वाचुन समाधान झाले. ' नावाप्रमाणेच ' जागता पहारा !! शुभेच्छा ...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-4667313528637495442016-02-28T03:42:56.939-08:002016-02-28T03:42:56.939-08:00भाऊ आपल्या लेखातून मोठे समाज प्रबोधन होते आहे. व स...भाऊ आपल्या लेखातून मोठे समाज प्रबोधन होते आहे. व सोप्या भाषेत अनेक गहन विषया बाबत सामन्य माणसाला सत्य व मिडियाने लपवलेली बाजु माहित पडत आहे. खरतर मिडीयाने impartially या सर्व गोष्टी सामन्याचया लक्षात वेळोवेळी आणुन दिले पाहिजे परंतु टक्के वारी वर वा सत्तेतील छुपी भागीदारी असेल देव जाणे पण अरणब गोस्वामी सकट सर्वांनी समाजाची दिशाभूल केली. ...
मी गेली 6 वर्षे माझ्या रेकाॅरडींग सेटटाॅप बाॅकस वर News Hour व इतर प्रोग्राम रेकाॅरड करत आहे. अर्णब गोस्वामी राजदीप सरदेसाई निखिल वागळे
अत्यंत बेमालूम पणे त्यावेळी च्या विरोधी पक्षाच्या spokesman उत्तर देताना मध्येच कमेंट्स करुन मुद्दा बोलुच दयायचा नाहि. सत्ताधारी पक्षाच्या भ्रष्टाचारा चे मुद्दयांवर अॅकर पारसिलीटी करत यडुरआपाचा जाॅरज फर्नांडिस यांची उदाहरणे देऊन विरोधी पक्षालाच कोंडीत पकडत. हि शुद्ध धुळफेक होती व आज ही आहे. .
आता भाऊ सारख्यांनी पोलखोल केल्या मुळे व सोशल नेटवर्क मुळे नाइलाजाने हे संपादक आता काही गोष्टी दाखवतात.
यामुळे देशाचे अतोनात नुकसान झाले आहे व होत रहाणार आहे...
या मिडियाचा असाच पोलखोल भाऊ सारख्यांनी करावा..म्हणजे या Idiators ना Editor बनावे लागेल ..
Amool ShetyeAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-42421316456983789742016-02-28T01:34:16.669-08:002016-02-28T01:34:16.669-08:00Bhavu
What do you think about Ravish Kumar of ndtv...Bhavu
What do you think about Ravish Kumar of ndtv?akshu999https://www.blogger.com/profile/05631297657514071045noreply@blogger.com