tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post5906959615835875138..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: शहाण्याला शब्दांचा मारbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-55297918180804802532018-04-06T08:48:13.545-07:002018-04-06T08:48:13.545-07:00कोर्टाच्या निकालाबद्दल आपल्यला राग येण सहाजिक आहे....कोर्टाच्या निकालाबद्दल आपल्यला राग येण सहाजिक आहे. पण आपण कोर्टांनी उगाच हा निकाल दिला , वेळ पाहून दिला असे काही ,मांडून मूळात केलेल्या बदलाच्या हेतूलाच संशयीत करीत आहेत. आणि हो बदललेल्या तरतुदी हि काही हि पहिलीच घटना नाही. गृह हिंसाचार प्रतिबंधक कायदा कलम ४९८ बद्दल हि असेच बदल करावे लागले, कारण त्याचा अतिरेकी-दुरुपयोग होत होता. आपण केवळ आपल्याच समाज सापेक्ष विचार करून भावनिक होण गैर नाही. पण कोर्टाला अस होता येत नाही. त्यांना समस्त समाज बांधवांचा विचार , त्यांच्या समस्या ह्यांचा विचार पण करावा लागतो. Anonymoushttps://www.blogger.com/profile/03918124008970700794noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-88155627330621658462018-04-04T08:56:30.453-07:002018-04-04T08:56:30.453-07:00माझा मते स्टेट च्या प्रामुखाणे मुख्यमंत्र्यांनी को...माझा मते स्टेट च्या प्रामुखाणे मुख्यमंत्र्यांनी कोणतेही पुरावे भिडे गुरुजी विरुद्ध सापडले नाहीत हे स्पष्ट केलाय। तरी पण आंबेडकरांचा समाधान होत नसेल तर ते न्यायालयीन मार्ग अवलंबू शकतात फक्त संशया वरून अटक होऊ शकत नाही, त्यासाठी अगोदर केस दाखल करावी लागेल.दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे सरकारने केस दाखल केली तर त्या साठी अगोदर पुरावे असावे लागतील नाहीतर कोर्टात जाऊन सारकर तोंडघशी पडेल. जर सरकार जवळ पुरावाच नसतील तर अटक कशी होऊ शकतेAnonymoushttps://www.blogger.com/profile/05354438154534121130noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-8774944062823201522018-04-04T07:58:45.859-07:002018-04-04T07:58:45.859-07:00Kriyela pratikriya umtat astat. Aajach UP chi MATA...Kriyela pratikriya umtat astat. Aajach UP chi MATA madhli baatmi vachli. Dalitala ghodyavarun varaat kadhnya sathi polisani parvangi nakarali karan savarnanchi sankhya jast aahe mhanun.Ani Suprem courtala attach ha kayda etaranvar aanyaykar ka vatava lagla?अँड. जयवंत कांबळेhttps://www.blogger.com/profile/17882790506797465680noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-18017249070450760132018-04-04T07:17:39.611-07:002018-04-04T07:17:39.611-07:00नमस्कार,
माझ्यामते सर्वोच्च न्यायालयाने यांच्यावरच...नमस्कार,
माझ्यामते सर्वोच्च न्यायालयाने यांच्यावरच तोडगा काढला आहे की पोलिसांनी चौकशी पुराव्या नंतरच अटक करावी , असे भाऊंचे म्हणणे आहे/असावे.अनिरुद्धhttps://www.blogger.com/profile/14371728713865994537noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-69244857368692411662018-04-04T01:39:27.112-07:002018-04-04T01:39:27.112-07:00Bhau
Faltu Rajkaran, Supari Ghevun kelele Khel.
Aa...Bhau
Faltu Rajkaran, Supari Ghevun kelele Khel.
Aata he outdated zalet. Bombla mhana kitihi, Kahi farak padat nahi.

Jamavlele sagale lok 500 Rs. aani 1 batliwale asatat. aaj ethe tar udya tithe. Yana jar vishay samajale asate tar yani pahile tyanchya so called netyana fatkawle asate. Te diwas hi yetil.

Lage Raho.
Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-49155268553729121902018-04-03T23:11:27.142-07:002018-04-03T23:11:27.142-07:00and one more thing these agitations are going on o...and one more thing these agitations are going on only in BJP ruled states Ajay Kotwalhttps://www.blogger.com/profile/09679190098093462833noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-3081027653017117392018-04-03T22:38:55.068-07:002018-04-03T22:38:55.068-07:00या कायद्याचा दुरूपयोग करणाऱ्या आपल्या बांधवांविषयी...या कायद्याचा दुरूपयोग करणाऱ्या आपल्या बांधवांविषयी काही तरी लिहा की जरा.maitreyahttps://www.blogger.com/profile/14300991392335125277noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-35570462678243454082018-04-03T22:20:03.777-07:002018-04-03T22:20:03.777-07:00भाऊ,
प्रकाश आंबेडकर हा बदमाशच आहे, त्यात वाद नाही....भाऊ,
प्रकाश आंबेडकर हा बदमाशच आहे, त्यात वाद नाही. पण मागील काही दिवसांपासून तुमच्या लिखानात एक चूक नोटीस करतोय.
तुम्ही म्हणता की प्रकाश आंबेडकरांनी पुरावे द्यावे. पण कायद्यात तशी तरतूद नाहीये. तक्रारदारांनी फक्त तक्रार द्यायची असते. जेंव्हा केस State vs Accused असते तेंव्हा पुरावे State म्हणजेच पोलिसांनी शोधायचे असतात. ते शोधण्यासाठी आरोपीला अटक करायची असते. अशी ती प्रोसीजर आहे.
तुम्ही मात्र नेमकं याच्या उलटं मांडत आलात. हे चुकून झालय की तुम्ही मुद्दाम वाचणा-यांचा बुद्दीभेद करताय?
कळावे!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-33281402732272158532018-04-03T09:00:09.964-07:002018-04-03T09:00:09.964-07:00,भाउ आज कोर्टाने दरडावले पन काल जी दंगल झाली त्या ...,भाउ आज कोर्टाने दरडावले पन काल जी दंगल झाली त्या लोकांना चुकीच सांगितल हे ठिकय पन टिव्हीवर १२ १२ तास बुद्धिवादी? लोक कोर्टाच्या निकालाचा चुकीचा किस पाडत होती त्याचे काय? आणि मिडीया पन अंबेडकरांनाच बोलवत होती व ते नक्षलीप्रमाने बोलत होते १२ लोकांचा जीव गेला त्याची जबाबदारी कोणाचीSharwari alekarhttps://www.blogger.com/profile/18350425030487775875noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-26755984070932401042018-04-03T08:05:07.900-07:002018-04-03T08:05:07.900-07:00प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या नावातील आंबेडकर वगळावे...प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या नावातील आंबेडकर वगळावे व मग पहावे आपल्याला काय किंमत आहे . शून्य Dr.Siddhartha Gavaskarhttps://www.blogger.com/profile/12128296020886018963noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-45894548735455563182018-04-03T08:03:42.081-07:002018-04-03T08:03:42.081-07:00Ata dalita varle atyachar vadhnar nahit yachi khat...Ata dalita varle atyachar vadhnar nahit yachi khatri suprem court deu shakte ka. Aaj sarras pratek kaydyacha gair vapar hoto mhanun kaydyat kiti badal zalet?. Ha kayda kadak asnycha uddesh hach hota ki dalitavar atyachar karnya purvi daha vichar karava lagat hota. Jabar basavini hach uddesh hota.अँड. जयवंत कांबळेhttps://www.blogger.com/profile/17882790506797465680noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-48524748023794593582018-04-03T06:54:27.411-07:002018-04-03T06:54:27.411-07:00भाऊ, आपल्याच पूर्वीच्या एका लेखामधे उल्लेख आहे की ...भाऊ, आपल्याच पूर्वीच्या एका लेखामधे उल्लेख आहे की कुठल्याही कर्तुत्ववान माणसाची 3री पीढ़ी माती करते यात आणखी एका उदाहरणाची भरAnonymoushttps://www.blogger.com/profile/10967613509414719492noreply@blogger.com