tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post6395918287851829109..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: विनाशकाले विपरीत बुद्धीbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-31799149035583328612015-12-27T06:07:57.531-08:002015-12-27T06:07:57.531-08:00भाऊंचा कोणत्याही व्यक्तीवर राग आसेल अस वाटत नाहीये...भाऊंचा कोणत्याही व्यक्तीवर राग आसेल अस वाटत नाहीये. ह्या लेखात तरी नक्कीच नाही. राजकारण म्हनुन जे काही आहे त्यात काय चुका करू नयेत ह्यांच हे एक सुंदर उदाहरण आहे हे.आता तुम्ही कसे घेता हे विचारसरणीवर आहे. Manikhttps://www.blogger.com/profile/09567475906395935212noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-86800280449221119372015-12-24T22:24:08.746-08:002015-12-24T22:24:08.746-08:00भाऊ तोरसेकर यांचा अमित शहांवर भलताच राग दिसतो ! अम...भाऊ तोरसेकर यांचा अमित शहांवर भलताच राग दिसतो ! अमित शहांच्या काही चाली चुकल्या आहेत ! पण ते तितकेसे वाईट नाहीत आणि मूर्ख अजिबात नाहीत ! आणि कीर्ती आझाद यांना काढणे यात काय चूक आहे ? एखादा माणूस पक्षात राहून विरोधी बोलणार असेल तर इलाज नसतो दुसरा ! अर्थात भाऊंचा राजकारणाचा अभ्यास माझ्यापेक्षा शंभर पट आहे ! पण निलंबन अपरिहार्य नव्हते का भाऊ ? Makarand Desaihttps://www.blogger.com/profile/05894401213390920120noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-9941044512608771272015-12-24T10:59:26.221-08:002015-12-24T10:59:26.221-08:00केवळ मर्मभेदी. बाण डायरेक्ट माश्याच्या कॅटरॅकट ला ...केवळ मर्मभेदी. बाण डायरेक्ट माश्याच्या कॅटरॅकट ला घेवून डोळ्याच्या बाहेर. माशाला घरी जायला परवानगी. फक्त डोळ्यात दोन दोन ड्राॅप भाऊंच्या पेनची शाई टाकायची १५दिवस. ! नक्की दृष्टी साफ होईल, गाढवांची !Shreenivas Belsarehttps://www.blogger.com/profile/13151608970006660009noreply@blogger.com