tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post6682044563625086760..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: सोनिया, राहुल आणि आसारामbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-16268372894900818832016-01-15T07:21:36.053-08:002016-01-15T07:21:36.053-08:00भाऊराव,
मला वाटतं भाजप लवकरच फुटेल. हिंदुत्ववादी ...भाऊराव,

मला वाटतं भाजप लवकरच फुटेल. हिंदुत्ववादी भाग आणि सेक्युलर भाव वेगळे होतील. सेक्युलर भाजप काँग्रेसशी चुंबाचुंबी करेल, तर हिंदुत्ववादी हिस्सा मोदींच्या अधिपत्याखाली असेल.

आ.न.,
-गा.पै.Gamma Pailvanhttps://www.blogger.com/profile/18379518684588835266noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-30347452766398030482016-01-15T06:45:18.252-08:002016-01-15T06:45:18.252-08:00भाऊ आपन घडणार्या घटनांविशयि सत्य आणि तटस्थ विश्लेष...भाऊ आपन घडणार्या घटनांविशयि सत्य आणि तटस्थ विश्लेषण करण्यात प्रसिद्द आहात पन आपन आसाराम बापू खटल्याच् अचूक विश्लेषण करण्यात साफ चुकले आहात. आसरम बापूंना खोट्या बलात्काराच्या केस मधे गोवनारे सोनिया आणि राहुल ग़ांधी आहेत. राजकीय स्वार्थ आणि सुडाच हे अप्रतिम उदाहरण आहे. मई आपल्याला मेल पैन केला होता की ह्या खतल्यामागचि सत्य परिस्थिति आपन वचकांसमोर मांडावी पन आपले उत्तर अजुन आले नाही. आणि खटल्याची सुनावणी फ़ास्ट ट्रैक कोर्टात चालू आहे थोड्याच् दिवसात निकल येईल आणि केस डॉ. सुब्रमण्यम स्वामी लधताहेत. ह्या केस विषयी सत्य विश्लेषण आपन का करत नाही???? Rahul Dhandrehttps://www.blogger.com/profile/00214501502928146500noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-37682606134596924672016-01-14T23:47:30.687-08:002016-01-14T23:47:30.687-08:00कशाने का होईना, वकील म्हणजे अडचणीत असलेल्या पक्षका...कशाने का होईना, वकील म्हणजे अडचणीत असलेल्या पक्षकाराचा गैरफायदा घेणे असा सर्वसामान्य लौकिक जेठमलानी वकीलसाहेबांमुळे दूर झाला. एखाद्याच्या अडचणीत स्वतःच्या सूडासाठी का होईना वकील फुकट वकिली करायला तयार असतात. संजय दत्त, बाबा आसाराम यांचे अनुभव त्यांच्या कारकिर्दीला अडचणीत आणणारे असले तरी आता दिल्लीच्या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अनुभवातून त्यांचे भवितव्य ठरणार आहे. कारण विरोधात केंद्र सरकार पाठीशी असलेले तुल्यबळ मंत्री जेटली आहेत. जर त्यातून ते यशस्वी झालेच तर मात्र ते सोनियांना "मी फुकटची वकिली करायला तयार होतो पण आपण स्वीकारली नाहीत" असे अगदी भाजपात राहून भाजपाविरोधातील व्यक्तीची पेशा म्हणून अन्यायाविरोधात योग्य न्यायासाठी म्हणायला कमी करणार नाहीत. Maharashtra Mazahttps://www.blogger.com/profile/03460462671637561019noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-42415004890422098522016-01-14T21:44:28.053-08:002016-01-14T21:44:28.053-08:00Bhau, Good analysis as usual. Paan ashya Jethmalan...Bhau, Good analysis as usual. Paan ashya Jethmalani yana shiv senane kasha sathe khasdar (MP) kele hote ? Tya var aaple vichar vachayla avadtil.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-71096276514909170552016-01-14T21:34:03.168-08:002016-01-14T21:34:03.168-08:00भाऊ अशा लोकांमुळे भाजपवाले मातीत चाललेत खरच जनतेला...भाऊ अशा लोकांमुळे भाजपवाले मातीत चाललेत खरच जनतेला ५वा पक्षाची गरज निर्माण झाली आहे का?Anonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.com