tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post6727564911522449930..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: चिदंबरमपुत्र आणि मल्ल्याbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-25628376537344440752017-05-20T10:21:55.672-07:002017-05-20T10:21:55.672-07:00भाऊ एकदम बरोबर आपण पोल खोल केला आहे. मध्यमे खुबीने...भाऊ एकदम बरोबर आपण पोल खोल केला आहे. मध्यमे खुबीने बेमालूम पणे दिशाभूल करत आहेत. 19.5.2017 आर्णब गोस्वामीच्या शो मध्ये स्वत: आर्णब भाजपच्या संविद पात्राला विचारत होता की मोदी सरकारने मल्या ला परदेशात का जाऊ दीली... त्यांची शोध पत्रकारीता किती बेगडी आहे हे उघडे पडले आहे. कारण बँकानी कोर्टात 9 वेळा मल्याचा पासपोर्ट जप्त करण्यासाठी आज॔ दाखल केला परंतु कोर्टाने फेटाळून लावला. (अर्थात कोर्टाच्या गळ्यात कोण घंटा बाधणार? व कोण ताशेरे/ सस्पेंड ओढणार करणार? ) हे या टाॅपच्या व सोकाॅल्ड निस्पुह आर्णब च्या शोधपत्रितेला हे माहित नाही हे भाऊ तुम्हाला पटते काय? व कदाचित आपल्याला माहित असेल. परंतु सामान्य माणसाची दिशाभूल करण्यासाठी हे सर्व करत असतात व आपण सुद्धा अशा पत्रकारांचे उदात्तीकरण करतात हे न पटणारे आहे. व कनफुज करणारे आहे. <br />एवढ्या सर्व दिव्यातुन मोदी निवडणूका मागुन निवडणूका जिंकत आहेत हे अनबिलीव्हलेबल आहे.<br />खरच मेरा भारत कधीकधी महान.<br />Aks Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-54229922984676227522017-05-20T02:58:16.442-07:002017-05-20T02:58:16.442-07:00एकंदरीत, ही प्रकरणे म्हणजे, " तू मारल्यासारखे...एकंदरीत, ही प्रकरणे म्हणजे, " तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो" अशीच दिसत आहेत. एकमेका सहाय्य करू अवघे ( आपापसातले) विश्वची उद्धारू, अशी एकमेकांची पाठराखण राजकारणी सर्वच पातळीवर करीत राहतात.संजीव भोकरीकरhttps://www.blogger.com/profile/14260550216034805494noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-29614372653023104372017-05-20T01:59:28.715-07:002017-05-20T01:59:28.715-07:00Sammanya mansala hya prakaranna madhil shevatchya ...Sammanya mansala hya prakaranna madhil shevatchya don te teen vakyat je lihile ahe te manje ek mother ashcharyach ahe. Bhau lekh Apratim ahe. DhanyawadKriya yogihttps://www.blogger.com/profile/11761473845759545329noreply@blogger.com