tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post7470907054547318624..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: मुंबई तुमची, भांडी घासा आमचीbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-43489665498691709582015-07-22T23:25:51.053-07:002015-07-22T23:25:51.053-07:00म्हणूनच गुजराती व्यापारी मग्रूर मानसिकतेविरुद्ध मु...म्हणूनच गुजराती व्यापारी मग्रूर मानसिकतेविरुद्ध मुंबईसह सयुंक्त महाराष्ट्राचा लढा काही गुजराती सोडून गुजरातीइतर भारतीय मनात आजही धगधगत आहे. महाराष्ट्रात विशेषत्वा मुंबईत शिवसेना त्यावरच तरून आहे. पुन्हा ती वेळ आली आहे, अलीकढेच काही पत्रा- भांडीवाले व्यापारी-उद्योजक मुंबई सोडून गुजरातला जाणार अशी बातमी वाचनात आली होती तेव्हाच ज्यांची पोटे भरली आहेत त्यांनी तातडीने सोडून जावे यासाठी उद्योगमंत्र्याना उद्देशून मुखपुस्तकात प्रसिद्ध केले होते. गुजरातच्या मुख्यमंत्री बेन यांनी महाराष्ट्रात गुजराती व्यापाऱ्यांना गुजरातला चला हे आव्हान जाहिर आहेच पण काही गुजरातमधील गुजराती आपल्या गुजराती नातेवाईकांना गुजरातला येण्याचे आवाहन करत असल्याचे माझ्या एका गुजराती केळवणी (शिक्षण) संस्थेतील गुजराती मित्राने मनमोकळेपणे सांगितले होते. मात्र आजही मराठी मनात हेमांग पटनी, बाबुलाल जैनसारखे मराठी मातीत मिसळलेले, संस्कृतीत रुजलेले गुजराती, इतर प्रांतीय आहेतच त्यांचा विचार पडतो. पण भाऊ, प्रश्न पडतो, चांगला शेजार जपताना तुम्हाला खाण्याच्या सवयी - पदार्थांवर मर्यादा पडतात का ?Maharashtra Mazahttps://www.blogger.com/profile/03460462671637561019noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-53445311950542468282015-07-18T03:41:13.495-07:002015-07-18T03:41:13.495-07:00Kombadine sonyachi andi dili tari tee kombadich as...Kombadine sonyachi andi dili tari tee kombadich asate he tine visarata kama naye.
Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-58785516894146638082015-07-18T02:54:44.864-07:002015-07-18T02:54:44.864-07:00हो बरोबर आहे सगळ्या मराठी लोकांनी एकत्र यायला हवेहो बरोबर आहे सगळ्या मराठी लोकांनी एकत्र यायला हवेSat.ahirehttps://www.blogger.com/profile/12251243130340110383noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-44891481605770288742015-07-18T00:55:52.302-07:002015-07-18T00:55:52.302-07:00शालिवाहनाने मातीच्या पुतळ्यांमध्ये जीव टाकून त्याच...शालिवाहनाने मातीच्या पुतळ्यांमध्ये जीव टाकून त्याचे सैनिक बनवले आणि शकांचा पराभव केला म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो अशी गुढीपाडव्याची आख्यायिका सांगितले जाते . हे मातीचे पुतळे म्हणजे शेतकरी असावेत. त्यांचे सहाय्य घेऊन सिरी सातकार्णीने (शालिवाहन) नह्पानाचा वध केला असावा. व्यापार आणि राजसत्ता ह्या दोन्ही गोष्टी शकांच्या हातात गेल्यामुळे इथल्या समाजाची जी आर्थिक होलपट आणि पिळवणूक होत होती ती सातवाहनांची सत्ता आल्यामुळे दूर झाली म्हणून आज इतकी वर्ष आपण शालिवाहनाच्या नावाने नवीन वर्ष साजरे करतो.
आजवर गुजराती समाजाच्या हातात फक्त आर्थिक नाड्या होत्या. आज मोदींच्या रूपाने अर्थकारण आणि सत्ता ह्या दोन्ही गुजराती समाजाच्या हातात जात आहेत अशी भीती मुंबईतील सामान्य मराठी माणसाला वाटू लागली आहे.
मागे एका गुजराती बाईने फेसबुक वर मराठी लोकांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते, फक्त गुजराती व्यक्तींसाठी कॉम्प्लेक्स मध्ये जागा असणे हे तर नेहमीचेच झाले आहे, मांसाहार केला म्हणून घरावर हल्ला होणे हे म्हणजे कहरच झाला म्हणायचा.
मार्केटमध्ये मोदींमुळे गुजराती माणसांचा कॉन्फिडेंस खूप वाढला आहे असा बोलबाला आहे. हि उदाहरणे त्याचीच द्योतक आहे.
शिवसेना आणि मनसे ह्या पक्षांवर किती विसंबून राहायचं हा यक्ष प्रश्न झालेला आहे. भाजपमध्ये मोदींशिवाय कुणाचं काही चालत नाही अशी परिस्थिती आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांच्या बद्दल काही न बोललेलंच बरं.
अशा परिस्थितीत मराठी माणसाला आपापसातील मतभेद सोडून, व्यापक हितासाठी समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण ह्या तिन्ही बाजू योग्यप्रकारे सांभाळून वाटचाल करावी लागणार आहे. 'संघै शक्ती कलियुगे' ह्या उक्तीप्रमाणे कोणत्याही नेत्याविना आपली दिशा ठरवणे जास्त संयुक्तिक आहे. तेव्हाच आपल्याला सौहार्दाची गुढी परत उभारता येईल.Ganesh Phalkehttps://www.blogger.com/profile/07298186133904201191noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-32573808492864625582015-07-18T00:05:53.345-07:002015-07-18T00:05:53.345-07:00https://www.youtube.com/watch?v=rALzpelw-4M&fe...https://www.youtube.com/watch?v=rALzpelw-4M&feature=youtu.bePRASHANThttps://www.blogger.com/profile/08742151092082481844noreply@blogger.com