tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post7607371006033049032..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: पोखरलेली भारतीय प्रशासन यंत्रणाbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-67307878006453069442016-03-14T04:27:49.034-07:002016-03-14T04:27:49.034-07:00भाऊ, डोके सुन्न झाले. हे एव्हडेच का अजून काही शिल्...भाऊ, डोके सुन्न झाले. हे एव्हडेच का अजून काही शिल्लक आहे? सामान्य जनता आता काय करू शकेल ? नंदू वाळवेकरhttps://www.blogger.com/profile/07475848337662668239noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-77319713825243726322016-03-13T00:07:54.096-08:002016-03-13T00:07:54.096-08:00भाऊ upa वाले देशद्रोही आहेत ते होते झाले पाहिजेतभाऊ upa वाले देशद्रोही आहेत ते होते झाले पाहिजेतAnonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-77858529420395448782016-03-12T23:57:20.270-08:002016-03-12T23:57:20.270-08:00भाऊ या देशातील जनतेला सहजपणे फसवता येते. गाफील पणा...भाऊ या देशातील जनतेला सहजपणे फसवता येते. गाफील पणा मश्गुल पणा आपल्या माणसांच्या पाठित खंजीर खुपसणे देवभोळा ब्राहमण/गोसावी भोळा व जाती धर्माच्या प्रांत यांच्यात विभागलेला समाजाची जागृती करणे म्हणजे फारच अवघड काम आहे. जिथे श्रीराम देव असुन व रावणाच्या राक्षसी वृत्तीचा वध करुन रामराज्य स्थापन करताना स्वतःच्या कुटुंबाला एका नागरिकाचे सांगण्यावरुन त्याग करावा लागला. सीतामाई ला व मुलांना आश्रमात जन्म घ्यावा लागला. देवाची हि अवस्था जनता करु शकते तर मोदी काय चीज आहे? हा प्रश्न सामान्य माणसाला पडतो. म्हणुन च भारत भुमी व भारतीय एक शापित हजारो वर्षे राहीले आहेत...
Amool Shetye Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-84048062004519306082016-03-12T10:22:35.522-08:002016-03-12T10:22:35.522-08:00भाऊ आणखी एक काँग्रेस सरकार चे वाभाडे काढणारा लेख.....भाऊ आणखी एक काँग्रेस सरकार चे वाभाडे काढणारा लेख...
सुमारे पंचवीस वर्षा पुरवी एक गोष्ट काही लोक आपापसात करत होते की गांधी कुटुंबातील संजय नंतर इंदिरा व राजीव गांधी यांचे अपघाती निधन झाले त्याच दरम्यान Rajesh Pailot Madhavrao Shinde यांच्या सारख्या काँग्रेस च्या नेत्यांचा पण अपघातात मृत्यू झाला. हया वरुन हे सर्व सामान्याना विस्मयकारक वाटत होते व त्यां मागे काही कटकारस्थान आहे व हे सर्व सोनीया गांधी याना सत्तेत आणण्यासाठी चालले आहे अशी चर्चा करत होते. एका विदेशी माणसाच्या हातात सत्ता देऊन हीच अपेक्षा आमच्या सारख्या सामान्य माणसाना होती.
हया वेळीच लोकशाहीचया चवथ्या स्तंभाची खरी कसोटी असते परंतु अशा मोक्याच्या जागी पण विदेशी लोकांनी आपली माणसे पेरली होती आणि आहेत. तीच गत 42 वर्ष पुरवी जेव्हा लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी इंदिरा गांधी यांनी प्रयत्न केला तेव्हा पण याच विदेशी ताकदीने (BBC) ही population control policy मोडून काढली. कारण जर ही पाॅलीसी यशस्वी झाली असती तर भारत आज चायना जपान यांच्या पुढे गेला असता. पण मग अमेरिका यूरोप या देशांनी कज॔ (loan) व तंत्रज्ञान कोणाला दिले असते? भारता सारख्या सुजलाम सुफलाम देशाला जागतिक ताकद बनु न देणे हेच उद्देश यामागे आहे.
या मागे केवळ देशालाच नाही तर देशातील नागरिकांना पण (मनरेगा अनन सुरक्षा सारख्या योजना आणुन) पंगु करण्याचा व प्रगती न करु देण्याचा उद्देश काँग्रेस व त्याच्या नियुक्त केलेल्या प्रशासनाचा आहे व जेव्हा जेव्हा सत्तेवर येईल त्या त्या वेळी रहाणार आहे.
आपल्या सारख्याच लेखा मुळे जे मंथन होते आहे हे एक देश चांगल्या दिशेने जाण्याचे लक्षण आहे.
Amool Shetye Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-34806016706958422372016-03-12T09:22:40.834-08:002016-03-12T09:22:40.834-08:00भाऊ लेख अतिशय सुंदर लिहिला पण डोक सुन्न करुणार्या ...भाऊ लेख अतिशय सुंदर लिहिला पण डोक सुन्न करुणार्या मनाला हादरूण सोडणार्या नंगा नाच या सव्यंसेवी संस्थांनानी केला मि या देशाचा नागरीक उघड्या डोळ्यांनी तमाशा पाहीला यांना विरोध केला नाही हीअामची चूक आहेच भाऊ या लेखाने जनता जागृत होइल आणि सुखद भारत होइल भाऊ खूप खूप धन्यवाददिलीप दलीचंद धंधुकीयाhttps://www.blogger.com/profile/14733142965562072773noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-68839028571546297602016-03-12T02:17:39.092-08:002016-03-12T02:17:39.092-08:00व्वा भाऊ जबरदस्त analysis !
भाऊ तुम्ही तुमचे लेख f...व्वा भाऊ जबरदस्त analysis !
भाऊ तुम्ही तुमचे लेख face book वर का नाही upload करत म्हणजे अजून लोकां पर्यंत पोहोचता येईल ?Sadashiw Patil, #PEng #CEng #PMPhttps://www.blogger.com/profile/02699442227232305525noreply@blogger.com