tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post7688946765204320979..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: अमित शहांच्या मनसुब्याच्या निमीत्तानेbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-27939331271040231252014-08-20T14:30:26.259-07:002014-08-20T14:30:26.259-07:00भाऊ, आपण अशा बातम्या वारंवार वाचून माझ्या सारखेच न...भाऊ, आपण अशा बातम्या वारंवार वाचून माझ्या सारखेच निराश झालेले दिसता. ही बातमी नक्कीच काँग्रेसने पेरलेली आहे यात काही शंका नाही. राष्ट्रवादी यात नक्कीच नसेल कारण आपण पाहिले तर मटा नेहमी राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्यांवरच टीका करतो. मागच्या तीन महिन्यात काँग्रेसवर फक्त एकदाच 'धावते जग' मधे टीका केली आहे. अमित शाह असेजर बोलले असतील तर ते कधीही बाहेर फूटणार नाही याची काळजी त्यांनी अवश्य घेतली असती. जो मनुष्य युपीत एवढे खासदार निवडून आणतो, ज्याची कोणालाही साधी दखलही घ्यावीशी वाटली नाही, तो मणुष्य किती संयमाने वागत असेल याची प्रचीती येते.<br />मटा लागोपाठ महायुतीत भांडणे चालू आहेत याच्या बातम्या 'सूत्राकडून', 'वरिष्ठ नेता', 'ज्येष्ठ नेता' यांच्या हवाल्याने देत आहे. त्यात काही तथ्य आहे असे वाटत नाही. अमित शाहंना माहीत नसलेतरी दोनच वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचे शिवसेने बरोबर असतानाही काय हाल झाले हे भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना नक्कीच आठवत असेल. त्यामुळे भाजपकडून ही आगळीक होणे शक्य नाही.रामदास पवार https://www.blogger.com/profile/02189432675278834293noreply@blogger.com