tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post7992154034601915332..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: पुरोगामी देशद्रोहावर शिक्कामोर्तबbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-28475674091211833412016-03-07T17:42:56.835-08:002016-03-07T17:42:56.835-08:00दलितावर ज्यावेळस अन्याय होत होता त्यावेळस भारतिय व...दलितावर ज्यावेळस अन्याय होत होता त्यावेळस भारतिय व्यवस्थेतिल क्षत्रिय समाज जेव्हा दलिता बरोबर मदतीस उभा राहिला उदारणाहरर्थ छत्रपती शिवाजी महाराज,शाहु महाराज ते विर सावरकर तेव्हा कुठे दलितावरील अत्याचारापासुन मुक्ती मिळाली. पण हेच दलित आज हे सत्य विसरले आहेत आणि क्षत्रिय समाजाला दुःखवण्यारे कृत्य करत आहे त्यात देश द्रोहापासून धार्मिक भावना दुःखवण्याची कृत्ये करू स्वःताच परत समाजिकदलदलित बुडण्याचा मुर्खपणा करत आहे.देशातील सर्वात मोठा क्षत्रिय वर्ग जर दलित विरूध्द उभा राहिला तर दलितासाठी हा खुप वाईट दिवस असेल.पुरोगामी (अधोगामी) विचारवंत हे दिवसे दिवस दलित समाजाला खड्यात घेई जाण्याचे काम करत आहे.Anonymoushttps://www.blogger.com/profile/00591198451237815131noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-34950448108113668642016-03-04T04:54:32.920-08:002016-03-04T04:54:32.920-08:00http://www.legallyindia.com/bar-bench-litigation/r...http://www.legallyindia.com/bar-bench-litigation/read-order-kanhaiya-kumar-gets-bail-from-delhi-hcRelation Guruhttps://www.blogger.com/profile/03812773740445942923noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-9563814067982909932016-03-04T03:10:24.912-08:002016-03-04T03:10:24.912-08:00This comment has been removed by the author.दिलीप दलीचंद धंधुकीयाhttps://www.blogger.com/profile/14733142965562072773noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-77230967761678772552016-03-03T23:15:56.395-08:002016-03-03T23:15:56.395-08:00रोहित सरदाना झी न्यूजवर छानपैकी पुरोगाम्यांची उडवत...रोहित सरदाना झी न्यूजवर छानपैकी पुरोगाम्यांची उडवत असतो.काल त्याचा अपवाद वगळता बाकी सर्व वाहिन्या जे एन यू मधून थोर देशभक्त स्वातंत्र्यवीर महात्मा कन्हैया कुमार यांच्या स्वातंत्र्याचे थेट प्रक्षेपण दीडतास चालले होते.उद्विग्नता म्हणजे काय याचा प्रत्यया आल दूरदर्शन संच फोडून टाकावा असे वाटत होते.बेशरमपणा, शब्दच्छल,स्वातंत्र्याच्या नव्या व्याख्या,कॊंग्रेसी राज्यातली सहिष्णुता,काय काय नवे डोस मिळाले.भरून पावलो.काल रात्रीपासून बातम्या बघण्याचा संन्यास घ्यावासा वाटत आहे.भाऊ,एक तूही सहारा।.बाकी सगळी वाळवंट.....Siddharth vasishthhttps://www.blogger.com/profile/11765401262552728032noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-86536860394269783542016-03-03T22:32:03.425-08:002016-03-03T22:32:03.425-08:00भाऊ, कन्हैय्या ने जामीन मिळाल्यावर जे भाषण केले आह...भाऊ, कन्हैय्या ने जामीन मिळाल्यावर जे भाषण केले आहे त्याचे विश्लेषण आपण करून एखादा लेख लिहावा हे नम्र विनंती Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-90543212632386415792016-03-03T22:20:58.556-08:002016-03-03T22:20:58.556-08:00भाऊ , तुमचे म्हणणे अगदी खरे आहे. हे दांभिक पुरोगाम...भाऊ , तुमचे म्हणणे अगदी खरे आहे. हे दांभिक पुरोगामी लोक आपल्या व्याख्या सतत बदलत असतात आणि त्यामुळेच ते वादात कोणालाही हार जात नाहीत आणि त्यामुळेच आपण फार विद्वान आहोत असा त्यांचा स्वतःविषयी ठाम (गैर ) समज आहे.आताचीच शनि चौथरा आंदोलनाची घटना पहा. त्यांचा आंदोलनकर्त्यांना पाठिंबा आहे. म्हणजे ते देवाला मानतात आणि त्याचे दर्शन त्यांना हवे आहे. पण हेच लोक ( फक्त हिंदू ) देवधर्म हे थोतांड आहे म्हणून प्रचार करण्यात आघाडीवर असतात राम मंदिरयाच्या वेळी यांना राम होता की नाही इथपासून शंका असते आणि शनीचे अस्तित्व मात्र मान्य असते! धन्य ते पुरोगामी आणि त्यांचे ढोंग !Anonymoushttps://www.blogger.com/profile/02678502707472173729noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-65898373831125889722016-03-03T20:40:18.808-08:002016-03-03T20:40:18.808-08:00भाऊ मस्त भाऊ मस्त Anonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-71873834017656661682016-03-03T20:33:26.417-08:002016-03-03T20:33:26.417-08:00Bhau...👍Bhau...👍akshay masalhttps://www.blogger.com/profile/17618145103709195615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-50557934727630798162016-03-03T19:56:05.746-08:002016-03-03T19:56:05.746-08:00भाऊ, २ तारखेला निखिल वागळे च्या महाराष्ट्र १ या च...भाऊ, २ तारखेला निखिल वागळे च्या महाराष्ट्र १ या चान्णेल वरील कार्यक्रमात इशरत चा मुद्दा उपस्थित झाला होता त्यावेळेस प्रकाश बाळ यांनी छातीठोकपणे सांगितले कि इशरत आतंकवादी नव्हतीच आणि ती फक्त त्या अतिरेक्यांबरोबर वावरत होती आणि तिचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तिला विनाकारण गोवण्यात आले . हे कसे काय ? भाऊ यावरही प्रकाश टाकावा. SachinHinduhttps://www.blogger.com/profile/08119660189887172146noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-18397167401322347652016-03-03T19:35:38.880-08:002016-03-03T19:35:38.880-08:00कुलगुरु,विद्यार्थी संटटना तसेच प्राद्दापकांना देशद...कुलगुरु,विद्यार्थी संटटना तसेच प्राद्दापकांना देशद्रोहखाली खटले चालवावे व विद्यार्थी संघटनेवर कायमस्वरुपी बंदी घालावी ।Anonymoushttps://www.blogger.com/profile/15417308897874282936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-66459708598673594242016-03-03T15:59:50.102-08:002016-03-03T15:59:50.102-08:00सुंदर लेखसुंदर लेखAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-12372319102089826622016-03-03T05:52:37.086-08:002016-03-03T05:52:37.086-08:00bhau, court ne kelelya statments chi copy ( जामिन ...bhau, court ne kelelya statments chi copy ( जामिन प्रकरणाचा आदेश ) milala tar media var deta yeil, saglyana kalude tari court nakki kay mhante te

mhanje tari hi lok kahi pramanat sudharli tar shudharli

prasad.date88@gmail.comPrasadhttps://www.blogger.com/profile/13270300071483785992noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-45796791129835249442016-03-03T05:07:19.271-08:002016-03-03T05:07:19.271-08:00भाऊराव,
तात्पुरती उपरती होऊन नशा सोडून परत परत ति...भाऊराव,

तात्पुरती उपरती होऊन नशा सोडून परत परत तिच्या आहारी जाणाऱ्या नशेबाजास नफ्फड म्हणतात. हिंदुद्वेषाची नशा करून पुरोगामी तसेच नफ्फड झालेत.

आपला नम्र,
गामा पैलवान Gamma Pailvanhttps://www.blogger.com/profile/18379518684588835266noreply@blogger.com