tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post815636307511134494..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: सुरक्षेशी `समझौता' फ़सलाbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger14125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-38323076452706457262019-03-28T12:22:25.586-07:002019-03-28T12:22:25.586-07:00आरव्हीएस मणि यांचे ‘द मिथ ऑफ़ हिंदू टेरर’ ह्या पुस्...आरव्हीएस मणि यांचे ‘द मिथ ऑफ़ हिंदू टेरर’ ह्या पुस्तकात सगळे समान धागे समजतात 🙏🙏अभिजित वाणीhttps://www.blogger.com/profile/02815141410116539032noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-68207166928004016352019-03-28T05:25:03.839-07:002019-03-28T05:25:03.839-07:00वाचताना पण वाईट वाटतं या लोकांच्या वृत्तीबद्दल,त्य...वाचताना पण वाईट वाटतं या लोकांच्या वृत्तीबद्दल,त्यांना कसं काही वाटतं नसेल देशाच्या सुरक्षेबाबत असली थेर करताना!!!रवीhttps://www.blogger.com/profile/13962844715929189315noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-3770860603014156612019-03-27T13:05:02.008-07:002019-03-27T13:05:02.008-07:00भाऊ
एकाच गोष्टीचे वाईट वाटते आहे की, तुमच्या सारखी...भाऊ
एकाच गोष्टीचे वाईट वाटते आहे की, तुमच्या सारखी पत्रकारीतेचे तील व्रतस्थ माणसे शोधुन ही सापडणार नाहीत.

आणि एका गोष्टीचा प्रचंड राग सुद्धा येतो, जेव्हा लोकप्रतिनिधी मंत्रीपदावर बसण्यापूर्वी सत्य आणि गोपनीयतेची ईश्वर किंवा गांभिर्याने शपथ घेतात,
तेव्हा चिदंबरम आदी इत्यादीं सारख्यांवर पुढिल सरकारे किंवा जनतेतील कोणीही एखादा न्यायालयात जाऊन कारवाई करत नाही याचेही आश्चर्य वाटते सतिश कारंजकरhttps://www.blogger.com/profile/07494376926535981563noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-29946629118670945532019-03-27T05:56:02.380-07:002019-03-27T05:56:02.380-07:00Bhau twitter pan post karaBhau twitter pan post karaAbhishek Jadhavhttps://www.blogger.com/profile/14738525051204098452noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-83172884121850999902019-03-27T00:15:02.502-07:002019-03-27T00:15:02.502-07:00Why award wapsi gang and secular intellectuals are...Why award wapsi gang and secular intellectuals are keep mum on such events. D G Joshi. Pune.https://www.blogger.com/profile/14840045159314137405noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-83695900071557500612019-03-26T23:03:24.484-07:002019-03-26T23:03:24.484-07:00शंतनू काळे अतिशय योग्य विवेचन..शंतनू काळे अतिशय योग्य विवेचन..नागरिकhttps://www.blogger.com/profile/09882626101405456334noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-1824792669403927252019-03-26T11:04:40.816-07:002019-03-26T11:04:40.816-07:00भाऊ, एकदा ह्या पी. चिदंबरम माणसाला संपुर्ण ऊघडा कर...भाऊ, एकदा ह्या पी. चिदंबरम माणसाला संपुर्ण ऊघडा करून टाका. फारच धुर्त स्वार्थी, कावेबाज आणि कारस्थानी माणूस आहे हा!
ABRAShttps://www.blogger.com/profile/11524762249505279276noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-88157326789546901772019-03-26T07:57:23.004-07:002019-03-26T07:57:23.004-07:00भाऊ भारतात हिंदू समाजाचे अस्तित्व कायम राहायचे असे...भाऊ भारतात हिंदू समाजाचे अस्तित्व कायम राहायचे असेल तर भारत कॉंग्रेसमुक्त होणे आवश्यक आहेअनिरुद्ध गरगटेhttps://www.blogger.com/profile/08878539253920058602noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-69839372832072092962019-03-26T05:08:29.520-07:002019-03-26T05:08:29.520-07:00भाऊ हे महाभयंकर आहे. खरच पुन्हा पुढे शंभर वर्षे तर...भाऊ हे महाभयंकर आहे. खरच पुन्हा पुढे शंभर वर्षे तरी हे कांग्रेस आणि कांग्रेसी मनोव्रती सत्तेत यायला नको.प्रमोद कुलकर्णीhttps://www.blogger.com/profile/08309407095562626007noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-36110480461967450422019-03-26T04:34:35.501-07:002019-03-26T04:34:35.501-07:00आपले मुद्दे योग्य आहेत.भारतभर याचा प्रसार व प्रचार...आपले मुद्दे योग्य आहेत.भारतभर याचा प्रसार व प्रचार
होणे जरुरीचे आहे .Anonymoushttps://www.blogger.com/profile/15489310675047583576noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-81602501666959823642019-03-26T04:16:45.556-07:002019-03-26T04:16:45.556-07:00Very well articulated. Chhan mahiti milali. Dhanya...Very well articulated. Chhan mahiti milali. Dhanyavaad.Anonymoushttps://www.blogger.com/profile/13179334406849948180noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-68633984438487614922019-03-26T03:24:19.690-07:002019-03-26T03:24:19.690-07:00चिदंबरम हा अत्यंत धूर्त काँग्रेसवाला आहे. एल टी टी...चिदंबरम हा अत्यंत धूर्त काँग्रेसवाला आहे. एल टी टी इ आणि श्रीलंकेच्या अंतिम युद्धात श्रीलंकेच्या सैन्याने एल टी टी इ आणि एल टी टी इ च्या प्रभाकरन ला जाफनाच्या नंदथीकद्द्ल लगून च्या आसपास ट्रॅप केले तेव्हा
चिदंबरम ने प्रभाकरन ला चिदंबरम सांगेल तसा जर
माफीनामा लिहून दिला तर भारत सरकार श्रीलनकेवर
दबाव टाकेल व प्रभाकरनला जिवंत राहता येईल अश्या
स्टेप्स घेतल्या होत्या. प्रभाकरन ने वायको स हा प्रस्ताव
दिल्याबरोबर वायको ने प्रभाकरन ला चिदंबरम घातकी
आहे त्याच्याबरोबर डीलिंग्स करू नये असाच
आग्रह प्रभाकरन ला केलेला म्हणून प्रभाकरन ने चिदंबरमच
प्रस्ताव फेटाळला. सांगायचं हे आहे कि तेव्हा यु पी ए
च सरकार होत आणि राजीव गांधी ची हत्या एल टी टी इ आणि एल टी टी इ च्या प्रभाकरन ह्यांनी कट करून रचली होती तरीही चिदंबरम लास्ट मिनिटाला प्रभाकरन ला
वाचवायला गेलेला. कट कारस्थान करणं हे काँग्रेस न अगदी लाल बहाद्दूर शास्त्री ह्यांच्या अकाली निधनापासून केलेलं
आहे. भाउ चिंदंबरंम सोनिया हि जोडीचं डेंजरस आहे. हिंदू
दहशतवाद हि कन्सेप्ट ह्या जोडीनं फैलावली.. त्यात खूप
दूरवरचे प्लॅनिंग होत.. इशरत जहाँ केस मधली मुद्दामून उभी
केलेली काँट्रॅव्हर्सी, त्या आधी चिदंबरम लास्ट मिनिटाला प्रभाकरन ला वाचवायला जाणे, मुंबई २७/११ अटॅक नंतर हल्लेखोर मुंबईत त्यांच्या हॅन्डलर मार्फत सहज फिरणे, सरकारने मुंबई २७/११ अटॅक च्या हल्लेखोरांच्या मुंबईतील हॅन्डलरचा पडदाफाश न करणे, समझोता एक्स्प्रेस बॉम्ब हल्ला त्यात हिंदू आतंकवादी आहेत असं छाती बडवून सांगणे, मोदी गुजराथ चे मुख्यमंत्री असताना गुजराथ
दंगलीचे कारण देउन वारंवार त्यांची झाडाझडती घेणं ह्यात
समान धागा आहे.. भाउ तुम्हीच हे ओपन करा

Shantanuhttps://www.blogger.com/profile/06741664903232813484noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-49688981683691282842019-03-26T03:11:15.246-07:002019-03-26T03:11:15.246-07:00मतदारांनी राहुलच्या मंदिर फेर्यांना आता फसू नये.मतदारांनी राहुलच्या मंदिर फेर्यांना आता फसू नये.Sharwari alekarhttps://www.blogger.com/profile/18350425030487775875noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-1949488966503335862019-03-26T02:20:52.998-07:002019-03-26T02:20:52.998-07:00शेवटच्या दोन ओळी हादरवून सोडतात ... शेवटच्या दोन ओळी हादरवून सोडतात ... Sadanand Rajehttps://www.blogger.com/profile/12361765862039735703noreply@blogger.com