tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post8223319907026471382..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: अण्णा हजारे आगे बढोbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-65046624840597859752018-04-12T09:14:51.105-07:002018-04-12T09:14:51.105-07:00अण्णांचे हे पाऊल म्हणजे स्वच्छ भारत च्या द्रुष्टीन...अण्णांचे हे पाऊल म्हणजे स्वच्छ भारत च्या द्रुष्टीने उत्तम निर्णय .Milind Desaihttps://www.blogger.com/profile/04049979606309534708noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-5322380749113060902018-04-12T08:09:11.936-07:002018-04-12T08:09:11.936-07:00हि राजकारणातील पत्रकारांची संबंध आजचे थोडीच आहेत ....हि राजकारणातील पत्रकारांची संबंध आजचे थोडीच आहेत .जेव्हा टीव्ही व इतर माध्यमे नव्हती तेव्हा हेच पत्रकार संपादकीय लिहून काँग्रेस चा अजेन्डा चालवत होते लोकांच्या लक्षात पण आले नाही,हल्ली सोशल मीडिया मुळे यांचा खर रूप दिसलं नाहीतर कुमार केतकरांना सभेची उमेदवारी कशी काय मिळाली?
त्यांनी आणि काँग्रेस ने काबूलच केला ना ते. लोकांना लोकसत्ताचे संपादक म्हणून घेऊन फसवणूक केली ना ,त्यापेक्षा सामना लाख पटीने चांगला ते अशी डबल ढोंग तर आणत नाहीत जे काही आहे ते उघड आहे काँग्रेस सारखाचोर बाजार तर नाही. महाराष्र्टात पत्रकार च नव्हे तर सामाजिक कार्यकर्ते ,ngo चे लोक ,बॉलीवूड ,लेखक कवी म्हणवणारे प्राध्यापक असे सर्व लोक काँग्रेस ने पेरून ठेवलेत जरा टोकारले तर त्यांचं खर रूप दिसतं Sujit Kulkarnihttps://www.blogger.com/profile/10979741008628670689noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-85965660089285416612018-04-12T06:53:17.509-07:002018-04-12T06:53:17.509-07:00Bhau,
Khare Aahe Tumhi Mhanata Te, Aaj Patrakarit...Bhau,

Khare Aahe Tumhi Mhanata Te, Aaj Patrakarita Ha 'Bajarbasavi' Sarkha Udyog Zalay, Tyala Nyay-Niti Kasalich Chad Rahileli Nahi.

Mi Swata Geli 4 Varshe Vartamanpatratlya 'Rajkiya Batmya' Vachane Sodale Aahe Tasech Tya TV Varchya Debatesche. Keval Ekach Ajenda Asato.

Aata Rajkiya Vishay Fakta ' JAGATA PAHARA ' Varach Vachato, Dusarikade Jayachi Garaj Vatat Nahi.विनोद रा. मुळेhttps://www.blogger.com/profile/09882033494999329447noreply@blogger.com