tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post8398152156367577807..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: आता हसावं की रडावं? bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-30725433027742441212018-05-01T09:32:50.686-07:002018-05-01T09:32:50.686-07:00भाऊराव,
आज स्त्रीपुरुष समान असल्याचं ठसवलं जातंय ...भाऊराव,

आज स्त्रीपुरुष समान असल्याचं ठसवलं जातंय तेच मुळातून चुकीचं आहे. जर बायका पुरुषांच्या क्षेत्रात जाऊ लागल्या, तर त्यांचं शोषण होणारंच. कारण की बायका जात्याच (= जन्मामुळेच) पुरुषांहून कमी बलवान असतात. मग स्त्रीपुरुष समानतेला काय अर्थ राहिला? विचारमंथन होणं आवश्यक आहे.

आपला नम्र,
गामा पैलवान गामा पैलवानhttps://www.blogger.com/profile/01843712197374979448noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-47410629125780575402018-05-01T00:11:35.552-07:002018-05-01T00:11:35.552-07:00मला नाही वाटत सरोज खान इतकं उदात्त बोलली असेल.&quo...मला नाही वाटत सरोज खान इतकं उदात्त बोलली असेल." बॉलीवूड निदान रोटी तरी देतं" आशा अर्थाच जोर देऊन केलेलं विधान होतं ते. मग बोलीवूडच काय, सर्वच क्षेत्रात हवस भागवण्याची संधी देणारीला positively फायदा मिळतच असतो. त्याबरोबर नव्या संधीची कवाडे खोलण्याचे सामर्थ्य ही त्या कृतीत असते.
तुमच्या लेखातील अन्वयार्थ चुकीचा नाहीय. पण घेतलेली पात्र त्या अर्थानेच बोललीत का? हा चर्चेचा विषय ठरू शकतो.प्रमोद गानूhttps://www.blogger.com/profile/17623800968399453403noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-4700467603839604052018-04-30T23:53:44.494-07:002018-04-30T23:53:44.494-07:00संभावितांच्या डोळ्यात चरचरीत अंजन घातलेत भाऊ.संभावितांच्या डोळ्यात चरचरीत अंजन घातलेत भाऊ.Anonymousnoreply@blogger.com