tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post8676067006842414386..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: छगनरावांचा ‘अटके’पार झेंडा!bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-30372329649827157912016-03-19T22:48:54.112-07:002016-03-19T22:48:54.112-07:00माननीय शरच्चंद्र पवार यांच्या सुकन्या सौ . सुप्रिय...माननीय शरच्चंद्र पवार यांच्या सुकन्या सौ . सुप्रिया सुळे यांनी ,'मराठे अटकेला घाबरत नाहीत " अशी वीरश्रीयुक्त प्रतिक्रिया दिली आहे . राष्ट्रवादी म्हणवणाऱ्या पक्षाला जातीय अस्मितेचा आधार घ्यावा लागावा यात गमतीदार विसंगती आहे आणि त्या पक्षाच्या अनुयायात बहुसंख्य कोण आहेत त्याचीही नकळत दिलेली कबुली आहे . राष्ट्रवादी हा राष्ट्रीय अस्मितेची भाषा बोलणारा पण वास्तविक पाहता केवळ महाराष्ट्रापुरता उरलेला प्रादेशिक पक्षच आहे हेच यावरून परत एकदा कळून आले . NARROWGATEhttps://www.blogger.com/profile/16881179096839118706noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-11284571091518855162016-03-17T21:20:15.367-07:002016-03-17T21:20:15.367-07:00लोकसत्ताच्या संपादकांनी मदर तेरेसावर लिहिलेले परखड...लोकसत्ताच्या संपादकांनी मदर तेरेसावर लिहिलेले परखड ,बाणेदार इ. संपादकीय दुसऱ्याच दिवशी दिलगिरी व्यक्त करून मागे घेतले असा प्रकार पूर्वी कधी घडला नसावा यापाठीमागच्या संभाव्य कारणांबद्दल आपल्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराकडून उहापोह व्हावा अशी अपेक्षा आहे.NARROWGATEhttps://www.blogger.com/profile/16881179096839118706noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-67447510975619581132016-03-17T02:10:20.486-07:002016-03-17T02:10:20.486-07:00छान भाऊ मस्तच छान भाऊ मस्तच Anonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-58303443692020740162016-03-16T04:47:23.900-07:002016-03-16T04:47:23.900-07:00"साहेब खंबीर पणे मागे उभे राहतात. .." उत..."साहेब खंबीर पणे मागे उभे राहतात. .." उत्कृष्ठ निरिक्षण. भुजबळांना हे कळेलच...जवळच्यांनाही हे समजावे या करता विश्लेषण पूरक एक लेख लिहायला हवा. फार मागे जाण्याची गरज नाही. 2015 च्याच इलेक्शन मध्ये मानलेल्या "मुली" ला उमेदवारी चे आमिष दाखवून काय केले व असे अनेक किस्से आहेत. लेखा साठी जागा कमी पडेल. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-72060623325870392692016-03-16T04:23:53.616-07:002016-03-16T04:23:53.616-07:00भाऊराव,
हे सुनील कर्वे नामे गृहस्थ आतून पवारांना ...भाऊराव,

हे सुनील कर्वे नामे गृहस्थ आतून पवारांना किंवा मोदींना सामील तर नसतील? भुजबळांनी अमेरिकेत असतांना चर्यापुस्तिकेवरचं आपलं दृश्यचित्र (=फेसबुक डीपी) बदललं होतं. नव्या चित्रात सिगारेट फुंकणारी एक तरुणी पाठमोरी दाखवलेली. तिच्या पाठीत खंजीर खुपसलेला होता. त्यावरून सहज एक शंका आली.

आपला नम्र,
-गामा पैलवानGamma Pailvanhttps://www.blogger.com/profile/18379518684588835266noreply@blogger.com