tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post9133675209817700502..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: शिवसेनेचे भवितव्य काय?bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-35034941373026604672017-03-26T17:47:07.258-07:002017-03-26T17:47:07.258-07:00कशाला उगीच.... ते आहेत दीड शाहणे....कशाला उगीच.... ते आहेत दीड शाहणे....Abhimanyuhttps://www.blogger.com/profile/08980727890151478327noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-18694227886036718422017-03-25T14:09:24.410-07:002017-03-25T14:09:24.410-07:00rightly saidrightly saidDistortedmirrorhttps://www.blogger.com/profile/17956814013110088520noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-41127518538441633502017-03-25T11:10:58.708-07:002017-03-25T11:10:58.708-07:00भाऊ,सेनेला सध्या भाजपा सोबत जमवुन घेत पुढे जाणेच स...भाऊ,सेनेला सध्या भाजपा सोबत जमवुन घेत पुढे जाणेच सोईस्कर असेल २ खांग्रेस बरोबर गेले तर संपले हे लक्षात घेणे गरजेचे आहे मारामारी करताना लाज वाटायला हवी होती जणु जन्म विमानात झाल्या प्रमाणे वागतायत किंवा अफवा पसरवुन काय फायदा??<br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-24130089717469573632017-03-25T09:51:25.164-07:002017-03-25T09:51:25.164-07:00भाऊ, कोणताही पक्ष अस्तंगत होत नाही, काँग्रेस ncp अ...भाऊ, कोणताही पक्ष अस्तंगत होत नाही, काँग्रेस ncp अस्तंगत होत आहे असे तुम्ही म्हणता पण तसे अजिबात वाटत नाही. सर्व विचारधारेचे लोक समाजात असतात आणि ते आपल्या पक्ष्याला जिवंत ठेवतात. भाजपचा up मध्ये विजय झाला हे खरे आहे पण मागील 2 विधानसभांच्या निकालावरून तेथील नागरिक एका पक्ष्याला निवडून देत आहेत, तेच यावेळी केले, बाकी राज्यात कुठे प्रभाव पडला त्यांचा. मुद्दा इतकाच कि कोणीही संपणार नाही, परत जिवंत होतील कदाचित सत्तेतेही येतील, इंडिया श्यायनिंगचा फुगा कसा फुटला होता ते आठवा, फेसबुक आणि व्हाट्स अँप वरचा विकास जनतेला जास्त दिवस भुळवू शकत नाही,Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-90752012554007088752017-03-25T08:13:31.479-07:002017-03-25T08:13:31.479-07:00फक्त "भारत विरोध" या एककलमी कार्यक्रमाचे...फक्त "भारत विरोध" या एककलमी कार्यक्रमाचे पाकीस्तानचे जे झाले तेच सेनेचे झाले तर आश्चर्य वाटू नये नितीन बगाडेhttps://www.blogger.com/profile/00932823160469393293noreply@blogger.com