tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post9148684207775112062..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: मोदींना हरावंच लागेलbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger22125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-21235207416140506882019-03-17T01:43:25.509-07:002019-03-17T01:43:25.509-07:00माझ्या मनातील ही कल्पना आपण अगदी योग्य शब्दात शब्द...माझ्या मनातील ही कल्पना आपण अगदी योग्य शब्दात शब्दबद्ध केली आहे...Nandkishorhttps://www.blogger.com/profile/07822939390281837894noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-3536197321207520562019-03-16T20:50:02.066-07:002019-03-16T20:50:02.066-07:00भाऊचा धक्का हे चॅनेल You Tube वर शोधा.भाऊचा धक्का हे चॅनेल You Tube वर शोधा.योगीhttps://www.blogger.com/profile/01907626289704516698noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-71285386022524443202019-03-16T11:04:02.744-07:002019-03-16T11:04:02.744-07:00khar aahe youtube channel suru karakhar aahe youtube channel suru karaHansrajhttps://www.blogger.com/profile/10818964323098400487noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-66743806407394864432019-03-16T08:17:45.930-07:002019-03-16T08:17:45.930-07:00You are right.we want bhaus channelYou are right.we want bhaus channelShailehhttps://www.blogger.com/profile/01438020767480310642noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-6779428918216229662019-03-16T01:07:52.900-07:002019-03-16T01:07:52.900-07:00भाऊ काका, एखादा लेख राज ठाकरेंचं जे काही राजकारण च...भाऊ काका, एखादा लेख राज ठाकरेंचं जे काही राजकारण चालू आहे सध्या त्यावर कृपया लिहा। आणि आम्हाला मार्गदर्शन करा।Liberal Indianhttps://www.blogger.com/profile/08981532122447431785noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-15810740371122179952019-03-16T00:17:38.222-07:002019-03-16T00:17:38.222-07:00भाऊ..यावर नक्की विचार करावा.भाऊ..यावर नक्की विचार करावा.योगीhttps://www.blogger.com/profile/01907626289704516698noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-6694979162372118342019-03-15T23:57:19.511-07:002019-03-15T23:57:19.511-07:00Agree... I have revisited Facebook after many year...Agree... I have revisited Facebook after many years only to follow Bhau... Sadanand Rajehttps://www.blogger.com/profile/12361765862039735703noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-81294056462965475602019-03-15T22:19:12.508-07:002019-03-15T22:19:12.508-07:00नमस्कार भाऊ,
थिंक बँक युट्युब चॅनल वरचे तुमचे व्ह...नमस्कार भाऊ,

थिंक बँक युट्युब चॅनल वरचे तुमचे व्हिडियोज पाहिले, त्या चॅनल वर एकूण ६० व्हिडियोज अपलोड झाले आहेत ते सगळे व्हिडियोज एकूण १ लाख ४८ हजार लोकांनी पहिले आहेत. त्या ६० व्हिडियोज पैकी ५ व्हिडियो तुमचे आहेत आणि केवळ त्या ५ व्हिडियोज ना १ लाख ५ हजार जणांनी पहिले आहे. म्हणजे त्या चॅनल वर केवळ ८ टक्के कन्टेन्ट तुमचा असूनही एकूण ७२ टक्के प्रेक्षक तुमच्या व्हिडियोज मुळे तिथे आले आहेत. तुम्ही स्वतःचे चॅनल सुरु केल्यास कोट्यवधी लोकांपर्यंत सहज पोहोचण्यासाठी मदत होईल.

तुलना करू नये पण वृत्तवाहिन्यांवर रोज दिसणाऱ्या पत्रकारांपेक्षा ५०० टक्के जास्त प्रेक्षक तुमच्यामुळे तिथे आले आहेत, आम्ही टीव्हीवर वृत्तवाहिन्या पाहण्यापेक्षा तुमचे व्हिडियोज पाहू.

कृपया तुम्ही स्वतःचे युट्युब चॅनल सुरु करा म्हणजे त्यावर तुमचे नियंत्रण राहील आणि इतरांचा संभाव्य हस्तक्षेप होणार नाही, बाकी काळजी आम्हा प्रेक्षकांवर सोडा. कृपया इतर वाचकांनी ह्याला समर्थन द्यावे आणि हा संदेश भाऊंपर्यंत पोहोचवण्यास मदत करावी. Vachaknoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-68910352978741155702019-03-15T05:58:18.581-07:002019-03-15T05:58:18.581-07:00या निवडणुकीत भाजप स्वतः २/३ जागा घेईल असं मला खूप ...या निवडणुकीत भाजप स्वतः २/३ जागा घेईल असं मला खूप आधीपासून वाटतंय. रालोआ च्या एकूण जागांबद्दल मात्र मला मत व्यक्त करायचं नाही.

मोदी / शहा या जोडगोळीला एक चांगलं समजतं. कोणतीही गोष्ट करायची ती सत्तेच्या बाहेर राहून फार संथगतीने होते. सत्तेत्तूनच ते लवकर साधते. त्यामुळे जे जे शक्य ते सर्व करून बाजी मारायची हे त्यांना माहित आहे. ठकास ठक हीच भाषा ते वापराताहेत. त्यामुळे आता हे योग्य का अयोग्य हा प्रश्नच उरत नाही. गटार साफ करणारा स्वतःचे पाय बरबटले म्हणून गटारात उतरायचं थांबत नाही.

आत्तापर्यंतच्या अनुभवाने एवढे तरी आपण नक्कीच समजू शकतो की ही जोडगोळी एकदा झालेली चूक शक्यतो पुन्हा होऊ देत नाही. त्यांना नक्की कल्पना असणार की आपल्या कुठून आणि किती जागा कमी होतील.. त्याबरहुकुम तेवढ्या जागा इतरत्र भरून काढाव्या लागणार. ते बरोबर ते करताहेतच. ईशान्यभारत आणि प. बंगाल ह्यांत मिळून ४० जागा घेण्याचं ते ध्येय ठेवतील असं दिसतंय. असो.
राघवhttps://www.blogger.com/profile/10699601793328703228noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-49006800620409201662019-03-14T21:02:54.274-07:002019-03-14T21:02:54.274-07:00भाऊ, तुम्ही २००२ सालची गुजराथ विधानसभा निवडणूक विस...भाऊ, तुम्ही २००२ सालची गुजराथ विधानसभा निवडणूक विसरलात का? २००२ च्या दंगलीनंतर आणि नरेंद्र मोदींच्या नेतृतवाखाली झालेली निवडणूक होती. त्यावेळी एक-दोन अपवाद वगळता सर्व वाहिन्यांनी परत भाजप सत्तेवर येईल असा opinion poll आकडेवारीनिशी दाखवत होते. त्यावेळी सट्टाबाजारातील कल दाखवत असत. तो कल भाजपच्या विरुद्ध कॉन्ग्रेसच्या बाजूने होता. निवडणूकीपूर्वी १५ दिवस आधी सर्व वाहिन्यांनी बाजू बदलली. सर्वांनी opinion poll कॉन्ग्रेसच्या बाजूने व भाजपच्या विरुद्ध दाखवायला सुरुवात केली. निवडणुकीनंतर केलेल्या exit poll मध्येपण असेच दाखवले गेले. प्रत्यक्षात भाजपने दणदणीत विजय मिळवला. तेव्हा या वाहिन्यांवर किती विश्वास ठेवायचा?भारत दांडेकरhttps://www.blogger.com/profile/08250776515805186800noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-59457584412168242922019-03-14T12:35:36.730-07:002019-03-14T12:35:36.730-07:00भाऊ रॉक्स !भाऊ रॉक्स !कोsहम् https://www.blogger.com/profile/06653775800430153335noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-51394121333423618702019-03-14T09:50:11.095-07:002019-03-14T09:50:11.095-07:00मोदी पुढील काळात गरज आहे मोदी पुढील काळात गरज आहे कनhttps://www.blogger.com/profile/06994549819512229283noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-52124891913288771342019-03-14T09:37:22.037-07:002019-03-14T09:37:22.037-07:00श्री भाऊ काही दिवसांपूर्वी तुम्ही भाकीत केलं होतं ...श्री भाऊ काही दिवसांपूर्वी तुम्ही भाकीत केलं होतं मोदी 300 पार आता खर वाटायला लागलंयAjay Kotwalhttps://www.blogger.com/profile/09679190098093462833noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-16467918527190061602019-03-14T08:54:01.190-07:002019-03-14T08:54:01.190-07:00हे भाकीत खरेच होणार यात शंकाच नाही भाऊ. ..मी फटाके...हे भाकीत खरेच होणार यात शंकाच नाही भाऊ. ..मी फटाके खरेदी करून ठेवले. .Anonymoushttps://www.blogger.com/profile/04962549011992859568noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-22318591953990502982019-03-14T06:26:48.684-07:002019-03-14T06:26:48.684-07:00भाऊ,तुमचे लेख मला मुखपुस्तकावर दिसत नाहीत.मी काय क...भाऊ,तुमचे लेख मला मुखपुस्तकावर दिसत नाहीत.मी काय करावे?
Hemanthttps://www.blogger.com/profile/06990213086396410461noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-88273758605611309332019-03-14T05:29:32.902-07:002019-03-14T05:29:32.902-07:00भाऊ सगळ्या पोल पंडितांनी उत्तर प्रदेशात अखिलेश आणि...भाऊ सगळ्या पोल पंडितांनी उत्तर प्रदेशात अखिलेश आणि मायावती आघाडीला 80 पैकी 65 जागा देऊन टाकल्या आहेत त्यामुळे त्यांच्या मते मोदींना बहुमत मिळणार नाही हे नक्की,23 मे पर्यंत त्यांना या आनंदात राहू द्यायला काय हरकत आहे? छत्तीसगड मध्ये सगळ्यांनी भाजपला बहुमत देऊन टाकले होते त्याची चिरफाड आपण एकदम मस्त केली आहे.अनिरुद्ध गरगटेhttps://www.blogger.com/profile/08878539253920058602noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-73913703356772880472019-03-14T04:30:01.272-07:002019-03-14T04:30:01.272-07:00अभ्यासपूर्ण विवेचन केलेत तुम्ही, भाऊ, आम्हा मोदी आ...अभ्यासपूर्ण विवेचन केलेत तुम्ही, भाऊ, आम्हा मोदी आणि भाजप चाहत्यांना धीर आला कारण पेपर, मिडिया, फेसबूक यांंच्यामते मोदींच्या इतका अयशस्वी पंतप्रधान आतापर्यंत झालेला नाही, नेहमीप्रमाणे तुमचे भाकात खरे ठरो. जय हिंदAnonymoushttps://www.blogger.com/profile/18277355454542200023noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-26646894777210009552019-03-14T03:45:00.644-07:002019-03-14T03:45:00.644-07:00"Tactics without strategy,” as Sun Tzu wrote ..."Tactics without strategy,” as Sun Tzu wrote in the Art of War, “are the noise before defeat.”

Lack of understandable strategy from opposition is what I am deriving from...

हाच प्रकार तर नसेल चालू ?🤔Sadanand Rajehttps://www.blogger.com/profile/12361765862039735703noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-87268840657398883412019-03-14T02:03:52.625-07:002019-03-14T02:03:52.625-07:00Wah Bhau नेहमी प्रमाणे अप्रतिम Wah Bhau नेहमी प्रमाणे अप्रतिम manishhttps://www.blogger.com/profile/02863258748089011398noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-78059527881406903532019-03-14T01:31:09.844-07:002019-03-14T01:31:09.844-07:00त तुमच भाकित खर ठरो नेहमीप्रमाणे.त तुमच भाकित खर ठरो नेहमीप्रमाणे.Sharwari alekarhttps://www.blogger.com/profile/18350425030487775875noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-81063771813169518262019-03-14T01:13:17.153-07:002019-03-14T01:13:17.153-07:00भाऊ, अभ्यासपूर्ण विवेचन केलेत तुम्ही. आम्हा मोदी आ...भाऊ, अभ्यासपूर्ण विवेचन केलेत तुम्ही. आम्हा मोदी आणि भाजप चाहत्यांना धीर आला कारण पेपर, मिडिया, फेसबूक यांंच्यामते मोदींच्या इतका अयशस्वी पंतप्रधान आतापर्यंत झालेला नाहीधनंजय टाकळे.https://www.blogger.com/profile/12503701800698642249noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-19235056994031107702019-03-13T23:07:42.711-07:002019-03-13T23:07:42.711-07:00तुम्ही बरोबर आहात भाऊ...
तुम्ही देखील राज्यशास्त्र...तुम्ही बरोबर आहात भाऊ...
तुम्ही देखील राज्यशास्त्राचे विद्यार्थी नाही, कदाचित म्हणूनच तुम्हाला त्रयस्थपणे सगळे पाहता येते...श्रीपाद खेरhttps://www.blogger.com/profile/06589577100319287919noreply@blogger.com