tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post956594454462428527..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: पटावरची मुत्सद्देगिरीbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-886608754700568322016-08-23T02:34:24.755-07:002016-08-23T02:34:24.755-07:00Dear Bhau
It always very informative & enjoyab...Dear Bhau
It always very informative & enjoyable to read your thoughts, views.
Can you spread your valuable views on larger scales may be in some TV debates, It will definitely help allot Indians to know the facts as they are.
I know its not easy game & must have some lobbying etc. involved in it, but i want to request you to look at this aspect for betterment of our fellow Indians.
Majorly the people on TV debates (Marathi Majorly) are like you can easily make that they are puppets & talking the paid agenda. Neither they know facts nor they have ability & willingness to present it.
There is need of some one who talks sense, So please think over it.

Our Best wishes are always with you.

Regards
Abhijeet Joshi
Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-86243800797153286292016-08-23T01:05:17.087-07:002016-08-23T01:05:17.087-07:00भाऊ आजच तिकडे लोकसत्ताने अकलेचे तारे तोडले आहेत।&q...भाऊ आजच तिकडे लोकसत्ताने अकलेचे तारे तोडले आहेत।"बलुचिस्तानातील निदर्शनांमध्ये भारताची कुठलीही भूमिका आहे की नाही याबाबत आतापर्यंत स्पष्टपणे काही सांगितले जात नव्हते. त्यामुळे तेथील संघर्षांत भारताचा संबंध असल्याचा आपण आतापर्यंत इन्कार करू शकत होतो, पण आता ते झाकणच उडाले आहे. भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचे आवतणच अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांनी त्यांच्या वक्तव्यातून दिले आहे. मानवी हक्कांचे भारतात उल्लंघन होत असेल तर पाकिस्तानने हस्तक्षेप करायला हरकत नाही, असा त्यांच्या वक्तव्याचा दुसरा अर्थ होता. दलितांवरील अत्याचार, मुस्लिमांना धमकावणे, त्यांच्या अन्नसेवनाच्या सवयींवर बोट ठेवणे, लैंगिक हिंसाचार, बालविवाह या मुद्दय़ांवर जर भारतात मानवाधिकारांचे उल्लंघन होत असेल तर त्यावर बोलण्याची मुभा आपण पाकिस्तानला दिली असेही त्यातून सूचित होते." यांना अस वाटते की पाक धुतला तांदुळ आहे इतकी दरिद्री बुद्धि आजवर बघितली नाहीं Anonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.com