जागता पहारा

वैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.

Sunday, June 21, 2015

लोकशाहीतील चौथ्या खांबाचा नवा अवतार

›
समाजात एक वर्ग सुबुद्ध म्हणून ओळखला जात असतो. तो कुठल्या पक्षातला वा राजकीय मताचा नसतो. आपल्या परीने विचार करून त्या त्या कालखंडात समाजास...
2 comments:
Saturday, June 20, 2015

जनतेलाच हुकूमशाही हवी असली तर?

›
येत्या आठवड्यात आणिबाणी या ऐतिहासिक पर्वाला चार दशकांचा कालखंड पुर्ण होत असल्याने त्याच्या काळ्याकुट्ट आठवणी जागवल्या जाणे स्वाभाव...

अज्ञानाची ढगफ़ुटी कल्पनाविलासाची त्सुनामी

›
१९७३ किंवा ७४ साल असेल. तेव्हा मी दैनिक ‘मराठा’त उपसंपादक म्हणून रात्रपाळी करीत असे. त्या पावसाळी रात्री ज्येष्ठ उपसंपादक पुष्पा त्रिलोके...
3 comments:
Friday, June 19, 2015

अकलेच्या दुष्काळात बुडालेल्या मुंबईची गोष्ट

›
१९६१ सालात मी सायनच्या धर्मप्रकाश श्रीनिवासय्या विद्यालयात आठवीला प्रवेश घेतला. त्या शाळेच्या पहिल्या मजल्यावरच्या वर्गात बसले, मग खिडकीत...
4 comments:

बाळासाहेबांच्या शब्दाला पावसाने दिलेला उजाळा?

›
फ़ार पुर्वी म्हणजे सत्तरच्या दशकात आपल्याकडे संगणक वा कॉम्प्युटर आलेले नव्हते. त्याच्याविषयी लोकांमध्ये कुतूहल होते. अशा काळात एका इंग्रजी...
4 comments:
Wednesday, June 17, 2015

भुजबळ कोणाला धमकावत आहेत?

›
सतत समतेची ध्वजा हाती घेऊन पिछड्यांना न्याय देण्याच्या गमजा करणारे छगन भुजबळ, सध्या चौकशीच्या जंजाळात फ़सलेले आहेत. एकाहून एक मोठमोठे आकडे...
5 comments:
Tuesday, June 16, 2015

देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे

›
गेल्या काही आठवड्यात एकामागून एक भानगडी बाहेर येत आहेत आणि त्यात माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात आरोप होऊ लागले आहेत. अर्थात...
5 comments:
‹
›
Home
View web version

About Me

My photo
bhau torsekar
View my complete profile
Powered by Blogger.