tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post5914988971318595715..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: प्रतिस्पर्धी असावा राहुल सारखाbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger24125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-46510971584209693042019-05-27T05:05:13.840-07:002019-05-27T05:05:13.840-07:00Bhau, you are a very senior journalist. It's j...Bhau, you are a very senior journalist. It's journalist's responsibility to report things in an unbiased way. I have read many of your blogs, each & every blog praises Narendra Modi and BJP and exposes opposition. You are exposing opposition which is very good. But as an "unbiased" senior reporter, you never expose govt policies or decisions e.g. Lack of transparency in electoral bonds or demonatization. I would like to read your views on govt's decisions.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-64567132103837888152019-05-05T20:19:25.504-07:002019-05-05T20:19:25.504-07:00५० वर्षाचा बालिश बालक.५० वर्षाचा बालिश बालक.Anonymoushttps://www.blogger.com/profile/03674449256713413424noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-688156265576548212019-05-05T11:01:42.652-07:002019-05-05T11:01:42.652-07:00After losing badly in 2014, the Congress was perha...After losing badly in 2014, the Congress was perhaps at its lowest point. They had the opportunity to rebuild and restructure their party. However they stuck with RaGa. It was really surprising to see that the people like Capt. Amarinder Singh were not taken onto the center stage. He was someone who turned Punjab around for the Congress. It seems that some heavyweights in the Congress are hell bent on retaining their influence by keeping the Gandhis at centrestage. This is not just hurting the party but democracy as a whole.
For the time being BJP being a single largest party is good. In fact if they return this year they have a huge opportunity to turn things around as they will have both Lok and Rajya Sabha for a while. That will be their real test. Meanwhile the Congress and others need to learn how to become a more mature opposition party. The BJP is good at being a solid opposition. It's high time the Congress learns that too. It is in the beat interest of the country. And they must learn to respect the mandate. Just cribbing and denouncing any government scheme is childish to say the least. Congress has only done childish stuff in five years. Hope to see some good solid and responsible opposition 2019 onwards.Sameer Hhttps://www.blogger.com/profile/10052142600050048455noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-55880726161636112872019-05-03T18:19:21.949-07:002019-05-03T18:19:21.949-07:00भाऊ.. विरोधकांनी योग्य मुद्दे लावून धरले असते तर म...भाऊ.. विरोधकांनी योग्य मुद्दे लावून धरले असते तर मोदींची उत्तरे देताना दमछाक झाली असती, असं तुम्ही म्हणताय तर मग काम झालेलं नाही असा अर्थ काढता येईल काय? किंबहुना, तसा अंदाज कोणीही विरोधक या लेखातून काढू शकेल... Vinayak Belosehttps://www.blogger.com/profile/16130341229712044252noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-75540170812349164192019-05-02T00:29:19.589-07:002019-05-02T00:29:19.589-07:00Very good article sirVery good article sirD G Joshi. Pune.https://www.blogger.com/profile/14840045159314137405noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-67411007611315775052019-05-01T23:27:27.133-07:002019-05-01T23:27:27.133-07:00प्रतिस्पर्ध्याला आपल्या सोईच्या battlefield मध्ये ...प्रतिस्पर्ध्याला आपल्या सोईच्या battlefield मध्ये खेचून आणणे हे विजयाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल ! सदय परिस्थितिचे अचूक विश्लेषण .Roopalihttps://www.blogger.com/profile/09389299488140630909noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-20618262010112300652019-05-01T20:19:56.472-07:002019-05-01T20:19:56.472-07:00Bhau you are genius. Perfect analysis of political...Bhau you are genius. Perfect analysis of political situation.Anonymoushttps://www.blogger.com/profile/04045232431561107632noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-42126351219812658202019-05-01T19:19:59.278-07:002019-05-01T19:19:59.278-07:00श्री. नरेंद्रभाई मोदी आणि श्री. अमितभाई शहा ही जोड...श्री. नरेंद्रभाई मोदी आणि श्री. अमितभाई शहा ही जोडी नुसती राजकारणी नाही तर विरोधकांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून त्यांना कसे हाताळायचे , यात ही तरबेज आहे. भारतीय राजकारणाचा हा नवा पैलू आहे.
तुमच्या या लेखात तुम्ही अतिशय मुद्देसूद विवरण करून हाच मुद्दा सांगीतला आहे. भारतीय राजकारण मोदी व शहा या जोडगोळी मुळे एक वेगळेच वळण घेत आहे....सुरेश दीक्षित.https://www.blogger.com/profile/15842334422694324115noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-85746356608004932472019-05-01T12:10:53.400-07:002019-05-01T12:10:53.400-07:00याचे श्रेय देखील नेहरूंचेच . याचे श्रेय देखील नेहरूंचेच . Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-14538555625428351022019-05-01T12:00:02.997-07:002019-05-01T12:00:02.997-07:00मोदींना खोटे पाडण्याच्या या शर्यतीमध्ये विरोधक व ख...मोदींना खोटे पाडण्याच्या या शर्यतीमध्ये विरोधक व खुद्द राहुल गांधीच आपल्या खोटेपणाची कबुली देण्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. उत्तम विश्लेषण.महेश लोणेnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-65494351652016419512019-05-01T11:42:45.602-07:002019-05-01T11:42:45.602-07:00आज शिवसेनेने केलेली बुरखाबंदीची मागणीही अशीच आहे. ...आज शिवसेनेने केलेली बुरखाबंदीची मागणीही अशीच आहे. vaibhav14476https://www.blogger.com/profile/15428756530647347275noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-18096103859098018692019-05-01T11:41:32.569-07:002019-05-01T11:41:32.569-07:00भाऊ लेख टाकण्यापूर्वी संपादित करा. बरेच मुद्दे/वाक...भाऊ लेख टाकण्यापूर्वी संपादित करा. बरेच मुद्दे/वाक्य परत परत आल्यामुळे लेख कंटाळवाणा होतोय. Tushar Gaykarhttps://www.blogger.com/profile/08717837979823328758noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-82916117906430991932019-05-01T10:55:55.314-07:002019-05-01T10:55:55.314-07:00भाऊ शब्द न शब्द खरा आहे.काँग्रेस संपवायला राहुल जे...भाऊ शब्द न शब्द खरा आहे.काँग्रेस संपवायला राहुल जेवढे कष्ट घेत आहेत तेवढे भाजप पण घेत नाहीत. भरीला बहिण प्रियांका आपण राहुल पेक्षा कमी नाही हेच तिच्या वक्तव्यातुन दाखवत आहे, आज पत्रकारांना सांगितले की काँग्रेस ऊमेदवार जिंकण्यासाठी लढत नाहीत तर भाजपची मते खाण्यासाठी निवडणुका लढवत आहेत.काँग्रेस संपवायला अजुन तिने काय करायला हवे? भाजप यावर रान ऊठवुन काँग्रेसची मते आपल्या कडे वळवण्याची खात्री आहे. आत्ता आलेल्या बातमी प्रमाणे अझर मसुदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे व हा मोदींचा व भारताच्या कुटनीतीचा मोठा विजय आहे व याचा फायदा मोदी व भाजपला मिळणार ही काळ्या दगडा वरची रेघ आहे. विरोधक व राजकीय विचारवंत
यांची मात्र पंचाईत होणार आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदी येणार हे सर्वांंनी मान्य केले आहे ,भाऊ आपण या विषयावर आपले विचार मांडावे ही विनंती.Anonymoushttps://www.blogger.com/profile/18025074278750694375noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-69544913792936222222019-05-01T09:36:09.239-07:002019-05-01T09:36:09.239-07:00प्रियंका वाड्रा या देखील राहुल सारख्या बालिश निघाल...प्रियंका वाड्रा या देखील राहुल सारख्या बालिश निघाल्या त्यांनी आज धड़धड़ीत कबूल केले की कांग्रेस उत्तरप्रदेश मधे फक्त भाजप ची मते खायला निवडणूक लढ़वत आहेAnonymoushttps://www.blogger.com/profile/01724159341125139109noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-15931593160263615772019-05-01T09:21:29.419-07:002019-05-01T09:21:29.419-07:00भाऊ,आज जाणता राजा काय म्हणाले,बारामती मध्ये बीजेपी...भाऊ,आज जाणता राजा काय म्हणाले,बारामती मध्ये बीजेपी जिंकली तर व्हिईएम शंका स्पद आहे.साहेबाना बहुतेक सपशेल पराभवाची चाहूल लागली वाटतय.प्रमोद कुलकर्णीhttps://www.blogger.com/profile/08309407095562626007noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-71370478620622250122019-05-01T09:10:12.445-07:002019-05-01T09:10:12.445-07:00छानच भाऊ...छानच भाऊ...श्रीपाद खेरhttps://www.blogger.com/profile/06589577100319287919noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-65822915348213700112019-05-01T08:21:00.541-07:002019-05-01T08:21:00.541-07:00 अतिशय सुंदर विश्लेषण भाऊ. अतिशय सुंदर विश्लेषण भाऊ. Anonymoushttps://www.blogger.com/profile/00702021059311574434noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-10395980299754688662019-05-01T08:02:58.420-07:002019-05-01T08:02:58.420-07:00👍👍👍👍👍👍👍
अप्रतिम विश्लेषण

अप्रतिम विश्लेषण
Shivraj Patilhttps://www.blogger.com/profile/15711075642284113229noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-15871251058187348272019-05-01T08:01:37.558-07:002019-05-01T08:01:37.558-07:00आता तर चीन ने सुद्धा मोदींच्या जिंकण्याला हातभार ल...आता तर चीन ने सुद्धा मोदींच्या जिंकण्याला हातभार लावलाय Unknownhttps://www.blogger.com/profile/00175809351308120259noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-10418651775600643102019-05-01T07:43:51.802-07:002019-05-01T07:43:51.802-07:00नेहमीप्रमाणे अप्रतिम व अभ्यासपुर्ण विवेचन. गेल्या ...नेहमीप्रमाणे अप्रतिम व अभ्यासपुर्ण विवेचन. गेल्या ८ दिवसात मी तुमचे मार्च व एप्रील मधील सर्व पोस्ट वाचलेत. काही २०१७ मधील पुरोहीतां संबंधीत सुद्धा.
उद्या मसुद अझर बद्दल काय लिहीणार आहात त्याची वाट बघतोय.Innovativehttps://www.blogger.com/profile/15421538860002788588noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-78194231667264407622019-05-01T07:32:09.452-07:002019-05-01T07:32:09.452-07:00हळूहळू मला अशी शंका यायला लागली आहे की मोदीच राहुल...हळूहळू मला अशी शंका यायला लागली आहे की मोदीच राहुलच्या मार्फत आपली व्यूहरचनेवर राबवत नाहीएत ना?maitreyahttps://www.blogger.com/profile/14300991392335125277noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-48276005987081691362019-05-01T07:31:33.979-07:002019-05-01T07:31:33.979-07:00वाह! छान विश्लेषण.वाह! छान विश्लेषण.विवेक राऊतhttps://www.blogger.com/profile/12842499548967830735noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-85315603883814347072019-05-01T06:55:20.100-07:002019-05-01T06:55:20.100-07:00पण यातून दुसरा एक अर्थ असा निघतोय की, २०१४ साली झ...पण यातून दुसरा एक अर्थ असा निघतोय की, २०१४ साली झालेल्या निवडणूकीची जी सरासरी आहे बरोबर तिथेच या निवडणूकीची सुरवात झालीय. मग याला २०१४ ची निवडणूक पुढे चालू असं समजायचं का? किंवा २०१४ साली जे चालू झालंय, त्यात फारसा बदल करावासा लोकांना वाटत नाहीये? मी तरी असाच थोडासा अर्थ यातून निघतोय असंच समजतोय.

पण चौथ्या फेरीत बदल घडायला लागलाय असं वाटतंय. चौथ्या फेरीअखेर केरळ, तामिळनाडू, कर्नाटका, आंध्रप्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्र येथील निवडणुका संपल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही.

म्हणजेच मागच्या निवडणूकीप्रमाणे दक्षिण भारतातील निवडणूक संपली व नंतर हिंदी पट्ट्यांतील मतदान वाढायला लागलं. त्या वेळेस जातपात, हिंदू कार्ड वगैरेला महत्व दिले गेले होते.

यावेळी तसंच काहीस होताना दिसत आहे. फक्त चौथ्या फेरीतील मध्यप्रदेश व राजस्थान मध्ये हा बदल दिसायला लागला आहे.

मध्यप्रदेशमध्ये मोठी लाट निर्माण होतेय. भोपाळ त्याचा केंद्र बिंदू असावा की काय असं वाटतंय. साध्वी प्रज्ञासिंह प्रकरण फार मोठी उलथापालथ करणार अशी चिन्हे दिसताहेत. नेहमीप्रमाणे त्यांचे एकच वाक्य संदर्भ सोडून मिडियाने वापरले की काय अशीही शंका यायला लागलीय. असो.मध्यप्रदेशमध्ये चौथ्या फेरीत मतदानाला सुरवात झाली. त्या पहिल्या सहा मतदारसंघात झालेला मतदानाचा उत्साह आश्चर्यचकित करणारा आहे.याचाच परिणाम राजस्थानवर झालेला दिसून येतोय. पण तो परिणाम त्यामानाने कमी असल्याने मी मध्यप्रदेशला लाटेचा केंद्रबिंदू समजतोय.हे सर्व तर्क मी टक्केवारीच्या गणितांवर करतोय. :)असो.शाम भागवतhttps://www.blogger.com/profile/11552727179287503873noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-48591857378741776712019-05-01T06:53:27.194-07:002019-05-01T06:53:27.194-07:00२०१४ च्या निवडणुकांत पहिली फेरी पडली तेव्हा मतदाना...२०१४ च्या निवडणुकांत पहिली फेरी पडली तेव्हा मतदानात उत्साह खूप आहे असं काही वाटलं नव्हतं. पण त्यानंतर मात्र टक्केवारी वाढतच गेली.

२०१९ ला मात्र पहिल्या तीन फेज मध्ये झालेले मतदान पाहिले तर ते फेज १ मध्ये ६९.५०%, फेज २ मध्ये ६९.४४% व फेज ३ मध्ये ६८.४०% झालंय. म्हणजे सरासरी ६८% च्या जवळपास टिकून असल्याचे जाणवतंय. तीनही फेजच्या मतदानात फार मोठा बदल दिसत नाहीये. शाम भागवतhttps://www.blogger.com/profile/11552727179287503873noreply@blogger.com