tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post6414724679372570355..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: साबरमती ते बारामती; व्हाया हरिश्चंद्र तारामतीbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-85779875109760207892015-07-03T07:28:34.620-07:002015-07-03T07:28:34.620-07:00भाऊ डोळे उघडणारा किंवा झणझणीत अंजन घालणारा लेख भाऊ डोळे उघडणारा किंवा झणझणीत अंजन घालणारा लेख Vijaykumar'shttps://www.blogger.com/profile/10380262680779409285noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-70882724658304465252015-06-16T21:50:57.143-07:002015-06-16T21:50:57.143-07:00खैरनारांचा विषय निघाला म्हणून एक किस्सा आठवतो. डिम...खैरनारांचा विषय निघाला म्हणून एक किस्सा आठवतो. डिमॉलिशन मॅन म्हणून सा-या माध्यमांतून खैरनार पहिल्या पानावरून काही हलत नव्हते. अर्थात माध्यमांची ती सौदाशक्ती वाढवून घ्यायची एक क्लुप्ती होती. शेवटी जेव्हा गाडीभर पुराव्याची गोष्ट गाजू लागली तेव्हा, बघा रे जरा त्या पेपरवाल्यांना काय पाहिजे ते असे फर्मान निघाले व शुक्रवारी रात्री मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मांडवली झाली व शनिवारपासून सा-या माध्यमांना खैरनार एक मानसिक रूग्ण दिसू लागले. सा-या भाषाप्रभु पत्रकारांना अचानकपणे खरोखरची गाडी दिसू लागली व तेवढ्या पुराव्यांची मागणी होऊ लागली. नमनालाच घडाभर तेल अशी म्हण आहे, कुठल्या पत्रकाराने हे घडाभर तेल बघितले आहे ? म्हणजे म्हणीतल्या शब्दांपेक्षा भावार्थ महत्वाचा असतो. तद्नत गाडीभर पुरावे म्हणजे बक्कळ पुरावे हे समजत असूनसुध्दा पत्रकारांनी आपला धर्म पाळला. तेव्हाच तर पत्रकारांची सदसद्विवेक बुध्दी जागृत असती तर आजचा काट्याचा नायटा बघायला मिळाला नसता. girdharhttps://www.blogger.com/profile/04692995368909267497noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-52111392132715541232015-06-16T21:09:04.521-07:002015-06-16T21:09:04.521-07:00सर तुमचे हे स्पष्ट व सत्य लिखान तरुण पिढीला दिशा द...सर तुमचे हे स्पष्ट व सत्य लिखान तरुण पिढीला दिशा दर्शक आहे साबरमती ते बारमती या पवारांनी वाट लावून टाकली हावरा पणा आजून काही संपत नाही त्यांची पिल्ले देखील पाऊला वर पाऊल टाकून आहे यांचा खरा चेहरा फक्त प्रामाणिक पत्रकारच करु शकतात जे पुर्वी आचार्य आत्रेनी केले आज मात्र तसे पत्रकार राहिले नाही हे खुप मोठे र्दुभाग्य आहे..! खुप छान लिहीले असुन सत्य चेहरा समाजा पुढे माडला आहे..! मयुर बागुल Mayur Bagulhttps://www.blogger.com/profile/12866673178906071028noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-49076441244560600772013-05-21T06:43:00.478-07:002013-05-21T06:43:00.478-07:00Kyaaaaa baaaaat hai. Jinkalat raw. Tumhi jinklata....Kyaaaaa baaaaat hai. Jinkalat raw. Tumhi jinklata.Dr. Durgesh Anokarhttps://www.blogger.com/profile/18444906014685803370noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-44364417416525554012013-05-20T23:04:52.844-07:002013-05-20T23:04:52.844-07:00SAME AS SHREESH. YOU ARE AMAZING SIR...
IT WAS A ...SAME AS SHREESH. YOU ARE AMAZING SIR...
IT WAS A TREAT TO READ AND TRUELY EYE OPENER FOR SLEEPING CITIZENS OF MAHARASHTRA AND COUNTRY

WAITING FOR YOU MORE ARTICLES

SACHIN NIMBALKAR Sachin Nimbalkarhttps://www.blogger.com/profile/01959309984206385615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-19649847065311188212013-05-20T21:16:17.292-07:002013-05-20T21:16:17.292-07:00What an article. I really appreciate . Bravo !!! S...What an article. I really appreciate . Bravo !!! Sorry I have shared on my FB withour seeking your permission. Shreesh Shingareyhttps://www.blogger.com/profile/13924080980836009956noreply@blogger.com