वैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.
Sunday, November 15, 2015
उघडा डोळे बघा नीट
दिसत सगळं असतं, पण आपण बघायला तयार आहोत का?
पॅरीसच्या हत्याकांडानंतर तिथली वृत्तपत्रे थेट कोणावर आरोप करत आहेत?
आणि इथले इसिसचे जिहादी सुत्रधार कोणाचा बचाव मांडत आहेत?
No comments:
Post a Comment