वैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.
मस्त लेख आहे. भाऊ तुमचे उलट तपासणी वरचे लेख वाचतो. पत्रकार म्हणून तुमच्या बद्दल आदर आहेच. पण बाबा म्हणून सुद्धा तुमच्या बद्दल आदर वाढला. २०-३० वर्ष आधी पोरीला सांभाळायला बाबाने नोकरी सोडली हा बातमीचा विषय असेल. तुमचे असे जगाच्या पुढे जाणारे निर्णय आवडले. तिला वाचायला/ मोजायला शिकवण्याची पद्धत आवडली. माझ्या बाबाने मला मनाचे श्लोक असेच शिकवले होते. (आणि मला ते मनाचे श्लोक आजही येतात) माझ्या पोरीला पण मी तसेच शिकवेन.

ReplyDelete